खरंच...भर कार्यक्रमात Ranveer Singh च्या मारली कानाखाली? पाहा Video आणि तुम्हीच ठरवा
यंदा या सोहळ्याला रणवीर सिंगही उपस्थित होता.
Sep 11, 2022, 07:34 PM IST"आरश्यात पाहिल्यावर वाटायचं...", बालिका वधू फेम अभिनेत्रीनं सांगितला धक्कादायक अनुभव
तिच्या गोंडस आणि सहज अभिनयामुळे बालवयातच तिला प्रेक्षकांची वाहवा मिळाली होती.
Sep 11, 2022, 06:30 PM ISTiPhone14: जाणून घ्या... भारतात iPhone का आहे महाग?
जर तुम्ही iPhone विकत घ्यायचा विचार करत असाल... आणि तो तुम्हाला महाग वाटत असेल... किंवा iPhone इतका महाग का आहे? असे प्रश्न जर पडत असतील तर तुम्ही ही बातमी वाचलीच पाहिजे.
Sep 11, 2022, 05:38 PM IST
Transformation Journey: नवऱ्याने सोडले, नोकरी गेली! मेहनतीच्या जोरावर पटकावला अमेरिकेत सौंदर्याचा किताब
Success Story: आयुष्याचा पराजय स्वीकारुन प्रिया देखील शांत बसू शकत होती पण तिला आयुष्यात येणाऱ्या चढ-उतारांसाठी स्वप्नांचा त्याग करायचा नव्हता.
Sep 11, 2022, 05:21 PM ISTHina Khan चं Urfi Javed च्या पावलावर पाऊल? ट्रान्सपरंट ड्रेस पाहून नेटकरी म्हणाले...
हिना खानही सोशल मीडियावर सक्रिय असते त्याचबरोबर तीसुद्धा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते.
Sep 11, 2022, 05:21 PM IST''मी लग्न वाचवायचा प्रयत्न केला पण...'' घटस्फोटानंतर shweta tiwari चा मोठा खुलासा
सध्या तिची ही मुलाखत सगळीकडे व्हायरल होते आहे.
Sep 11, 2022, 03:48 PM ISTखरंच की काय! Radhika Apte नं स्वत:च्या लग्नात केला असा प्रकार, "जेवण आणि फोटो..."
आज तिला ओटीटीवरील लोकप्रिय आणि गुणी अभिनेत्री म्हणूनच जास्त प्रसिद्धी आणि ओळख मिळाली आहे.
Sep 11, 2022, 02:08 PM IST
'ही' लोकप्रिय डान्सर एका शोचे किती पैसे घेते माहितीये? आकाडा ऐकून पायाखालची जमीन सरकेल
सपना चौधरीने वयाच्या 14 व्या वर्षी डान्स करायला सुरुवात केली.
Sep 10, 2022, 11:42 PM ISTBramhastra चित्रपटावर बरसली कंगना राणावत; म्हणाली, ''600 कोटी मातीत...''
अयान मुखर्जीचा 'ब्रह्मास्त्र' चित्रपट 9 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.
Sep 10, 2022, 10:44 PM IST"सध्यातरी त्याने माझ्यासोबत..." बॉलीवूडच्या लोकप्रिय सिनेमांमध्ये काम केलेला अभिनेता शाहरुखसोबत काम करण्याबाबत काय म्हणाला, वाचा
हा अभिनेता मात्र शाहरूख खानसोबत काम करण्यास तितकासा उत्साही नाही.
Sep 10, 2022, 10:28 PM ISTअभिनेत्री Aamna Sharif नं मल्टिकलर समरसूटमध्ये वाढवलं इंटरनेटवरचं तापमान; photo झाले व्हायरल
टीव्ही अभिनेत्री आमना शरीफने तिच्या नव्या बोल्ड फोटोंनी पुन्हा एकदा इंटरनेटचे तापमान वाढवले आहे.
Sep 10, 2022, 09:05 PM ISTAward घेताना रणवीर सिंगच्या डोळ्यात अश्रु, Deepika च्या बहीणीने मात्र खेचली टेर?
महिन्याभरापुर्वी रणवीरचं न्यूड फोटोशूट व्हायरल झाले होते.
Sep 10, 2022, 07:42 PM ISTतुमच्या खिशात आहे लक्षाधीश होण्याचा जॅकपॉट, आताच पाकीट चेक करा...
अनेकांना जुनी आणि यूनिक कॉइन्स (Unique coins) कलेक्शन करायचा छंद असतो. जुनी आणि यूनिक कॉइन्स (Unique coins) जमा करणे, त्यांना सजवण्याचा ट्रेंड देखील सध्या पाहायला मिळतो. तुम्हालाही हा छंद असेल तर तुमचं नशीब फळफळू शकतं, तुम्ही लक्षाधीश होऊ शकतात.
Sep 10, 2022, 06:42 PM ISTब्रॅण्डेड शूज, क्रॉप टॉप आणि... Arbaaz Khan च्या Girlfriend चा जीम लुक पाहून चाहते थक्क
त्यामुळे ती सतत नवनवे व्हिडीओज शेअर करत असते.
Sep 10, 2022, 06:32 PM ISTतो एक कॉल आणि प्रसिद्ध अभिनेत्री झाली ऑनलाईन फसवणुकीची शिकार... , वाचा नेमकं झालं काय?
आजही ही मालिका लोकं घरोघरी पाहतात.
Sep 10, 2022, 05:19 PM IST