news

Virat Kohli चं चाललंय काय? LIVE सामन्यात शुभमन गिलसोबत असं काही केलं की...पाहा Video

Virat Kohli Viral Video: विराटने गिलसोबत (shubman gill) असं काही कृत्य केलं की सर्वांना हसू आवरता आलं नाही. विराटचं हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झालंय. त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल झाल्याचं दिसून येतंय.

Jun 11, 2023, 12:14 AM IST

WTC Final 2023 : दुखापतीमुळं दुसऱ्या डावातून रहाणे आऊट? स्वत:च केला मोठा खुलासा

Ajinkya Rahane : साधारण वर्षभराहून अधिक काळानंतर भारतीय कसोटी संघात अजिंक्य रहाणेला स्थान मिळालं. या संधीचं सोनं करण्यासाठीच जणू तो मैदानात आला. त्याची खेळी पाहून तरी हेच लक्षात येत होतं. 

 

Jun 10, 2023, 12:10 PM IST
Ashadhi Ekadashi tukobaray palkhi will commense from today PT2M52S

Ashadhi Ekadashi | तुकोबारायांच्या पालखीचं आज प्रस्थान

Ashadhi Ekadashi tukobaray palkhi will commense from today

Jun 10, 2023, 11:35 AM IST

वीकेंडला जोडीदारासोबत पाहा 'या' रोमँटिक वेब सीरिज; एक तर समलैंगिक केमिस्ट्रीमुळेच चर्चेत

Best Indian Romantic Web Series : सुट्टीच्या दिवशी बेडवर किंवा सोफ्यावर निवांत बसून आपल्या आवडीचे कार्यक्रम पाहणे हाच मुळात अनेकांचा आवडता 'कार्यक्रम'. या विकेंडलाही तुमचा हाच प्लान आहे का? 

Jun 10, 2023, 11:23 AM IST

पाकिस्तानात गाढवांची संख्या वाढण्यामागे चीनचा हात; ड्रॅगनच्या मनात चाललंय तरी काय?

Pakistan News : जाणून आश्चर्य वाटेल, पण जगातील सर्वाधिक गाढवं असणाऱ्या देशांच्या यादीत पाकिस्तानचा तिसरा क्रमांक येतो. यामागं चीनला कारणीभूत ठरवलं जात आहे. का? जाणून घ्या... 

Jun 10, 2023, 10:39 AM IST