occasion

Gudi Padwa 2023: रात्रंदिवस केलेली मेहनत गेली पाण्यात; गुढी पाडव्याच्या उत्सवात रंगाचा बेरंग

 Gudi Padwa 2023:  मुंबईत गुडी पाडव्या निमित्ताने अनेक ठिकाणी शोधा यात्रा काढल्या जातात. रांगोळी काढून नव वर्षाचे स्वागत केले जाते. यंत्रा मात्र, गुढी पाडव्याच्या उत्सवात पावसाचे विघ्न आले आहे. 

Mar 21, 2023, 04:45 PM IST

Gudi Padwa 2023: गोदाकाठावर 25 हजार स्क्वेअर मीटर फुटांची भव्य रांगोळी

Gudi Padwa 2023:  नाशिकमध्ये गुढी पाडवा सणानिमित्ताने गोदाकाटावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जातो. याचीच जोरदार तयारी सध्या सुरु आहे.  नाशिकच्या गोदावरी काटावरील पाडवा पटांगणावर 25,000 स्क्वेअर मीटर फुटांची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे.  

Mar 20, 2023, 10:26 PM IST

मुंबईत घेता येणार मोफत सहलीचा आनंद, कसं? पाहा एका क्लिकवर

Dr. Ambedkar Mahaparinirvan Din 2022 News: आज संपूर्ण मुंबईत अवघ्या 60 रुपयांत फिरता येणार आहे. त्याचबरोबर मोफत सहलीचाही लाभ घेता येणार आहे. कसं ते जाणून घ्या..

Dec 6, 2022, 09:58 AM IST

लोकलने प्रवास करणाऱ्यांचा त्रास कमी होणार; पाहा ही महत्तपूर्ण बातमी

Mahaparinirvan Din 2022 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर आदरांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र व इतर राज्यातील लाखो अनुयायीसाठी रेल्वेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. 

Dec 6, 2022, 08:59 AM IST

मलमुत्र आणि सांडपाण्यापासून बनते ही बीअर, तुम्ही 'या' ब्रँडची बीअर पीत नाही ना?

सिंगापूरमध्ये नाल्यातील पाणी शुद्ध करून बिअर तयार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

Jun 1, 2022, 09:20 PM IST

गिरीश कुलकर्णी, ओम भूतकर पहिल्यांदाच ऐतिहासिक चित्रपटात एकत्र!!

अभिनेत्री मोनालिसा बागल साकारणार "रंभा" ची भूमिका!!

Nov 8, 2021, 08:13 AM IST

Gold rate today | दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर सोनं स्वस्त; खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे भाव

सोन्याच्या दरांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये तेजी दिसून आली आहे. आज दसऱ्याच्या दिवशी भारतीय लोक सोने खरेदीला महत्व देतात.

Oct 15, 2021, 12:39 PM IST

ISKCON च्या संस्थापकांचा पंतप्रधानांकडून सन्मान; 125 रुपयांचे नाणे जारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्कॉनचे संस्थापक स्वामी प्रभुपाद यांच्या 125 व्या जयंतीवर 125 रुपयांचे नाणे जारी केले आहे.

Sep 2, 2021, 08:18 AM IST

RAKSHA BANDHAN 2021 : सुशांत सिंगच्या बहिणीची भावूक पोस्ट, शेअर केला बालपणीचा फोटो

 सोशल मीडियावर अनेकदा सुशांत सिंग राजपूतच्या आठवणींना उजाळा दिला जातो. त्याच्या बहिणीही रोज त्याच्या आठवणीत पोस्ट शेअर करताना दिसतात.

Aug 22, 2021, 10:43 AM IST

BakraEid | बकरी ईदच्या निमित्ताने शेअर बाजाराला आज सुट्टी; वाचा वर्षभराचे वेळापत्रक

 शेअर मार्केटच्या सुट्ट्यांमध्ये बकरी ईदचा सामावेश आहे

Jul 21, 2021, 07:46 AM IST
DOMBIVALI PETROL WILL GET AT 1 RS ON OCCASION OF ADITYA THACKERAY_S BIRTHDAY PT3M25S

महाराष्ट्र दिनानिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

महाराष्ट्राच्या स्थापनेच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले.

May 1, 2021, 11:31 AM IST

Diwali 2020 : धनत्रयोदशीला 'ही' वस्तू वाढवणार तुमची संपत्ती

खरेदी करा ही वस्तू, पाहा याचे फायदे 

 

Nov 9, 2020, 11:22 AM IST

दसऱ्याच्या दिवशी जॅकलिननं स्टाफला दिली अविस्मरणीय भेट

पाहा तिनं असं केलं तरी काय 

 

Oct 26, 2020, 10:00 PM IST