news

मंदिरातील गाभाऱ्यासमोर का असतं कासव? जाणून घ्या महत्त्वं

Interesting Facts : मंदिरात गेलं असता पहिल्या पायरीला पाया पडण्यापासून तिथं असणारे, नंदी, कासव आणि मूषकापुढेही नतमस्तक होण्याच्या सवयीचं आपण पालन करतो. पण, हे कासव तिथं का असतं? 

 

May 26, 2023, 09:56 AM IST

शनिवार- रविवारी मुंबईत पाणीपुरवठा बंद; तुम्ही राहता त्या भागावरही होणार परिणाम, आताच पाहून घ्या

Mumbai Water Cut: शनिवार आणि रविवार हे दोन्ही दिवस अनेकांच्याच सुट्ट्यांचे. सध्या बऱ्याच शाळांना सुट्टी असल्यामुळं मुलंबाळं आणि आठवडी सुट्टीमुळं मोठेही या दिवशी घरातच. पण, याच दिवशी पाणी आलं नाही तर? 

 

May 26, 2023, 07:05 AM IST

सकाळी झोपेतून उठल्यावर फ्रेश वाटतं नाही? रोज न विसरता करा 'ही' कामं

habits to follow for making every morning fresh: अनेकदा आपल्याला आपली सकाळ ही फ्रेश गेली नाही असेच जाणवते. त्यामुळे आपल्यालाही (Tips for Fresh Morning) त्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. या लेखातून जाणून घेऊया की तुम्ही सकाळ फ्रेश करण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टींचा अवलंब केला पहिजे.

May 25, 2023, 10:07 PM IST

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी; जून महिन्यात मोठी पगारवाढ, चला आकडेमोड करा

7 th pay commission : गेल्या काही वर्षांमध्ये सरकारी खात्यातील नोकऱ्यांकडे तरुणाईचाही कल वाढताना दिसत आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे विविध विभागांमध्ये असणारी काम करण्याची संधी आणि शासनाकडून लागू होणारे वेतन आयोग. 

 

May 25, 2023, 08:00 AM IST

''नाकावरच्या रागाला औषध काय?'' गाण्यातील 'ती' दोन लहान मुलं 34 वर्षांनंतर काय करतात?

Nakavarchaya Ragala Aaushadh Kay Song Children: जुने चित्रपट हे आपल्याला कायमच आवडतात त्यातून अशा चित्रपटांमध्ये जर का कोणी लहान मुलं असतील तर आपल्या त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला अजूनच आवडते. परंतु तुम्हाला 'कळत नकळत' (Kalat Nakalat) हा चित्रपट आठवत असेल तर तुम्हाला त्यातील 'नाकावरच्या रागाला औषध काय?' हे गाणं नक्कीच आठवत असणार सध्या या गाण्यातील ती दोन लहान मुलं काय करतात तुम्हाला माहितीये का? 

May 24, 2023, 06:24 PM IST