pakistan

'नरेंद्र मोदी पाकिस्तानमध्ये आले तर...', Champions Trophy वर बोलताना माजी क्रिकेटरची हवेत फटकेबाजी

Champions Trophy 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानात आले तर भारतीय संघ चॅम्पियन ट्रॉफीसाठी पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी येऊ शकतो, असं पाकिस्तानचा माजी क्रिकेटर बासित अली याने म्हटलं आहे. 

Sep 1, 2024, 06:47 PM IST

कोण आहे नताशा दानिश अली? बाप-लेकीला कार खाली चिरडल्यानंतर का हसली? वकिल म्हणतात ती तर...

Hit and Run Case : भारत असो की पाकिस्तान हिट अँड रन प्रकरणात बड्या बापाच्या मुलांना सुटकेचा मार्ग नेहमीच मोकळा असतो. पाकिस्तानमध्येही हिट अँड रनचा अशीच एक घटना समोर आली आहे. बड्या उद्योगपतीच्या पत्नीने अलिशान कारखाली चार जणांना चिरडलं. यातल्या दोन जणांचा मृत्यू झाला. 

Aug 29, 2024, 07:20 PM IST

Viral Video: दोघांना चिरडलं, एकाचा उपचारादम्यान मृत्यू; अपघातानंतर हसत महिला म्हणते, 'मेरे बाप को नहीं जानते...'

Girl Car Accident : सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. भरधाव वेगाने कार दोघांना चिरडलं. त्यानंतर ही महिला हसत होती. त्या उपर ती म्हणजे माझे वडील कोण आहे तुम्हाला माहिती नाही. या महिलेचा क्रूर चेहरा समोर आलाय. 

Aug 27, 2024, 04:42 PM IST

'जेव्हा तुम्ही भारताविरोधात पराभूत होता...,' अहमद शेजाद पाकिस्तान संघावर संतापला, 'मी आयुष्यात इतकी वाईट...'

रावळपिंडीमधील कसोटी सामन्यात बांगलादेशने 10 गडी राखून पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर स्टार फलंदाज अहमद शेजादने संघावर ताशेरे ओढत संताप व्यक्त केला आहे. 

 

Aug 26, 2024, 05:42 PM IST

'तुम्ही पंजाबचे आहात का?', ओळख पटवल्यानंतर 23 प्रवाशांना गोळ्या घालून केलं ठार; बलुचिस्तानमध्ये सर्वात मोठा हल्ला

पाकिस्तानच्या (Pakistan) बलुचिस्तानमध्ये (Balochistan) पंजाबमधील (Punjab) नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे. बस थांबवल्यानंतर प्रवाशांना खाली उतरवून गोळ्या घालण्यात आल्या. हल्लेखोरांनी एकाच वेळी 23 लोकांना ठार केलं. 

 

Aug 26, 2024, 01:11 PM IST

पाकिस्तान सर्वाधिक सोडला जातोय 'हा' धर्म?

पाकिस्तानामध्ये अल्पसंख्यांकावर अत्याचाराच्या घटना वारंवार समोर येत असतात.हिंदू धर्मीयांचे परिवर्तन केले जात असल्याच्या बातम्या समोर येतात. पाकिस्तानमध्ये 28 कोटी लोकसंख्येत 38 लाख हिंदूंची संख्या आहे.पण पाकिस्तानात सध्या एका धर्माचे लोक धर्म सोडून जात आहेत.पाकिस्तानमध्ये 2023 साली झालेल्या जनगणनेत मुस्लिम संख्येत उतार पहायला मिळाला. 2017 च्या गणनेनुसार पाकिस्तानमध्ये मुस्लिमांची संख्या 96.47 टक्के इतकी होती. पण 2023 च्या गणनेत मुस्लिमांची संख्या 96.35 टक्के इतकी झाली. तर हिंदुंच्या संख्येत 3 लाखांनी वाढ झाल्याचे दिसले. ईसाईंच्या संख्येत 7 लाखांनी वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.

Aug 24, 2024, 10:41 AM IST

वसीम अक्रमची झाली अशी अवस्था; ओळखणंही कठीण, पत्नीने शेअर केला फोटो, म्हणाली 'आता फार...'

पाकिस्तान क्रिकेट संघाचा दिग्गज वसीम अक्रमची (Wasim Akram) पत्नी शनिराने (Shaniera) सोशल मीडियावर (Social Media) एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये वसीम अक्रम असून त्याला ओळखणंही कठीण जात आहे. 

