news

रोहित अन् कोहलीचा 'विराट' विक्रम! एकही चेंडू न खेळता धोनीला टाकलं मागे

WTC Final 2023 Rohit Sharma Virat Kohil: 7 जूनपासून ओव्हल मैदानावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियादरम्यानच्या फायनलला सुरुवात झाली.

Jun 8, 2023, 09:29 AM IST

WTC Final मध्ये भारतीय संघाकडून मोठी चूक; ऑस्ट्रेलियाच्या शतकवीरामुळं रोहितचा तिळपापड?

WTC Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांतील अंतिम सामन्याला नुकतीच सुरुवात झाली. सामन्यातील पहिला दिवस ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी गाजवला. 

Jun 8, 2023, 08:12 AM IST

Toilet Interesting Facts: मॉलच्या टॉयलेटचे दरवाजे उंच का असतात? कारण समजताच भुवया उंचावतील

Toilet Interesting Facts: मॉलमध्ये उंच दरवाजे असण्याचे कारण म्हणजे योग्य स्वच्छता, आरोग्याच्या समस्या असल्यास सहज बाहेर काढणं आणि मुले आत अडकल्यास त्यांना बाहेर काढण्यास कोणतीही अडचण नाही.

Jun 7, 2023, 11:21 PM IST

WTC Final 2023: काळी पट्टी बांधून प्लेयर्स का खेळतायेत मॅच? जाणून घ्या कारण

Black Armbands: बुधवारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीरच्या फायनल (WTC 2023 Final) दरम्यान भारतीय आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी त्यांच्या डाव्या बाहीवर काळ्या हाताची पट्टी बांधली. त्याचबरोबर सामन्यापूर्वी एक मिनिट मौन पाळले.

Jun 7, 2023, 03:46 PM IST

"मी धोनीकडून..."; WTC फायनल आधी भारतीय खेळाडूचं सूचक विधान

MS Dhoni WTC Final: अंतिम सामन्याआधीच या खेळाडूने केला धोनीचा उल्लेख.

Jun 7, 2023, 12:25 PM IST

WTC Final 2023 मध्ये मोडणार 'हे' 10 विक्रम; अंतिम सामना ठरणार ब्लॉकबस्टर

WTC Final 2023 : हा सामना आणखी एका कारणासाठीही खास असणार आहे. ते कारण म्हणजे विविध विक्रमांची रांग. भारतीय संघातील बरेच खेळाडू आणि ऑस्ट्रेलियातील खेळाडू काही विक्रम मोडीत काढणार आहेत, तर काहीजण विक्रमांची बरोबरी करताना दिसणार आहेत. चला जाणून घेऊया या विक्रमांबद्दल... 

 

Jun 7, 2023, 11:53 AM IST

WTC च्या Final वर विचित्र संकट! क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच सामन्यासाठी 2 Pitch

ICC made 2 Pitch in Oval India vs Australia WTC Final: दोन खेळपट्ट्या का तयार ठेवण्यात आल्या आहेत यासंदर्भात आयसीसीने स्पष्टीकरण दिलं आहे. क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारे एका सामन्यासाठी दोन खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत.

Jun 7, 2023, 11:28 AM IST
Educational Fraud | A blow to the corrupt education officials, now will be investigated by the bribery department PT1M4S

Educational Fraud : लाचखोर शिक्षणअधिकाऱ्यांना दणका, आता लाचलुचपत विभागाकडून चौकशी होणार?

Educational Fraud | A blow to the corrupt education officials, now will be investigated by the bribery department

Jun 6, 2023, 09:35 PM IST