padmavati

Video : असे घडले राणी 'पद्मावती'चे दागिने

काही दिवसांपूर्वी 'पद्मावती' या चित्रपटाचा ट्रेलर रसिकांसमोर आला.

Oct 14, 2017, 01:51 PM IST

पद्मावती : दीपिकाच्या लेंगा, दुपट्टा, दागिन्यांचं वजन...

संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

Oct 13, 2017, 07:42 PM IST

...तर थिएटर्समध्ये जाळपोळ करू - महाराणा प्रताप बटालियन

संजय लीला भन्साळींचा महत्त्कांक्षी सिनेमा पद्मावतीचा पहिलाच ट्रेलर प्रदर्शित झाला आणि पुन्हा एकदा या सिनेमावरुन वाद सुरु झालाय.

Oct 12, 2017, 08:55 PM IST

'पद्मावती'ला करणी सेनेचा विरोध

'पद्मावती' हा यंदाचा बहुप्रतिक्षित सिनेमा आहे.

Oct 11, 2017, 12:37 PM IST

‘पद्मावती’च्या ट्रेलरच्या प्रतिसादावर ‘खिलजी’ खुश, म्हणाला....

‘पद्मावती’ सिनेमात अलाउद्दीन खिलजीची भूमिका साकारणारा अभिनेता रणवीर सिंह चांगला खुश झाला आहे. संजय लीला भन्साली यांच्या या सिनेमाच्या ट्रेलरची सोशल मीडियातून खूप प्रशंसा केली जात आहे.

Oct 10, 2017, 05:22 PM IST

पद्मावतीतील रणवीर सिंगचे ४ खास लूक्स

'बाजीराव मस्तानी' नंतर संजय लीला भंसाळींचा 'पद्मावती' हा सिनेमा आता लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Oct 9, 2017, 03:40 PM IST

बहुप्रतिक्षीत ‘पद्मावती’चा अफलातून ट्रेलर लॉन्च

संजय लीला भन्साली यांच्या आगामी बहुचर्चीत ‘पद्मावती’ सिनेमाचा पहिलावहीला ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. गेल्या अनेक दिवसांपासून या ट्रेलरची वाट पाहिली जात होती. अखेर तो लॉन्च करण्यात आलाय. 

Oct 9, 2017, 01:35 PM IST

अल्लाउद्दीन खल्जीच्या भूमिकेतील रणवीर सिंंगचा लूक रिलीज

संजय लीला भंसाळींचा बहूप्रतीक्षित सिनेमा 'पद्मावती'चे तिसरे पोस्टर आणि अल्लाउद्दीन खल्जीची भूमिका साकारणार्‍या अभिनेता रणवीर सिंगचा लूक रिलीज करण्यात आला आहे. 

Oct 3, 2017, 12:30 PM IST

सुपरस्टार रणवीरने दोन महिन्यांपासून दिलाच नाही ड्रायव्हरचा पगार

बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंह गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी ‘पद्मावती’ सिनेमामुळे चर्चेत आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून आणखी एका कारणाने तो चर्चेत आहे.

Oct 2, 2017, 08:13 PM IST

...म्हणून शाहिदनं वाढवलं मस्क्युलर वजन

संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावती'मध्ये साहस आणि सामर्थ्याचं प्रतिक असलेल्या महारावल रतन सिंहच्या भूमिकेत अभिनेता शाहिद कपूर प्रेक्षकांसमोर येणार आहे. शाहिदनं आपल्या या भूमिकेवर भलतीच मेहनत घेतल्याचं दिसतंय. 

Sep 27, 2017, 04:21 PM IST

शाहिदच्या 'या' चित्रपटात मीराला करायचं काम !

 चित्रपटसृष्टीशी फारसा संबंध नसलेली मीरा आता या वातावरणात छान रुळली आहे. ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमामध्ये तिने शाहिदच्या एका चित्रपटात काम करण्याची इच्छाही व्यक्त केली होती.

Sep 26, 2017, 09:31 PM IST

‘पद्मावती’ मधील शाहिदचा फर्स्ट लूक रिलीज

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोन, अभिनेता शाहिद कपूर आणि रणवीर सिंह यांच्या बहुचर्चीत ‘पद्मावती’ सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. नवरात्रीच्या शुभमुहुर्तावर नुकताच या सिनेमातील दीपिका लूक रिलीज करण्यात आला.

Sep 25, 2017, 12:38 PM IST

.. म्हणून रणवीर सिंगने दाढी काढली

अभिनेता रणवीर सिंग त्याच्या कपड्यांच्या बाबतीत जसे प्रयोग करतो तसेच तो त्याच्या लूकसोबतही खेळत असतो. 

Sep 23, 2017, 07:34 PM IST

'पद्मावती' सिनेमाच्या पोस्टरपेक्षा लोकांमध्ये 'या' प्रश्नाची चर्चा जास्त

दीपिका पादूकोण, शाहीद कपूर आणि रणवीर सिंग यांच्या आगामी 'पद्मावती' या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज रसिकांसमोर आले. 

Sep 21, 2017, 10:06 PM IST