'खेळतात कमी बोलतात जास्त' दिग्गज खेळाडू बाबर आझमवर भडकला, कोहलीबद्दल म्हणाला...'
Younis Khan on Babar Azam: . बाबरला जेव्हा टीमची कॅप्टन्सी दिली होती, तेव्हा तो सर्वोत्तम बॅट्समन होता. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलल्याचे तो म्हणाला.
Sep 16, 2024, 11:06 AM ISTसगळं सोडून आता बटर चिकन वादात पाकिस्तानची उडी; आता म्हणे 'आमच्या इथे...'
Butter chicken controversy : तिथं देश आर्थिक संकटाशी दोन हात करत असतानाच इथं पाकिस्ताननं म्हणे भारतात सुरू असणाऱ्या बटर चिकन वादात उडी घेतली आहे.
Sep 13, 2024, 09:32 AM IST
पाकिस्तानातही होतोय गणेशोत्सव साजरा, कराचीतील महादेव मंदिरात केली स्थापना
Ganeshotsav celebration in Pakistan at Mahadev temple in Karachi
Sep 8, 2024, 06:30 PM ISTभिकेला लागलेल्या पाकिस्तानला लागली लॉटरी! समुद्रात सापडलं घबाड; जगातील चौथा सर्वात मोठा....
Pakistan Economic Crisis: आर्थिक परिस्थितीशी झगड असलेल्या पाकिस्तानात मोठा खजिना सापडला आहे. यामुळं देशाची आर्थिक स्थिती सुधारू शकते.
Sep 8, 2024, 07:52 AM IST'तुम्हाला जर साधं घरच्या मैदानावर....', बांगलादेशने 2-0 ने लाजिरवाणा पराभव केल्यानंतर पाकिस्तानी दिग्गज संतापले
बांगलादेशने 2-0 ने पाकिस्तानचा घरच्या मैदानावर दारुण पराभव करत कसोटी मालिका जिंकली आहे. यानंतर पाकिस्तानचे दिग्गज खेळाडू संतापले असून संघाला खडेबोल सुनावले आहेत.
Sep 3, 2024, 07:32 PM IST
काळजाचा ठोका चुकवणारा Video! गळ्याला बॉल लागला अन् पाकिस्तानी बॅट्समन Out; पहिल्यांदाच असं...
Pakistan Wicketkeeper Viral Video: पाकिस्तानचा हा क्रिकेटपटू कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सध्या सोशल मीडियावर त्याचा हा बाद होण्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Sep 3, 2024, 12:23 PM ISTदाखवली ना लायकी! पाकिस्तानात उद्घाटन होताच नागरिकांनी अख्खा मॉल लुटून नेला; कर्मचारी म्हणाले 'अवस्था बघा'
सोशल मीडियावर (Social Media) पाकिस्तानमधील मॉलच्या (Pakistan Mall) उद्घाटनानंतर झालेल्या गोंधळाचे व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाले आहेत. कराचीत (Karachi) सुरु करण्यात आलेल्या ड्रीम बाजार मॉलमध्ये घुसल्यानंत लोकांनी तोडफोड केली. तसंच मालही लुटून नेला.
Sep 2, 2024, 01:43 PM IST
'नरेंद्र मोदी पाकिस्तानमध्ये आले तर...', Champions Trophy वर बोलताना माजी क्रिकेटरची हवेत फटकेबाजी
Champions Trophy 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानात आले तर भारतीय संघ चॅम्पियन ट्रॉफीसाठी पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी येऊ शकतो, असं पाकिस्तानचा माजी क्रिकेटर बासित अली याने म्हटलं आहे.
Sep 1, 2024, 06:47 PM ISTकोण आहे नताशा दानिश अली? बाप-लेकीला कार खाली चिरडल्यानंतर का हसली? वकिल म्हणतात ती तर...
Hit and Run Case : भारत असो की पाकिस्तान हिट अँड रन प्रकरणात बड्या बापाच्या मुलांना सुटकेचा मार्ग नेहमीच मोकळा असतो. पाकिस्तानमध्येही हिट अँड रनचा अशीच एक घटना समोर आली आहे. बड्या उद्योगपतीच्या पत्नीने अलिशान कारखाली चार जणांना चिरडलं. यातल्या दोन जणांचा मृत्यू झाला.
