oscar 2023

कोट्यवधींचं बजेट आणि सात दिवसांतच फ्लॉप Mission Raniganj; अक्षय कुमार म्हणतो, 'चला ऑस्करला!'

Mission Raniganj: ऑस्करला भारतीय चित्रपटांना नेण्याचे वेड सुरू झाले आहे. त्यातून आता अक्षय कुमारचा सर्वात फ्लॉप चित्रपट झालेला चित्रपट आहे. त्यामुळे हा चित्रपट ऑस्करला जाणार असल्याची आता चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

Oct 13, 2023, 08:09 PM IST

Oscar विजेत्या हत्तीला पाहण्यासाठी पर्यटकांची तोबा गर्दी

रघु हत्तीवर ही डॉक्युमेंट्री आधारित असून याच डॉक्युमेंट्रीला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. 

Mar 14, 2023, 01:50 PM IST

Oscars 2023 Winners: ऑस्करविजेत्या The Elephant Whisperers मधून मांडलीये असामान्य कथा, पाहा VIDEO

Oscars 2023 Winners: ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या शर्यतीत भारतातूनही यंदा अनेक कलाकृतींची वर्णी लागली. यातूनच द एलिफंच व्हिस्परर्स या माहितीपटाला यंदाचा ऑस्कर मिळाला. 

Mar 13, 2023, 07:49 AM IST

Oscars 2023: जगातील पहिला ऑस्कर पुरस्कार विजेता कोण?

Oscars Awards 2023: अवघ्या काही तासांवर आलेला ऑस्कर सोहळ्याबद्दल प्रत्येकांला उत्सुकता आहे. यंदा भारताला तीन विभागात नामांकने मिळाली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का जगातील पहिला ऑस्कर विजेता कोण होता ते? 

Mar 12, 2023, 11:42 AM IST

Deepika Padukone : Oscar 2023 सोहळ्यात दीपिकावर मोठी जबाबदारी; भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा

95th Academy Award :"Oscar 2023" यावर्षी भारतासाठी खूप खास आहे, भारताचे तीन सिनेमे ऑस्करच्या यादीत आहेत, नातू नातू सॉंगने आधीच डंका वाजवला आहे, त्यात आता दीपिकाने जे मिळवलाय ते खरच खूप अभिमानस्पद आहे. 

Mar 3, 2023, 01:16 PM IST