padmavati

Video: रणवीर ने 'खिलजी' केला अलविदा, असा केला नवा लूक

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह गेल्या काही दिवसांपासून सतत ‘पद्मावती’मुळे आणि या सिनेमाती लूकमुळे चर्चेत आहे.

Nov 7, 2017, 01:17 PM IST

अन् रणवीर सिंहने 'खल्जी'ला केला अलविदा

येत्या १ डिसेंबरला संजय लीला भंसाळी दिग्दर्शित 'पद्मावती' हा सिनेमा येतोय.

Nov 6, 2017, 08:20 AM IST

'पद्मावती'चा वाद संपवण्यासाठी उमा भारतींनी सुचवला 'हा' मार्ग

संजय लीला भंसाळी दिग्दर्शित 'पद्मावती' हा सिनेमा रोजच बातम्यांचा विषय बनला आहे.

Nov 4, 2017, 11:50 AM IST

प्रदर्शनापूर्वीच 'पद्मावती'ने तोडला बाहुबलीचा रेकॉर्ड!

संजय लीला भन्साळींच्या 'पद्मावती' चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. 

Nov 3, 2017, 01:54 PM IST

...तर दीपिका नाही ऎश्वर्याने साकारली असती ‘पद्मावती’

बॉलिवूड अभिनेत्री ऎश्वर्या राय बच्चन ही आज ४४वां वाढदिवस साजरा करत आहे. यादिवसाचे औचित्य साधून आम्ही तुम्हाला अशी एक खास गोष्ट सांगणार आहोत, जी कदाचित तुम्ही याआधी ऎकली किंवा वाचली नसेल.

Nov 1, 2017, 10:45 AM IST

संजय लीला भन्साली ‘पद्मावती’च्या सीन्सवर फिरवणार कात्री

अभिनेता रणवीर सिंग, शाहीद कपूर आणि अभिनेत्री दीपिका पादुकोन यांचा आगामी ‘पद्मावती’ सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. तसा हा सिनेमा शूटिंग सुरू झाल्यापासूनच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिला.

Oct 31, 2017, 01:58 PM IST

'घुमर' गाण्यातून रसिकांंच्या भेटीला आली राणी नागमती

संजय लीला भंसाळींचा आगामी चित्रपट 'पद्मावती' चित्रीकरणाच्या पवेळेपासूनच वादात अडकली आहे.

Oct 30, 2017, 11:46 AM IST

पद्मावतीच्या 'घुमर' गाण्यात दिसलेली ती मुलगी कोण, जाणून घ्या...

नुकतंच दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती सिनेमातलं 'घुमर' हे गाणं प्रदर्शित झालंय... या एकाच गाण्यातून अभिनेत्री दीपिका पादूकोणनं प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पडायला भाग पाडलंय... पण, या गाण्यात दिसणारा आणखीन एक चेहरा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय.

Oct 28, 2017, 07:41 PM IST

घुमर गाण्यासाठी भन्साळींनी दीपिकाला दिले 'हे' खास गिफ्ट!

भन्साळींचा चित्रपट म्हणजे भवदिव्यता हे आता समीकरणच झालंय.

Oct 28, 2017, 06:13 PM IST

प्री स्क्रिनिंगपूर्वी पद्मावती रिलीज केल्यास हिंसक आंदोलन करून

  माजी काँग्रेस नेता शंकरसिंह वाघेला यांनी आगामी चित्रपट 'पद्मावती'च्या रिलीजपूर्वी हिंदू आणि क्षत्रिय समुहाच्या नेत्यांसाठी स्क्रिनिंग करण्याची मागणी केली आहे. तसे नाही केल्यास हिंसक आंदोलन करू अशी धमकी वाघेला यांनी दिली आहे. 

Oct 25, 2017, 10:51 PM IST

'पद्मावती'बाबत शर्मिला टागोर यांनी व्यक्त केले 'हे' मत

संजय लीला भंसाळी दिग्दर्शित 'पद्मावती' या चित्रपटाचे जसे कौतुक होत आहे तसाच या चित्रपटाला विरोध देखील आहे.

Oct 25, 2017, 08:58 PM IST

VIDEO : भिकारी फॅनसोबतचा रणवीरचा हा व्हिडिओ होतोय वायरल

बॉलिवूड अभिनेत्यांमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवणारा रणवीर सिंग सध्या आपल्या आगामी 'पद्मावती' या सिनेमाच्या लॉन्चिंगसाठी उत्सुक आहे. १ डिसेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 

Oct 25, 2017, 06:06 PM IST

'पद्मावती'चे 'घुमर' गाणं रसिकांंच्या भेटीला

संजय लीला भंसाळींच्या बहुप्रतिक्षित  सिनेमा 'पद्मावती' चित्रपटातील पहिलं गाणं आज रिलीज करण्यात आलं आहे. 

Oct 25, 2017, 03:54 PM IST

अलाउद्दीनच्या 'त्या' डोळ्यांमागचं रहस्य काय? रणबीरनं दिली झलक...

संजय लीला भन्साळी निर्मित 'पद्मावती'चा ट्रेलर प्रदर्शित झाला... या सिनेमात दीपिका पादूकोण, शाहिद कपूर मुख्य भूमिकेत असले तरी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेतल्या रणवीर सिंगनं...

Oct 21, 2017, 10:45 PM IST

'पद्मावती'ची रांगोळी विस्कटणाऱ्या १३ जणांना अटक

एका शॉपिंग मॉलमध्ये रेखाटण्यात आलेली अभिनेत्री दीपिका पादूकोणच्या रुपातील 'पद्मावती'ची रांगोळी काही जणांनी विस्कटून टाकली. या प्रकरणात पोलिसांनी १३ जणांना अटक केलीय. 

Oct 19, 2017, 09:27 PM IST