Business Woman : साधीसुधी महिला नाही, 'ही' आहे बॉलिवूडची लेडी अंबानी; पाहा फोटो
Business Woman : एक महिला म्हणून ती कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी सांभाळताना दिसते. इतकंच नव्हे तर, पतीच्या बरोबरीनं व्यवसायातही हातभार लावते.
Jan 4, 2023, 02:51 PM ISTCristiano Ronaldo Privet Jet Photos : आलिशान बेडरूम नव्हे, हे आहेत ख्रिस्टीयानो रोनाल्डोच्या प्रायव्हेट जेटचे फोटो
Cristiano Ronaldo Privet Jet Photos : प्रायव्हेट जेट इतकं कमाल की, पाहून म्हणाल अरेच्छा विमान इतकं भारी की घरी जायची गरजच नाही.
Jan 4, 2023, 01:59 PM IST
Photos Viral : बोल्डनेसच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकतेय लोकप्रिय अभिनेत्याची लेक
गेल्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये बऱ्याच स्टार किड्सची एंट्री झाली आहे. यामध्ये बोनी कपूर यांच्या लेकीपासून संजय कपूर, चंकी पांडे इतकंच काय तर किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान (shah rukh khan) याच्या लेकिचंही नाव आघाडीवर आहे. पण, सुहाना, खुशी, अनन्या यांना शह देत आता एका नावानं चांगलीच सरशी घेतली आहे. तुमच्या लक्षात आलंय का?
Jan 4, 2023, 11:08 AM ISTSarkari Naukri 2023 : पदवीधर, 12 उत्तीर्ण त्वरा करा; 'ही' सरकारी नोकरी तुम्हाला करणार मालामाल
सध्याच्या घडीला नोकरीच्या शोधात असणाऱ्यांमध्ये सरकारी नोकरीकडे कल असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामागे कारणही तसंच आहे.
Jan 3, 2023, 10:27 AM ISTLal Kitab : 'या' चमत्कारिक पुस्तकात खरंच दडलाय श्रीमंतीचा मंत्र?
अपयशाचा सामना करण्यासाठीचे सर्व उपाय एका चमत्कारिक पुस्तकात देण्यात आले आहेत. हे पुस्तक अनेकांच्या भाग्योदयाला हातभार लावतं. (Lal Kitab Upay)
Jan 2, 2023, 01:59 PM ISTBank Currency : नव्या वर्षात देशातील चलनात आलं नवं नाणं, तुम्ही पाहिलं का?
Bank Currency : नोटबंदीविषयीच्या संदर्भानंतर आणखी एक मोठी बातमी. देशातील चलनामध्ये नवा बदल, अर्थव्यवस्थेवर होणार थेट परिणाम . तुम्ही पाहिली का ही बातमी?
Jan 2, 2023, 12:40 PM ISTInteresting Facts: मुलींच्या डाव्या तर मुलांच्या उजव्या बाजूला का असतात शर्टाची बटणं?
Interesting Facts: सध्या सगळीकडे युनिसेक्स फॅशनचा (Unisex Fashion) जमाना आहे. आता मुलींसाठी वेगळी फॅशन आणि मुलांसाठी वेगळी फॅशन असं काहीचं राहिलेलं नाही. त्यामुळे आपल्याला आता हरएक तऱ्हेची फॅशन करायला वाव मिळतो आहे.
Jan 1, 2023, 07:41 PM ISTMobile Phone: तुम्ही स्मार्टफोन वापर आहात! मग जाणून घ्या त्याचे आरोग्यावरील दुष्परिणाम
Watery Eyes Causes : मोबाईल फोनकडे जास्त वेळ बघून डोळ्यांत पाणी येणं सामान्य गोष्ट आहे. पण कमी वापरूनही डोळे ओले होत असतील तर समजून घ्या की काहीतरी गडबड आहे.
