news

Spiritual Quotes for Positivity : अनुष्का- विराटच्या सुखी आयुष्याचं गुपित समोर, अभिनेत्रीनं सांगितला खास व्यक्तीनं दिलेला मंत्र

Neem Karoli Baba Quotes:  नीम करोली बाबा यांच्याप्रती अनुष्का आणि विराट यांच्या मनाच प्रचंड आदराची भावना आहे. याच बाबाजींच्या समाधीच्या दर्शनासाठी ती दोघंही वारंवार उत्तराखंडला जात असतात. 

Feb 1, 2023, 08:08 AM IST

VIRAL VIDEO : बी टाऊनचं नवं कपल? 'तिनं' आदित्य रॉय कपूरकडे पाहताच झाली नात्याची पोलखोल

Entertainment News : प्रेमात असणाऱ्यांना कशाचीही चिंता नसते असं म्हणतात तेव्हा कधीकधी अतिशयोक्ती वाटते. पण, प्रत्येक वेळी ही अतिशयोक्ती नसते. असं का? सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून तुमच्या लगेचच लक्षात येईल 

Jan 31, 2023, 10:26 AM IST

यापुढे Rajinikanth यांचा फोटो, नाव वापराल तर याद राखा! कारण वाचून वेळीच सावध व्हा, नाहीतर...

Entertainment News : सहसा काही कलाकार हे नकळत इतके मोठे होतात की त्यांची चाहत्यांना जणू सवयच होते. पण, चाहते आणि कलाकारांमध्ये असणारी अदृश्य रेष विसरून चालणार नाही. 

 

Jan 30, 2023, 12:58 PM IST

Sarkari Naukri : परीक्षा न देताच मिळवा सरकारी नोकरी; 10 वी उत्तीर्ण असणाऱ्यांनाही सुवर्णसंधी

Sarkari Naukri : खासगी क्षेत्रात नोकरी करत नाराजीचं आयुष्य जगण्यापेक्षा पगार कमी का असेना पण सकरारी नोकरीच हवी असा सूर अनेकजण आळवतात. पण आता या पगाराचीही चिंता नको. 

 

Jan 30, 2023, 12:21 PM IST
Thackeray Vs Shinde election Commission shivsena news PT3M5S

Bharat Jodo Yatra : आज भारत जोडो यात्रेचा समारोप; राहुल गांधींपुढे अखेरच्या टप्प्यात नागरिकांकडून खळबळजनक गौप्यस्फोट

Bharat Jodo Yatra : देशाच्या दक्षिण टोकापासून सुरु झालेला प्रवास आता समाप्तीपर्यंत पोहोचला असून, या प्रवासात राहुल गांधी यांना अनेक नवनवीन अनुभव आले. त्यातच एक खुलासाही झाला. 

 

Jan 30, 2023, 09:28 AM IST

U19 Women's T20 WC : तिथं पोरींनी मैदान गाजवलं; इथं कोच द्रविडनं खास व्यक्तीकडे सोपवली मोठी जबाबदारी

U19 Women's T20 WC : हम किसी से कम नही, असं म्हणत U 19 Women's T20 WC मध्ये भारतातील तरुणींनी जी कमाल केली ती पाहता प्रत्येकानं त्यांचं कौतुक केलं. 

 

Jan 30, 2023, 08:06 AM IST

Astro Tips : सोमवारी चुकूनही करु नका 'ही' कामं; नकळत घडलेली एक कृती ठरेल घातक

Somvar Upay : आठवड्याची सुरुवात झालेली असतानाच हा दिवस आणि येणारा प्रत्येक क्षण आपल्या आयुष्यात सुखाची उधळण करणारा असावा असंच प्रत्येकाला वाटतं. मग त्यासाठी काही कृतींना अटकाव घालणं गरजेचंच आहे. 

 

Jan 30, 2023, 07:05 AM IST