Aug 29, 2024, 07:20 PM ISTViral Video: दोघांना चिरडलं, एकाचा उपचारादम्यान मृत्यू; अपघातानंतर हसत महिला म्हणते, 'मेरे बाप को नहीं जानते...'
Girl Car Accident : सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. भरधाव वेगाने कार दोघांना चिरडलं. त्यानंतर ही महिला हसत होती. त्या उपर ती म्हणजे माझे वडील कोण आहे तुम्हाला माहिती नाही. या महिलेचा क्रूर चेहरा समोर आलाय.
Aug 27, 2024, 04:42 PM IST'जेव्हा तुम्ही भारताविरोधात पराभूत होता...,' अहमद शेजाद पाकिस्तान संघावर संतापला, 'मी आयुष्यात इतकी वाईट...'
रावळपिंडीमधील कसोटी सामन्यात बांगलादेशने 10 गडी राखून पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर स्टार फलंदाज अहमद शेजादने संघावर ताशेरे ओढत संताप व्यक्त केला आहे.
Aug 26, 2024, 05:42 PM IST
'तुम्ही पंजाबचे आहात का?', ओळख पटवल्यानंतर 23 प्रवाशांना गोळ्या घालून केलं ठार; बलुचिस्तानमध्ये सर्वात मोठा हल्ला
पाकिस्तानच्या (Pakistan) बलुचिस्तानमध्ये (Balochistan) पंजाबमधील (Punjab) नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे. बस थांबवल्यानंतर प्रवाशांना खाली उतरवून गोळ्या घालण्यात आल्या. हल्लेखोरांनी एकाच वेळी 23 लोकांना ठार केलं.
Aug 26, 2024, 01:11 PM IST
पाकिस्तान सर्वाधिक सोडला जातोय 'हा' धर्म?
पाकिस्तानामध्ये अल्पसंख्यांकावर अत्याचाराच्या घटना वारंवार समोर येत असतात.हिंदू धर्मीयांचे परिवर्तन केले जात असल्याच्या बातम्या समोर येतात. पाकिस्तानमध्ये 28 कोटी लोकसंख्येत 38 लाख हिंदूंची संख्या आहे.पण पाकिस्तानात सध्या एका धर्माचे लोक धर्म सोडून जात आहेत.पाकिस्तानमध्ये 2023 साली झालेल्या जनगणनेत मुस्लिम संख्येत उतार पहायला मिळाला. 2017 च्या गणनेनुसार पाकिस्तानमध्ये मुस्लिमांची संख्या 96.47 टक्के इतकी होती. पण 2023 च्या गणनेत मुस्लिमांची संख्या 96.35 टक्के इतकी झाली. तर हिंदुंच्या संख्येत 3 लाखांनी वाढ झाल्याचे दिसले. ईसाईंच्या संख्येत 7 लाखांनी वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.
Aug 24, 2024, 10:41 AM ISTवसीम अक्रमची झाली अशी अवस्था; ओळखणंही कठीण, पत्नीने शेअर केला फोटो, म्हणाली 'आता फार...'
पाकिस्तान क्रिकेट संघाचा दिग्गज वसीम अक्रमची (Wasim Akram) पत्नी शनिराने (Shaniera) सोशल मीडियावर (Social Media) एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये वसीम अक्रम असून त्याला ओळखणंही कठीण जात आहे.
Aug 23, 2024, 02:14 PM IST
Viral Video : 37 वर्षीय तरुणीने ऑनलाइन कपडे विकण्यासाठी सोडली JPMorgan ची नोकरी, आता महिन्याला कमवते 84 लाख
Success Story : ऐकावं ते नवलंच...सोशल मीडियावर व्हिडीओ बनवून स्वस्त आणि सुंदर कपडे विकण्यासाठी तिने JPMorgan ची नोकरी सोडली. आज महिन्याला ती 84 लाख रुपये कमवते आणि तेही ऑनलाइन कपडे विकून.
Aug 20, 2024, 04:28 PM IST