KKR च्या नितीश राणाची पत्नी खूपच सुंदर, पाहा फोटो

नितीश राणा IPL च्या कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार खेळाडू आहे.

नितीशची पत्नी साची मारवाह सुंदरेत अभिनेत्रीला मागे टाकते.

नितीश आणि सांची यांची जोडी खूपच सुंदर दिसते.

सांची मारवाह व्यवसायाने इंटेरियर डिझायनर आहे.

फेब्रुवारी 2019 मध्ये दोघांनी लग्न केलंय.

नितीश आपल्या खेळामुळे प्रसिद्ध आहे. साची मारवाहला खूप कमीजण ओळखतात.

सांचीच्या करिअरची सुरुवात 2015 झाली.

सांचीने अंसल विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ सुशांत स्कूल ऑफ डिझाइनमधून शिक्षण पूर्ण केलंय.

सांचीने अनेक प्रसिद्ध इंटेरियर डिझाइनरकडे प्रशिक्षण घेतलंय.

सांची मारवाह नेहमी सुंदर फोटो शेअर करत असते.

VIEW ALL

Read Next Story