news

MVA Dispute Opposition Leader Ajit Pawar Revert To Sanjay Raut Controversial Remark PT1M59S

VIDEO: संजय राऊतांची अजित पवारांवर पातळी सोडून टीका

MVA Dispute Opposition Leader Ajit Pawar Revert To Sanjay Raut Controversial Remark

Jun 3, 2023, 05:30 PM IST

Made in india iPhone मुळं भारतात रोजगाराची मोठी संधी; तुम्हीही नोकरीच्या शोधात आहात का?

Made in india iPhone : चांगलं शिक्षण घेतल्यानंतर तितक्याच चांगल्या पगाराची नोकरी मिळावी अशीच प्रत्येकाची इच्छा असते. भारतातील नव्या जोमाच्या तरुणाईचं हे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. 

Jun 2, 2023, 12:43 PM IST

Fish Thali वर ताव मारणाऱ्यांनो, आजपासून मासेमारी बंद; आता कुठे मिळतील ताजे, स्वस्त मासे?

Fish Market : ताजी मासळी पाहिली की, त्यापासून कोणता पदार्थ बनवायचा? हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करतो. मुळात गेल्या काही वर्षांमध्ये चिकन किंवा मटणाच्या तुलनेत मासे खाणाऱ्यांचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढत आहे. 

 

Jun 1, 2023, 03:13 PM IST

पुरुषांच्या Private Part चा फेस्टिव्हल? जगातल्या धक्कादायक प्रथा पाहून डोकं चक्रावेल

weird tradition in the world shocking : अंधश्रद्धा म्हणा किंवा एखाद्या विषयाबाबत असणारी धारणा, या प्रथा आजही पाळल्या जातात.

Jun 1, 2023, 02:29 PM IST