padmavati

लहानपणीच्या फोटोंवरून दीपिका ट्रोलच्या निशाण्यावर

सिनेदिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावती'मधून एका राणीच्या भूमिकेत दिसणारी दीपिका पादूकोण सिनेमाच्या वादानंतर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. 

Nov 25, 2017, 09:04 AM IST

पद्मावतीचा वाद : किल्ल्यावर मिळाला मृतदेह आणि एक संदेश

संजय लीला भंसाली यांचा 'पद्मावती' सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकत चालला आहे. पद्मावती सिनेमाच्या एका मागून एक अडचणी वाढत आहेत.

Nov 24, 2017, 12:55 PM IST

भारताआधी 'पद्मावती' ब्रिटनमध्ये होणार प्रदर्शित

संजय लीला भन्साळींच्या वादग्रस्त पद्मावती चित्रपटाचं प्रदर्शन भारतात लांबणीवर पडलं असलं, तरी हा चित्रपट ब्रिटनमध्ये मात्र १ डिसेंबरलाच प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Nov 23, 2017, 04:01 PM IST

शत्रुघ्न सिन्हा यांनी बिग बी, आमीर, शाहरूखवर केला हल्लाबोल

  बॉलिवूड अभिनेता आणि नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पद्मावती चित्रपटाच्या वादात उडी घेतली आहे.. या वादावर अमिताभ बच्चन, आमिर खान, शाहरुख खान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी का गप्प आहे असा सवाल सिन्हा यांनी उपस्थित केला आहे. 

Nov 22, 2017, 08:49 PM IST

पद्मावती सिनेमाबाबत संसदीय समितीने मागितला रिपोर्ट

पद्मावती सिनेमावरुन देशभरात चांगलाच वाद रंगला आहे. पद्मावती सिनेमाच्या अडचणी दिवसंदिवस वाढत आहे. २ राज्यांमध्ये तर सिनेमावर बॅन करणार असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.

Nov 22, 2017, 03:36 PM IST

'पद्मावती'च्या विरोधकांना 'मिस फनी बोन्स'चं प्रत्यूत्तर

गेले काही दिवस 'जीएसटी' बरोबरच 'पद्मावती' या चित्रपटावरुन जोरदार चर्चा झडत आहेत. बॉलिवूडमध्ये 'मिस फनी बोन्स' म्हणून प्रसिद्ध असलेल्या ट्विंकल खन्नानं या दोन्ही विषयांवर तिच्या हटके स्टाइलनं ट्विट करत आपल्या खास शैलीत मल्लीनाथी केलीय.

Nov 22, 2017, 11:52 AM IST

आधारशी लिंक करा सिम पद्मावतीचं मिळवा फ्रि तिकीट

संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावती’ सध्या वादात सापडल्याने रिलीज पुढे ढकलण्यात आलंय.

Nov 22, 2017, 11:44 AM IST

मुंबई | पद्मावतीच्या मुद्द्यावरुन ट्विंकल खन्नाची ट्विटरवरुन टीका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 21, 2017, 11:12 PM IST

'पद्मावती' वादावर रणवीर बोलला!

पद्मावती चित्रपटावरून सुरु असलेल्या वादावर रणवीर सिंगनं मौन सोडलं आहे.

Nov 21, 2017, 08:25 PM IST

'पद्मावती'नंतर सलमानचा 'टायगर जिंदा है'पण अडकणार?

सलमान खानचा 'टायगर जिंदा है' हा चित्रपट यंदाच्या नाताळमध्ये रिलीज होणार का नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

Nov 21, 2017, 08:01 PM IST

ममता बॅनर्जी पद्मावती वादावर भडकल्या...

  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी संजय लीला भंसाळी यांच्या ऐतिहासिक चित्रपट 'पद्मावती'वरून सुरू असलेल्या वादावर टीका केली आहे. 

Nov 20, 2017, 08:39 PM IST

'पद्मावती' वादावर पहिल्यांदाच बोलला शाहिद कपूर

अखेर 'पद्मावती' वादावर अभिनेता शाहिद कपूरने मौन सोडलं आहे. 

Nov 20, 2017, 05:54 PM IST

पद्मावती चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली

संजय लीला भंसाळी दिग्दर्शित 'पद्मावती' चित्रपटाला दिवसेंदिवस विरोध वाढत  आहे.

Nov 19, 2017, 03:34 PM IST

पद्मावती सिनेमावरुन लालू यादवांचा यूटर्न

लालूप्रसाद यादवांनी पद्मावतीवरील आपल्या वक्तव्यातून माघार घेतली आहे. प्रथम पद्मावतीचं समर्थन करणाऱ्या लालूप्रसादांनी आता पद्मावतींचा विरोध करणाऱ्यांना पाठिंबा दिला आहे. लालूंनी म्हटले की, इतिहासाची छेडछाड नाही केली पाहिजे.

Nov 19, 2017, 11:10 AM IST

पद्मावती वाद : शशी थरुर यांना कॉंग्रेस नेत्याचाच 'घरचा आहेर'

 थरुर यांचे म्हणणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी इतिहास वाचावा असा सल्ला सिंधिया यांनी दिला. 

Nov 17, 2017, 09:16 PM IST