news

स्वतःच्या लग्नात अजिंक्य राहणे ने केली होती 'ही' मोठी चूक; खेळाडूने स्वतःच केला खुलासा

Ajinkya Rahane Birthday : अजिंक्य रहाणेचा ( Ajinkya Rahane ) 35 वा वाढदिवस आहे. स्वतःच्याच लग्नाच्या दिवशी रहाणेने एक मोठी चूक केली होती. त्याच्या या चुकीवर त्याची पत्नी राधिका चांगलीच रागवली होती. 

Jun 6, 2023, 07:26 PM IST

ड्रेसिंग रूममध्ये शुभमन गिल आणि ईशान किशनमध्ये राडा, सिराजही झाला शॉक; पाहा Video

Shubnan Gill Viral Video: आयसीसीने (ICC) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये टीमचे युवा खेळाडू शुभमन गिल (shubman gill) आणि इशान किशन (ishan kishan) एकत्र दिसत होते. त्यावेळी त्यांच्यात राडा झाल्याचं समोर आलंय.

Jun 6, 2023, 05:12 PM IST

WTC Final 2023: एबी डिव्हिलियर्सची मोठी भविष्यवाणी, कोणता संघ जिंकणार? MR.360 म्हणतो...

WTC Final 2023 IND vs AUS: साऊथ अफ्रिकेचा माजी कॅप्टन एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या विजेत्याबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे.

Jun 6, 2023, 04:14 PM IST

Honda ची नवी SUV लाँच; फोटो- फिचर्स पाहूनच कारच्या प्रेमात पडाल

Honda Elevate SUV : नवी कार घ्यायच्या विचारात असाल, तर एक Solid पर्याय तुमच्या यादीत आताच Add करा. डील ठरवण्याआधी हा पर्यायही पाहाच. 

Jun 6, 2023, 01:46 PM IST

WTC Final 2023 : सर डॉन ब्रॅडमन यांचा 'विराट' विक्रम मोडण्यासाठी कोहली सज्ज, पाहा काय आहे Record

आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमध्ये विराट कोहलीनं पदार्पण केलं आणि त्या क्षणापासून त्यानं मिळेल त्या संधीचं सोनं करत या जगतामध्ये स्वत:चं अस्तित्वं निर्माण केलं. आघाडीच्या आणि अनुभवी खेळाडूंमध्येही त्यानं अप्रतिम खेळाचं प्रदर्शन करत या खेळाल मानाचं स्थान मिळवलं. विराट फलंदाजीसाठी उभा राहिला असता विरोधी संघातील गोलंदाज थरथर कापतात असं म्हणायला हरकत नाही. 

Jun 6, 2023, 01:00 PM IST
Maharashtra Cabinet Expansion Before Shiv Sena Foundation Day PT2M44S

VIDEO: शिवसेना वर्धापनदिनाआधी मंत्रिमंडळ विस्तार?

Maharashtra Cabinet Expansion Before Shiv Sena Foundation Day

Jun 6, 2023, 12:10 PM IST

WTC Final 2023: इशानबरोबर साराबद्दल बोलताना हसत हसत जमिनीवर पडला शुभमन? 'तो' फोटो चर्चेत

Shubman Gill Shared Funny Photo: या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Jun 6, 2023, 10:54 AM IST

WhatsApp वापरकर्त्यांनो सावधान! चुकूनही 'त्या' लिंकवर क्लिक करु नका, अन्यथा ठरु शकतं धोकादायक

WhatsApp link : Whatsapp हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सर्वात लोकप्रिय अॅप्लिकेशन आहे. जगभरात लाखो लोक व्हॉट्सअॅप वापरतात. त्यामुळे कंपनी यूजर्सच्या सुरक्षेचीही पूर्ण काळजी घेते. कंपनी नेहमी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्स लाँच करते.

Jun 5, 2023, 04:39 PM IST

लवकरच नवा IPO बाजारात! वाचा किती आहे प्राईस बॅंड...

IKIO Lighting Limited ही भारतातील लाइट एमिटिंग डीयोड (LED) लाइटिंगच्या उत्पादनातील सर्वात मोठी कंपनी आहे. त्यांच्या पहिल्या सार्वजनिक ऑफरसाठी किंमत बँड ₹270 ते ₹285 प्रति इक्विटी शेअर (चेस दर्शनी मूल्य प्रत्येकी ₹ 10) निश्चित केली आहे. कंपनीचा आयपिओ हा मंगळवार, 6 जून, 2023 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि गुरुवार, 8 जून, 2023 रोजी बंद होईल. गुंतवणूकदार किमान 52 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 52 इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावू शकतात. 

Jun 4, 2023, 01:32 PM IST

प्राईड मन्थला सुरूवात, LGBTQIA+ याचा अर्थ काय असतो, जाणून घ्या

Pride Month: दरवर्षी जून महिन्यात प्राईड मन्थ साजरा केला जातो. यावर्षीही तो जोरात साजरा होणार आहे. तेव्हा यानिमित्तानं जाणून घेऊया की LGBTQIA कम्युनिटीमध्ये नक्की कोणत्या प्रकारे लोक मोडतात, जाणून घेऊया या लेखातून.

Jun 3, 2023, 07:25 PM IST