onion price

Onion Price : मुख्यमंत्री साहेब वेड्यात तर काढलं नाही ना? कांद्याच्या निर्णयावरून रोहित पवारांची सडकून टीका!

Rohit pawar critisied maharasra govt:  धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी ही घोषणा केली. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार (Rohit pawar) यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

Aug 22, 2023, 07:45 PM IST

कांद्याचा प्रश्न पेटलाच कसा! शेतकऱ्यांच्या संपापासून केंद्राच्या निर्णयापर्यंत; वाचा, नेमकं काय घडलं!

Onion Issue : कांद्याचं निर्यातशुल्क 40टक्के केल्यानंतर कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी आक्रमक झालेत. अशातच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्रानं नाफेडमार्फत 2 लाख मेट्रीक टन कांदा खरेदीचा निर्णय घेतलाय. मात्र यातून कांद्याची कोंडी फुटणार का? हा सवालही यानिमित्तानं उपस्थित होतोय. 

Aug 22, 2023, 06:28 PM IST

शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असतानाच केंद्र सरकारची मोठी घोषणा! जाहीर केला सर्वोच्च भाव

केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर निर्बंध आणल्यानं राज्यात संतापाची लाट उसळलीये. निर्यातशुल्काविरोधात शेतकरी संघटना शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरल्या आहेत. अशातच शेतकऱ्यांनी मोठी घोषणा केली आहे.

Aug 22, 2023, 10:55 AM IST

Onion Price : शेतकऱ्यांना कांदा रडवणार; केंद्र सरकारकडून 40 टक्के निर्यात शुल्क लागू

Onion Export Duty : अर्थ मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केलं आहे. त्यानुसार, सरकारने 31 डिसेंबर 2023 पर्यंत कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लागू केल्याची माहिती दिली आहे.

Aug 19, 2023, 11:25 PM IST

शेतकऱ्याची थट्टा! एक किलो वांग्याला 27 पैशांचा दर..

Maharashtra News: अवकाळी पावसामुळे शतेकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यातच पिकाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. 27 प्रति किलो असा दर वांग्याला मिळाला आहे. ही एक प्रकारे शेतकऱ्याची चेष्टा आहे. 

Mar 8, 2023, 08:08 PM IST

कांद्याने पुन्हा रडवले; 1 लाख रुपये खर्च केल्यानंतर मिळाला एक रुपया!

Onion Price : गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर सातत्याने कोसळत असल्याने शेतकऱ्यांचे जगणं मुश्किल झालं आहे. त्यामुळे शेतकरी सध्या मोठ्या चिंतेत आहे. याआधीही मोठ्या प्रमाणात कांद्याची विक्री केल्यानंतर शेतकऱ्याच्या हातात दोन रुपयांचा चेक आला होता 

Mar 3, 2023, 01:28 PM IST

Onion Price: इथं कांद्याला सोन्याचा भाव; एका किलोसाठी मोजावे लागतात 1200 रुपये

Onion Rate Rs 1200 Per Kg: महाराष्ट्राच्या विधानसभेपासून ते लासलगाव बाजार समितीपर्यंत सर्वच ठिकाणी कांद्याला न मिळणारे दर चर्चेत असून कांद्याला योग्य भाव देण्याची मागणी जोर धरु लागली असतानाच ही बातमी समोर आली आहे.

Feb 28, 2023, 04:03 PM IST

Onion Price : 500 रुपये भाव अन् 700 रुपये खर्च; कांद्याच्या कवडीमोल दरामुळे लिलाव बंद

Onion Price : जगभरात कांद्याच्या तुटवडा असताना भारतात मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असताना कांद्याची निर्यात थांबवण्यात आलीय. तर दुसरीकडे राज्यात अगदी कवडीमोल दरात कांदा विकला जात असल्याने शेतकरी आक्रमक झाला आहे.

Feb 27, 2023, 01:06 PM IST

10 पोती कांद्यासाठी शेतकऱ्याला दिला दोन रुपयांचा चेक; अखेर व्यापाऱ्यावर कठोर कारवाई

Onion Price : जगभरात टंचाईमुळे कांद्याचे दर आभाळाला भिडलेले महाराष्ट्रात मात्र शेतकऱ्यांना तो रस्त्यावर फेकण्याची वेळ आलीय. नाशिकसह महाराष्ट्रातील लाल कांद्याच्या मागणीत लक्षणीय घट झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात कवडीमोल रक्कम मिळत आहे

Feb 26, 2023, 02:11 PM IST