तुम्हाला पाकिस्तानचं खरं नाव माहितीये का? जाणून घ्या शेजारच्या देशाचं खरं नाव आणि अर्थ

Real Name Of Pakistan: ब्रिटीशांनी भारताला स्वातंत्र्य देताना देशाची फाळणी झाली आणि त्यामधूनच पाकिस्तानची निर्मिती झाली. मात्र आपल्या शेजारच्या या देशाचं खरं नाव आपल्यापैकी फारच कमी लोकांना ठाऊक आहे. हे नाव काय आणि त्याचा अर्थ काय याचबद्दल जाणून घेऊयात...

Swapnil Ghangale | Dec 24, 2024, 12:26 PM IST
1/11

pakistanrealname

पाकिस्तानचं खरं नाव काय? असा प्रश्न विचारला तर आधी तुम्ही गोंधळून जाल. मात्र खरोखरच आपल्यापैकी अगदी कोणालाच आपल्या या शेजारच्या देशाचं खरं नाव ठाऊक नाही हेच सत्य आहेत. आपल्या शेजारच्या देशाचं खरं नाव आहे तरी काय पाहूयात...

2/11

pakistanrealname

पाकिस्तानची स्थापना 14 ऑगस्ट 1947 साली झाली. भारताची फाळणी होऊन पाकिस्तानचा जन्म झाला.  

3/11

pakistanrealname

पाकिस्तान या नावाची फोड 'पाक' आणि 'स्तान' अशी होते.   

4/11

pakistanrealname

पाकचा अर्थ पवित्र आणि स्तानचा अर्थ भूमी असा होतो. म्हणजेच पाकिस्तान शब्दाचा अर्थ पवित्र अशी जमीन असा होतो. 

5/11

pakistanrealname

मात्र पाकिस्तानचं खरं नाव काय आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का?  

6/11

pakistanrealname

अगदी भारताचा शेजारी देश असूनही आपल्यापैकी अनेकांना खरोखरच पाकिस्तानंच खरं नाव ठाऊक नाही हे मान्यच करावं लागेल.  

7/11

pakistanrealname

पाकिस्तानचं खरं नाव, 'इस्लामी जम्हूरिया-ए-पाकिस्तान' असं आहे.  

8/11

pakistanrealname

पाकिस्तानच्या या खऱ्या नावाचा अर्थ इस्लामिक गणराज्य असाही होतो.  

9/11

pakistanrealname

पाकिस्तानचा राष्ट्रध्वज हा हिरव्या आणि पांढऱ्या रंगाचा असून त्यावर चंद्र आणि तारा आहे.  

10/11

pakistanrealname

पाकिस्तानचे पंजाब, सिंध, खैबर पख्तूनख्वा आणि बलूचिस्तान असे चार प्रमुख प्रांत आहेत.  

11/11

pakistanrealname

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद असून देशातील सर्वात मोठं शहर हे कराची आहे.