padmavati

संजय लीला भन्साळी यांच्यावर कर्नी सेनेकडून हल्ला

सुप्रसिद्द दिग्दर्शक संजय लिला भन्सालीवर यांच्यावर हल्ला केला गेलाय. राजस्थानमधली ही घटना आहे. आगामी 'पद्मावती' सिनेमाच्या शूटिंग दरम्यानची भन्साळी यांच्यावर हल्ला करत सेटचीही तोडफोड करण्यात आली.  

Jan 27, 2017, 10:26 PM IST

अशी दिसेल दीपिका - पद्ममावती

संजय लीला भन्साळींच्या पद्मावती या सिनेमाचं शूट अखेर सुरु झालंय. सिनेमात पद्मावतीच्या भूमिकेत दीपिका पदूकोन दिसणार असून, दीपिका या सिनेमाबद्दल प्रचंड उत्साही आहे.'पद्मावती'सारखा पावरफुल रोल मिळाल्यामुळे मी उत्साही आहे. 

Nov 3, 2016, 06:07 PM IST

संजय लीला भन्सालीच्या ‘पद्मावती’त कलाकार कोण?

 दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांच्या ‘पद्मावती’ या सिनेमात नक्की कोणते कलाकार असणार यावरुन  अखेर पडदा उठला आहे. दीपिका पदुकोणवर चित्रीत गाण्याने या सिनेमाच्या चित्रिकरणाला सुरुवात होणार आहे. 

Oct 19, 2016, 10:57 AM IST

भन्सालींच्या चित्रपटात दीपिकाबरोबर रणवीरऐवजी हृतिक

संजय लीला भन्सालींच्या पद्मावती चित्रपटामध्ये रणवीर सिंग अलाऊद्दिन खिलजीची भूमिका करणार हे जवळपास निश्चित होतं.

Aug 15, 2016, 05:11 PM IST

दीपिका-रणवीर पुन्हा एकदा नव्या सिनेमात झळकणार

दीपिका पदुकोन लवकरच आता पुन्हा एकदा नव्या सिनेमात रणवीर सिंग सोबत पाहायला मिळणार आहे. रिअल लाईफ जोडी बाजीराव मस्तानीनंतर पुन्हा एकदा मोठी फिल्म करण्यास सज्ज झाले आहेत. संजय लीला भन्सालीच्या पदमावती सिनेमात ही जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. 

Jul 10, 2016, 06:14 PM IST