paithani saree

बापरे! चोरट्यांनी हातमागावरूनच लंपास केल्या लाखोंच्या पैठणी; एका साडीची किंमत पाहून पायाखालची जमीन सरकेल

Nashik News : नाशिकमध्ये एक अशी घटना घटना घडली आहे, ज्यामुळं आता चोरट्यांपासून साड्याही सुरक्षित नसल्याची माहिती समोर येत आहे. 

 

Aug 28, 2024, 07:47 AM IST

'20 वर्षात सुचित्रा बांदेकरांना किती पैठणी दिल्या?' आदेश बांदेकर म्हणाले...

या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या विजेत्या गृहिणीला पैठणी साडी भेट म्हणून दिली जाते. आता अभिनेते आदेश बांदेकरांनी पैठणीबद्दल अनेक किस्से सांगितले. 

Apr 4, 2024, 03:06 PM IST

Paithani : अस्सल पैठणी कशी ओळखाल ? एवढीशी गोष्ट दाखवेल खरी आणि खोटी साडी

Paithani : अस्सल पैठणीचा पदर उलट करून पाहावा, उलट आणि सुलट दोन्ही बाजूचा पदर अगदी सेम दिसतो. त्यात जराही धागा दिसणार नाही

Mar 1, 2023, 04:47 PM IST

Saree: खरी पैठणी ओळखायची कशी ? अस्सलच्या नावाखाली तुम्ही विकत घेताय नकली पैठणी

साडीची बॉर्डर आणि पदरही सारखा असतो. यासोबतच खऱ्या पैठणीचं वैशिष्ठ्य म्हणजे पैठणीची जर कधीच काळी पडत नाही

Dec 5, 2022, 04:18 PM IST
Yeola Paithani Saree Now On Post Office Ticket After Getting GI Protection PT3M5S

Video | येवला पैठणीचा बहुमान

Yeola Paithani Saree Now On Post Office Ticket After Getting GI Protection

Sep 17, 2021, 03:30 PM IST
Aurangabad Paithani Saree Business Affected Due To Corona PT2M24S

औरंगाबाद | लॉकडाऊनमुळे पैठणी उद्योगाला घरघर

Aurangabad Paithani Saree Business Affected Due To Corona

Aug 26, 2020, 01:25 PM IST
Demand for Paithani saree increase in diwali PT1M1S

मुंबई | दिवाळीमध्ये पैठणींना चांगली मागणी

मुंबई | दिवाळीमध्ये पैठणींना चांगली मागणी

Oct 18, 2019, 07:45 AM IST

लेडीज स्पेशल । येवला । पैठणी विणता...विणता...

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 26, 2017, 01:48 PM IST

येवल्याची पैठणी आता वर्ल्ड हेरिटेज आयकॉन!

पश्चिम घाटाला `वर्ल्ड हेरिटेज साइट`चा दर्जा मिळाल्यापाठोपाठ आता नाशिकमधील येवला आणि औरंगाबादेतील पैठणमध्ये तयार होणाऱ्या पैठण्याही वर्ल्ड हेरिटेज आयकॉनच्या स्पर्धेत उतरल्या आहेत.

May 24, 2014, 07:13 PM IST

पैठणीच्या शिरपेचात मानाचा तुरा

येवल्याच्या पैठणीवर आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय. विणकर शांतीलाल भांडगे यांना पैठणीतील संशोधनासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते संत कबीर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. विशेष म्हणजे भांडगे परिवाराला आत्तापर्यंत पैठणीच्या संशोधनासाठी पाच राष्ट्रीय पुरस्कार मिळालेत.

Nov 11, 2012, 07:04 PM IST