padmavati

पद्मावती विवादावर दीपिकाने व्यक्त केल्या भावना....

पद्मावती बद्दल लोकांच्या मनातील संताप दिवसेंदिवस वाढत आहे.

Nov 17, 2017, 08:40 PM IST

‘पद्मावती’ विरोधात करणी सेनेची भारत बंदची धमकी

देशभरात ‘पद्मावती’ सिनेमाला होत असलेला विरोधात थांबायचं नाव घेत नाहीये. संजय लीला भन्साळी आणि दीपिकाला धमकी दिल्यानंतर आता पुन्हा एक धमकी देण्यात आलीये.

Nov 17, 2017, 01:19 PM IST

दीपिका-रणवीरच्या घराची सुरक्षा वाढवली

पदमावती रिलीज झाला तर दीपिकाचं नाक कापू, अशी धमकी करणी सेनेनं दिली होती. त्यानंतर मुंबईत प्रभादेवी...

Nov 17, 2017, 12:33 PM IST

या कारणाने सुरू होतं रणवीर-दीपिकाचं कडाक्याचं भांडण

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चीत ‘पद्मावती’ सिनेमात रणवीर सिंहने अलाउद्दीन खिलजीची महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

Nov 17, 2017, 11:11 AM IST

'पद्मावती' वाद : सिनेमाच्या रिलीजवरून UP मध्ये अलर्ट

उत्तर प्रदेशात ‘पद्मावती’ सिनेमाच्या रिलीजवरून जोरदार आंदोलने करण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.

Nov 16, 2017, 08:40 AM IST

'पद्मावती'वर मनसेची भूमिका काय?

संजय लीला भन्साळींच्या पद्मावती या चित्रपटावरून सध्या देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये वाद सुरु आहेत.

Nov 15, 2017, 04:14 PM IST

पद्मावती वाद : सुब्रमण्यम स्वामी दीपिकावर भडकले...

  संजय लीला भंसाळीचा चित्रपट 'पद्मावती'बाबत वाद वाढत आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणवर निशाणा साधला आहे.  

Nov 14, 2017, 09:39 PM IST

आक्षेप असणाऱ्यांना मोफत दाखवला जाईल 'पद्मावती'

संजय लीला भंसाली यांचा 'पद्मावती' या सिनेमावर सध्या वाद सुरु आहे. सिनेमाच्या दिग्दर्शकांनी म्हटलं आहे की, सेंसर बोर्डने सिनेमाला हिरवा कंदील दिल्यानंतर ज्यांचा या सिनेमावर आक्षेप आहे त्यांना मोफत सिनेमा दाखवण्यात येईल. ज्याने सिनेमावरुन सुरु असलेला वाद संपेल.

Nov 14, 2017, 05:03 PM IST

'पद्मावती'विरोधात कोल्हापुरात आंदोलन

संजय लिला भन्साळी दिग्दर्शीत आणि निर्मित पद्मावती चित्रपटाच्या निषेधार्थ कोल्हापुरात आंदोलन करण्यात आलं.

Nov 14, 2017, 04:42 PM IST

कोल्हापूर । पद्मावती विरोधात जोरदार आंदोलन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 14, 2017, 02:54 PM IST

पद्मावती वाद : 'घुंघट'पेक्षा शिक्षण महत्त्वाचं - शशी थरूर

संजय लीला भंसाळी यांचा बहुप्रतिक्षित सिनेमा ' पद्मावती' येत्या १ डिसेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Nov 14, 2017, 01:36 PM IST

पद्मावती सिनेमाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा

सर्वोच्च न्यायालयाने पद्मावती सिनेमाच्या रिलीजवर रोक लावण्याची याचिका फेटाळली आहे. कोर्टाने म्हटलं की, सेन्सॉर बोर्डाने अद्याप सिनेमा पाहिलेला नाही. आम्ही सेंसर बोर्डाच्या अधिकार क्षेत्रात दखल नाही देऊ शकतं.

Nov 10, 2017, 03:41 PM IST

राजस्थानमध्ये पद्मावती सिनेमावर अघोषित बंदी

संजय लीला भन्साली यांच्या बहुप्रतिक्षित पद्मावती सिनेमाच्या अडचणी कमी होण्याची चिन्हं नाही आहेत. राजस्थानमध्ये पद्मावती सिनेमावर अघोषित बंदी घालण्यात आली आहे.

Nov 9, 2017, 01:04 PM IST

'पद्मावती आणि खिलजीमध्ये रोमॅटिंक सिक्वेन्स नाही'

पद्मावती या चित्रपटामध्ये राणी पद्मावती आणि अल्लाऊद्दीन खिलजी यांच्यामध्ये कोणताही रोमॅटिंक सिक्वेन्सनसल्याचं दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांनी स्पष्ट केलं आहे.

Nov 8, 2017, 08:47 PM IST