Mumbai Egg Rate : अंड्यांचे वाढलेले दर पाहून सामान्यांचा प्रश्न, आता खायचीच नाहीत का?
Mumbai Egg Rate : बॅचलर म्हणू नका किंवा आणखी कोण, ऑम्लेट बनवूनही पोट भरणारी अनेक मंडळी आपल्या आजुबाजूला आहेत. पण, आता त्यांनाही पडलाय हाच प्रश्न.
Jan 16, 2023, 08:50 AM IST
Kinkrant 2023 : आज किंक्रांत! 'या' चुका टाळा; नाहीतर पडेल महागात
Kinkrant 2023 : किंक्रांतीचा दिवसही तितकाच महत्त्वाचा. हा दिवस काही गोष्टी टाळण्यासाठी ओळखला जातो. आता त्या कोणत्या हे एकदा जाणूनच घ्या. म्हणजे पश्चातापाची वेळ यायला नको.
Jan 16, 2023, 07:22 AM ISTPornography च्या 'या' नव्या प्रकाराविषयी भारतीय जरा जास्तच सर्च करतायत; कधी 'ऐकलाय' हा प्रकार?
Pornography मुळं पुन्हा एकदा एक नवं प्रकरण समोर आलं आहे आणि त्यातही भारतीयांचं नेमकं काय सुरुये ही बाब समोर आली. अनेकांनाच बसला धक्का!
Jan 14, 2023, 01:14 PM ISTKim Kardashian ला घटस्फोट दिल्याच्या 2 महिन्यांतच Kanye West चं आणखी एक लग्न
Kim Kardashian च्या तिसऱ्या पतीनं तिला घटस्फोट दिल्याच्या 2 महिन्यांनंतर दुसरं लग्न केलं आहे.
Jan 14, 2023, 12:59 PM ISTAmbani Family : अंबानी कुटुंबातील मोठं गुपित समोर, धीरुभाईचं हे रुप एकदा पाहाच
Ambani Family Details : धीरुभाई अंबानी यांच्या कुटुंबाचे संस्कार आज अनेकांसाठी आदर्श आहेत. पाहा याच अंबानी कुटुंबातील हे गोड गुपित
Jan 14, 2023, 11:29 AM ISTVIDEO VIRAL : चित्रपटाला शोभेल असा रिअल लाईफ थरार कॅमेरात कैद; बर्फाची लाट येताच क्षणात होत्याचं नव्हतं....
VIDEO VIRAL : कानठळ्या बसतील इतका आवाज झाला, समोरून बर्फाची लाट आली आणि त्यांच्यावर धडकली.... पुढे एकच घुसमट.... सोशल मीडियावरील हा व्हिडीओ पाहून परिस्थिती किती भयंकर होती ते स्पष्ट होत आहे.
Jan 14, 2023, 10:32 AM ISTAlia Bhatt Viral Video : डबल चीन, गोबरे गाल... लेकिच्या जन्मानंतर आलिया खरंच इतकी बदललीये?
Alia Bhatt Viral Photo : प्रसुतीनंतर महिलांच्या शरीरात काही बदल होतात आणि त्याचे परिणाम लगेचच दिसू लागतात. आलियाचा हा फोटो पाहता प्रथमदर्शनी अनेकजण असाच अंदाज बांधत आहेत. तुम्ही पाहिला का तिचा फोटो?
Jan 11, 2023, 03:18 PM IST
Mangal Margi 2023: दोन दिवसांनी मार्गी होतोय मंगळ; 'या' चार राशीच्या व्यक्तींनी लक्ष द्या
Mangal Margi 2023: प्रत्येक राशीचा एक ग्रह असतो. हा ग्रह त्या राशीसाठी पूरक असतो. याच ग्रहामुळं काही सकारात्मक बदलही घडून येतात. अशातच मंगळाचं अनन्यसाधारण महत्त्व आपण बहुतांश ग्रहांवर पाहिलं आहे.
