nitish rana wife

केकेआर विजयी, चर्चा 'या' खेळाडूच्या पत्नीची

IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने जेतेपद पटकावलं. विजयानंतर कोलकाताच्या खेळाडूने जोरदार जल्लोष केला. यादरम्यान एका खेळाडूच्या पत्नीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

May 27, 2024, 10:16 PM IST

अप्सरा जणू! KKR च्या नितीश राणाची पत्नी खूपच सुंदर, पाहा फोटो

Nitish Ranas wife Saachi marwah:नितीश राणा IPL च्या कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार खेळाडू आहे. नितीशची पत्नी साची मारवाह सुंदरेत अभिनेत्रीला मागे टाकते. नितीश आणि सांची यांची जोडी खूपच सुंदर दिसते. सांची मारवाह व्यवसायाने इंटेरियर डिझायनर आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये दोघांनी लग्न केलंय. 

Mar 24, 2024, 02:46 PM IST

नितीश राणाच्या पत्नीचा अज्ञातांकडून पाठलाग; पोलिसांनी दिलेला सल्ला पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल

Viral Video : प्रसिद्ध क्रिकेटपटू नितीश राणा याची पत्नी मारवाहला घराबाहेर पडण्यास भीती वाटते आहे. कारण दोन अज्ञात तरुणाने तिच्या गाडीचा पाठलाग केल्याचा समोर आलं आहे. 

May 6, 2023, 10:37 AM IST

स्टार खेळाडूच्या बायकोचा स्विमिंग पूलमधील हॉट लूक सगळ्याच अभिनेत्रींवर भारी, पाहा फोटो

सांचीने अंसल यूनिवर्सिटी च्या फॅकल्टी ऑफ सुशांत स्कूल ऑफ डिझाईनमधून आपले शिक्षण घेतले आहे.

Sep 23, 2021, 04:26 PM IST