 

Aug 23, 2024, 02:14 PM IST

Viral Video : 37 वर्षीय तरुणीने ऑनलाइन कपडे विकण्यासाठी सोडली JPMorgan ची नोकरी, आता महिन्याला कमवते 84 लाख

Success Story : ऐकावं ते नवलंच...सोशल मीडियावर व्हिडीओ बनवून स्वस्त आणि सुंदर कपडे विकण्यासाठी तिने JPMorgan ची नोकरी सोडली. आज महिन्याला ती 84 लाख रुपये कमवते आणि तेही ऑनलाइन कपडे विकून. 

Aug 20, 2024, 04:28 PM IST

सुवर्णपदक विजेत्या अर्शद नदीमला म्हैस गिफ्ट केल्यानंतर नीरज चोप्राने दिली प्रतिक्रिया, म्हणतो, 'मला तर...'

मी जिथे लहानाचा मोठा झालो तिथे खेळाडूंना म्हशींचा सन्मान करताना तसंच तूपाचं सेवन करताना पाहिलं आहे असं नीरज चोप्रा म्हणाला आहे. 

 

Aug 18, 2024, 12:25 PM IST

'5- 6 एकर जमीन तरी... ' भेट म्हणून म्हैस दिल्यावर अरशदने पत्नी समोरच सासऱ्यांना केलं ट्रोल, पाहा काय म्हणाला? Video

अरशद गोल्ड मेडल जिंकल्यावर त्याच्या सासऱ्यांनी त्याला एक म्हैस भेट म्हणून दिली. मात्र यावरून एका मुलाखतीत आपल्या पत्नी समोरच सासऱ्यांना उपहासात्मक टोमणा मारला. 

Aug 16, 2024, 04:25 PM IST

चॅम्पियन ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानमध्ये जाणार का? जय शहांनी एका वाक्यात दिलं उत्तर, म्हणाले...

Jay Shah On Champions Trophy 2025 : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचं लक्ष्य असेल आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीवर.. भारतीय संघ तयारीला लागलाय पण टीम इंडिया पाकिस्तानमध्ये जाणार की नाही? असा प्रश्न कायम आहे.

Aug 15, 2024, 08:50 PM IST

'7 महिन्याची मुलगी मेली आणि मला सांगितलंच नाही,' पाकिस्तानी अम्पायर अली डार यांनी मांडली व्यथा, 'मी 1 महिना...'

पाकिस्तानचे दिग्गज अम्पायर अलीम डार (Aleem Dar) यांनी आपल्या मनातील एक सल बोलून दाखवली आहे. डार यांच्या नावे सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अंपायरिंग करण्याचा रेकॉर्ड आहे. अलीम डार यांनी आपल्या करिअरमध्ये 145 कसोटी, 231 एकदिवसीय आणि 72 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अम्पायरिंग केली आहे. 

 

Aug 14, 2024, 07:11 PM IST

Olympic गोल्ड विजेता नदीम मुंबईवर 26/11 चा हल्ला करणाऱ्या संघटनेच्या दहशतवाद्याला भेटला; पाहा Video

Arshad Nadeem Meet Terrorist: नदीमला भेटण्यासाठी अनेकजण त्याच्या पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील छोट्याश्या गावातील घरी येत असतानाच आता हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Aug 14, 2024, 01:17 PM IST

मुख्यमंत्र्यांनी अर्शद नदीमला दिली कार भेट, पण गोल्ड मेडलपेक्षा अख्ख्या पाकिस्तानमध्ये 'नंबर प्लेट'ची चर्चा!

Pakistan gold Medalist Arshad Nadeem : गोल्ड मेडलिस्ट अर्शद नदीम याला अनेक भन्नाट गिफ्ट मिळतायेत. पण मुख्यमंत्री मरियम नवाजने अनोखं गिफ्ट दिलंय.

Aug 13, 2024, 05:08 PM IST

आधी म्हैस आता 'ही' कार, पाकिस्तानचा गोल्डन बॉय अर्शद नदीमला विचित्र बक्षीसं...सोशल मीडियावर खिल्ली

Arshad Nadeem : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भालाफेक क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक जिंकणाऱ्या गोल्डन बॉय अर्शद नदीमचं पाकिस्तानात जोरदार स्वागत करण्यात आलं. यादरम्यान त्याला अनेक बक्षीसं भेट दिली जात आहेत, पण या बक्षीसांची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. 

Aug 12, 2024, 07:58 PM IST