Jan 11, 2023, 08:22 AM ISTBank Privatisation : आता SBI सुद्धा Private होणार? सरकारनं सांगितला नेमका प्लान
Bank Privatisation : एसबीआयमध्ये घरातील किमान एका तरी व्यक्तीचं खातं असतं. सुरक्षित ठेवी, गुंतवणुकीची हमी आणि सरकारच्य़ा योजनांचा लाभ असा एकंदर अनुभव ही बँक खातेधारकांना देते, पण....
Jan 10, 2023, 02:20 PM ISTबापरे ! ऐन थंडीच्या दिवसांत चिकन 650 रुपये किलो; गॅस सिलिंडरचे दर दोन ग्रॅम सोन्याइतके
Economic Crisis: खरेदी करायला जाण्याचीही नागरिकांना भीती. खिशातून काढलेली नोट क्षणात संपते. पण, सामानाची यादी मात्र संपता संपत नाही... घर तरी कसं चालवायचं? असंख्य कुटुंबांची उपासमार
Jan 7, 2023, 01:06 PM ISTAir India विमानात महिलेवर लघुशंका करणाऱ्या 'त्या'ची ओळख पटली? मुंबईतील हायक्लास व्यक्तीची माहिती समोर
Air India News: आजकाल विमानातही अनेक गैरप्रकार घडताना दिसत आहेत त्यामुळे पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Jan 6, 2023, 05:52 PM ISTLucky Dreams : स्वप्नात मंदिर, महिलाही दिसतेय? जाणून घ्या यामागचा नेमका अर्थ
तुम्हाला माहितीये का, ज्योतिषविद्येप्रमाणे त्याचाच एक भाग असणाऱ्या स्वप्नशास्त्रामध्ये अमुक एका व्यक्तीला पडणाऱ्या स्वप्नांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यानुसार तुम्हाला पडणारं प्रत्येक स्वप्न खूप काही सांगून जातं. तुम्हाला पडणाऱ्या काही स्वप्नांमध्ये देवी लक्ष्मीचं प्रतीक असतं. तर, काही स्वप्न तुम्हाला सावध करणारी असतात. आज आपण अशाच काही स्वप्नांविषयी माहिती करून घेणार आहोत जी तुम्ही भविष्यात धनाढ्य होणार आहात याचे संकेत देतात.
Jan 6, 2023, 04:04 PM ISTरॅम्पवर लाईट पडताच 'त्या' मॉडेलच्या ड्रेसमधून सर्व आरपार दिसलं, जगभरात फुटलं नव्या वादाला तोंड
Trending News : जाळीदार ड्रेसमुळं मॉडेल वादाच्या भोवऱ्यात. फॅशनच्या नावावर काहीही करून कसं चालेल? नेटकऱ्यांचा सवाल
Jan 6, 2023, 03:29 PM ISTInteresting facts: अनुष्काचे आवडते Rose Cookies आहेत तरी काय? याची रेसिपी पाहा
Rose Cookies: हल्ली आपल्याला नाना प्रकारचे स्नॅक्स (Snakes( खायला आवडतात. त्यामुळे आपणही मग ते घरच्या घरी खाऊन पाहतो. आपल्याला तिथट आणि स्पायसी स्नॅक्सप्रमाणे गोड स्नॅक्सही आवडतात. त्यातीलच एक सध्या लोकप्रिय आणि लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडणारा स्नॅक म्हणजे रोझ कुकीज (Rose Cookies). हे रोझ कुकीज हल्ली सर्वांनाच आवडतात.
Jan 5, 2023, 10:29 PM ISTBusiness Woman : साधीसुधी महिला नाही, 'ही' आहे बॉलिवूडची लेडी अंबानी; पाहा फोटो
Business Woman : एक महिला म्हणून ती कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी सांभाळताना दिसते. इतकंच नव्हे तर, पतीच्या बरोबरीनं व्यवसायातही हातभार लावते.
Jan 4, 2023, 02:51 PM IST