Jan 1, 2023, 05:05 PM ISTOptical Illusion: 'या' फोटोतील लपलेला मासा, 99% लोकं झाली फेल, 10 सेकंदात शोधून दाखवा
Optical Illusion: सध्या सोशल मीडियावर अनेक ऑप्टिकल इल्यूजनसारखे (Viral posts) प्रकार व्हारयल होत असतात. त्यातलाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. सोशल मीडिया अनेक इंटरेस्टिंग पोस्ट व्हायरल होत असतात.
Dec 31, 2022, 05:54 PM ISTNew Year 2023 : पार्टीला एकच प्याला भारी झाला? 'या' घरगुती उपायांनी घालवा हँगओव्हर
सरत्या वर्षाला जल्लोषात निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाची दणक्यात (New Year 2023 ) सुरुवात करण्यासाठी आता ठरलेल्या ठिकाणी सर्वजण जमू लागले असतील. मित्रांच्या घरी, एखाद्या रिसॉर्टवर, इमारतीच्या गच्चीवर किंवा मग अगदी एखाद्या हॉटेल किंवा पबमध्ये आता गर्दी होण्यात सुरुवात झाली असेल. तुम्हीही अशा एखाद्या पार्टीला जाताय? तर आधी ही माहिती वाचा. कारण, पार्टीमध्ये उत्साहाच्या भरात कॉकटेल्स, मॉकटेल्स घेतल्यानंतर हा प्याला तुम्हाला झेपला नाही तर काय करावं हे इथं सांगितलं आहे.
Dec 31, 2022, 12:24 PM ISTPhotos : माधुरी, दीपिकाही 'तिच्या' सौंदर्यापुढे फिक्या; 'चंदू चायवाल्या'च्या पत्नीला पाहिलं का?
'The Kapil Sharma Show' या विनोदी कार्यक्रमामुळं अनेक कलाकार घराघरात पोहोचले. त्यातलंच एक नाव म्हणजे अभिनेता चंदन प्रभाकर (chandan prabhakar) याचं. छोट्या पडद्यावरून 'चंदू चायवाला' ही भूमिका साकारणारा चंदन पाहता पाहता कधी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेऊन गेला हे कळलंही नाही. हा अभिनेता त्याच्या कलेसोबतच खासगी आयुष्यामुळंही चर्चेत असतो.
Dec 31, 2022, 11:43 AM ISTMumbai Mega Block : अहो आश्चर्यम् ! नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मनसोक्त फिरा; रेल्वेकडून मेगाब्लॉक नाही
Mumbai News : New Year साठी रेल्वेकडून नागरिकांना गिफ्ट; 'या' मार्गांवर मेगाब्लॉक नाही. पण, त्याला अपवादही आहे. रेल्वेनं प्रवास करण्याचा बेत आखत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी.
Dec 31, 2022, 09:19 AM ISTLoo Break : 'शू'ला जाण्यासाठी करंगळीच का दाखवतात, कधी विचार केलाय का?
Loo Break : शू ला जाण्यासाठी अनेकजण करंगळी दाखवताना तुम्ही आम्ही पाहिलं असेल. यात गैर काहीच नाही. पण, तुम्हाला माहितीये का असं का केलं जातं? करंगळीच का दाखवली जाते?
Dec 29, 2022, 03:16 PM ISTUddhav Thackeray : 'जे आमच्यासोबत झालं ते RSS सोबत...' ; पालिकेतील राड्यानंतर उद्धव ठाकरेंचा इशारा
(Mumbai BMC) मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे गटाला पालिका आयुक्तांनी दणका दिल्यानंतर याचे पडसाद थेट नागपुरात उमटले.
Dec 29, 2022, 02:47 PM ISTAmerica Snow Storm Photos : घरं, कारमध्ये गोठले मृतदेह; विचार करूनही मन सुन्न होणारी अमेरिकेतील दृश्य
आर्क्टिक डीप फ्रीजमुळं अमेरिकेत परिस्थिती नियंत्रणाबाहेर....
Dec 29, 2022, 07:38 AM IST