onion price

साताऱ्यात विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीचं आंदोलन

उदघाटन कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

Dec 23, 2018, 02:26 PM IST
Satara NCP Party Agitation For Onion Price PT1M10S

साताऱ्यात विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीचं आंदोलन

साताऱ्यात विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीचं आंदोलन

Dec 23, 2018, 02:25 PM IST

कांद्याचे पैसे मोदींना मनी ऑर्डर करणाऱ्या 'त्या' शेतकऱ्याने काय केले वाचा...

साठे यांनी काही दिवसांपूर्वी कांद्याच्या विक्रीतून त्याला मिळालेले अवघे १०६४ रुपये नरेंद्र मोदी यांना मनी ऑर्डरने पाठवले होते.

Dec 13, 2018, 05:41 PM IST

कांद्याला भाव न मिळाल्याने सटाण्यात शेतकरी संतप्त

शेतकऱ्यांकडून सरकारविरोधात घोषणाबाजी

Dec 12, 2018, 04:12 PM IST

पाकिस्तानी कांद्यापुढे भारतीय कांदा ठरतोय फिका

 देशांतर्गत ही मागणी घटली

Dec 3, 2018, 05:24 PM IST

शरद पवारांनी सांगितली दिल्ली आणि कांद्याची गंमत

दिल्ली म्हणजे फार गंमतीशीर शहर आहे. कांद्याचे भाव वाढले की नेतेमंडळी गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन करतात.

Mar 31, 2018, 12:34 AM IST

राज्यात कांद्याचे दर कोसळायला सुरुवात

देशातल्या इतर राज्यांमध्ये कांद्याचं बंपर पीक निघाल्यामुळे कांद्याचे दर कोसळायला सुरुवात झाली आहे. 

Feb 26, 2018, 08:16 PM IST

धुळे 'कृउबा'मध्ये कांद्याच्या दरात घसरण

 आयात - निर्यात धोरणात बदल करूनही त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत. 

Feb 9, 2018, 03:45 PM IST

कांद्याचे भाव क्विंटलमागे 300 रुपयांनी वाढले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 3, 2018, 01:36 PM IST

लवकरच कांद्याची किंमत होणार १०० रूपये किलो

अंड्यांपाठोपाठ आता कांद्यांच्या दरात देखील वाढ होण्याची दाट शक्यता आहे. 

Nov 24, 2017, 01:05 PM IST

कांद्याच्या किंमतीवर लगाम लावण्यासाठी सरकारने घेतला मोठा निर्णय

कांद्याच्या वाढत्या किमतींवर लगाम लावण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

Nov 10, 2017, 12:09 PM IST

कांदा उत्पादकांची 'दिवाळी'

दिवाळीच्या चार दिवसांच्या सुट्टीनंतर आज कांद्याचे लिलाव सुरु होताच कांद्याच्या दरात वाढ झाल्याचं बघायला मिळालं.

Oct 23, 2017, 05:57 PM IST

टोमॅटोनंतर आता कांदा ही रडवणार

पुरवठा कमी होत असल्याने टोमॅटोचे भाव देशातील १७ मुख्य शहरांमध्ये ९० रुपयांच्या वर पोहोचले आहे. दिल्ली, कोलकाता, इंदौर आणि तिरुवनंतपुरम सारख्या शहरांमध्येही टोमॅटोचे भाव १०० रुपयांच्या आकड्यावर पोहोचले आहे. पाऊस आणि पूर यामुळे टोमॅटोचे उत्पादन कमी झाले. ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.

Jul 29, 2017, 04:01 PM IST