इतिहासात पहिल्यांदाच ऑस्कर सोहळा रद्द होणार? अकादमी करतीये विचार
दक्षिण कॅलिफोर्नियातील जंगल आगीने लॉस एंजेलिस आणि आसपासच्या परिसरात भयंकर नुकसान केले आहे. या आगीमुळे 40,000 एकर क्षेत्र जळून राख झाले असून, हॉलिवूडमधील अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींनी आपली घरे गमावली आहेत. हजारो लोक घरांचा त्याग करायला भाग पडले आहेत आणि स्थानिक प्रशासनाने आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली आहे. अशा गंभीर परिस्थितीत, एकच प्रश्न चर्चेचा विषय बनला आहे. ऑस्कर 2025 पुरस्कार सोहळा रद्द होणार का?
Jan 15, 2025, 02:04 PM IST
Oscar 2025 साठी भारताची आशा टिकून; 'हा' चित्रपट मिळून देऊ शकतो अकादमी पुरस्कार
Oscar 2025 Guneet Monga's Movie : ऑस्कर 2025 मध्ये भारताला अजूनही संधी! गुनीत मोंगाचा हा चित्रपट मिळून देऊ शकतो अकादमी पुरस्कार
Dec 18, 2024, 11:18 AM IST