oneday series

video : ...आणि सर्वांसमोर कोहलीने शार्दूलला मारली लाथ

शार्दूल ठाकूरने गुरुवारी झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या वनडे सामन्याद्वारे पदार्पण केले. भुवनेश्वर कुमारला या वनडेत आराम देण्यात आला होता. त्यामुळे शार्दूलने या सामन्यातून वनडेत पदार्पण केले. 

Sep 3, 2017, 11:03 PM IST

वनडे मालिकेत भारताचा श्रीलंकेला व्हाईटवॉश

कसोटी मालिकेनंतर भारताने वनडे मालिकेतही श्रीलंकेला व्हाईटवॉश दिलाय. वनडे मालिकेत भारताने श्रीलंकेविरुद्ध ५-० असे निर्भेळ यश मिळवलेय.

Sep 3, 2017, 10:20 PM IST

वनडेत विराटची पाँटिंगच्या या रेकॉर्डशी बरोबरी

श्रीलंकेविरुद्धच्या पाचव्या वनडेत भारताचा कर्णधार विराट कोहलीनं खणखणीत शतक झळकावलेय. या शतकासह कोहलीने वनडेत ३० शतके पूर्ण केली.

Sep 3, 2017, 10:07 PM IST

LIVE : भारताला विजयासाठी २३९ धावांची आवश्यकता

श्रीलंकेविरुद्धच्या पाचव्या वनडेत भारतासमोर विजयासाठी २३९ धावांचे आव्हान आहे. भारताच्या तिखट माऱ्यासमोर श्रीलंकेचा संघ २३८ धावांत संपुष्टात आला. 

Sep 3, 2017, 06:39 PM IST

video : मैदानावरील ते दृश्य पाहून विराटलाही हसू आवरले नाही

सलामीवीर शिखर धवनचे नाबाद शतक आणि कर्णधार विराट कोहलीचे नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत विजय मिळवला. पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतलीये.

Aug 22, 2017, 05:55 PM IST

श्रीलंकेच्या ड्रेसिंग रुममध्ये बिस्कीटांवर बंदी

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-० असा पराभव पत्करल्यानंतर श्रीलंकेचा संघ वनडे मालिकेसाठी जोरदार तयारी करतोय. यातच श्रीलंका क्रिकेट संघाच्या मॅनेजरने असे काही विधान केलेय जे ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. 

Aug 18, 2017, 06:18 PM IST