Mumbai News : मुंबईकरांसाठी पाण्यासंदर्भातील महत्त्वाची बातमी! राखीव साठा पाहता राज्य सरकारचा मोठा निर्णय
BMC Water Supply News : मुंबईकरांसाठी पाण्यासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पाणीबाणीचं संकटाबद्दल राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
Mar 1, 2024, 09:54 AM ISTग्राहकाने मागवलं ऑनलाईन चिकन, आलं भलतंच... सोबत डिलिव्हरी बॉयचं पत्र
Viral News : ऑनलाईन फूड मागवताना काही वेळा डिलिव्हरी बॉय त्यातलं काही पदार्थ खात असल्याच्या अनेक बातम्या किंवा फोटो आपण पाहिले असतील. पण एका ग्राहकाला विचित्र अनुभव आला. या ग्राहकाने ऑनलाईन चिकन मागवलं होतं. पण त्याने जेव्हा पार्सल उघडून पाहिलं तेव्हा त्याला धक्काच बसला.
Mar 1, 2024, 09:05 AM ISTMhada Lottery 2024 : सर्वसामान्यांना मुंबईत मोक्याच्या ठिकाणी खरेदी करता येणार 2 BHK फ्लॅट
Mhada Lottery 2024 : शहरातील मोक्याच्या ठिकाणी असणार तुमचं हक्काचं घर; रेल्वे स्थानक, भाजी मंडईपासून रुग्णालयंही जवळ. पाहा कुठे साकारला जाणार हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प...
Mar 1, 2024, 08:27 AM IST
LPG Cylinders Price : गॅस सिलेंडर 25 रुपयांनी महागला; महिन्याच्या पहिल्या दिवशी महागाईचा दणका
LPG Cylinders Price : मार्च महिन्याची पहिली तारीख काही बदल सोबतच घेऊन आली. यातील काही बदलांचा तुम्हाला फायदा होणार आहे, तर काही बदल खिशाला कात्री मारून जाणार आहेत.
Mar 1, 2024, 07:16 AM IST
Mhada Lottery : आजपासून म्हाडा लॉटरीच्या अर्ज नोंदणीची सुरुवात; पाहा बातमी तुमच्या कामाची
Mhada News : म्हाडाच्या वतीनं आतापर्यंत मुंबई आणि इतरही विविध ठिकाणी सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील अशा दरांमध्ये ही घरं उपलब्ध करून दिली जातात, ज्याचा लाभ अनेकांनीच घेतला आहे.
Feb 28, 2024, 10:20 AM ISTMumbai News : संकट आणखी वाढलं; मुंबईत 5 मार्चपर्यंत पाणीकपात
Mumbai News : मुंबई शहरावर उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच पाणीबाणीचं संकट ओढावलं असून, आता म्हणे शहरात 5 मार्चपर्यंत पाणीकपात लागू राहणार आहे.
Feb 28, 2024, 06:57 AM IST
मुलं जन्माला घातल्यावर मिळेल 62 लाख17 हजार बोनस, कंपनीची कर्मचाऱ्यांसाठी ऑफर
Bonus After Child Birth: दक्षिण कोरियातील कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बर्थ प्रोग्राम हाती घेतला आहे.
Feb 27, 2024, 07:49 PM ISTकोट्यवधींचं मानधन घेणारा प्रभास राहतो भाड्याच्या घरात; किती पैसे भरतो माहितीये?
Prabhas London House Rent : कलाकार मंडळी आणि त्यांची घरं याबाबत कायमच चाहत्यांना कुतूहल असतं. अशा या कलाकार मंडळींमधील एक नाव आहे अभिनेता प्रभासचं.
Feb 27, 2024, 02:34 PM IST
शब्दांवाचून कळले सारे... 20 वर्षानंतर अचानक जोडीदार समोर येऊन बसला अन्...; सेलिब्रिटीचा हा Video पाहाच
Viral Video : जगविख्यात महिला कलाकारासमोर आला Ex Boyfriend; त्याला पाहताच तिची अवस्था अशी झाली की तिथं उपस्थित असणाऱ्या अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं.
Feb 22, 2024, 02:11 PM IST
Video : 'कामंधंदे सोडून...' आमिर खानच्या जावयाला त्याच्या आईकडून फटके?
Viral Video : इन्स्टाग्रामवर एखादा रील ट्रेंडमध्ये आला की, त्यावर आधारित रील बनवण्याकडेच अनेकांचा कल असतो. सेलिब्रिटी मंडळीसुद्धा यामध्ये मागे नाहीत.
Feb 22, 2024, 11:49 AM ISTCidco Homes : सिडकोच्या नव्या गृहप्रकल्पाचा मध्यमवर्गीयांना होणार फायदा; पाहा कशी आहे योजना
Cidco Lottery News 2024 : म्हाडाप्रमाणंच सिडकोच्या वतीनं नवी मुंबई आणि लगतच्या भागांमध्ये किफायतशीर दरात घरं उपलब्ध करून दिली जातात. ही सिडको आता एक नवी योजना सादर करत आहे.
Feb 19, 2024, 08:07 AM IST
इतिहासाची साक्ष देणाऱ्या, ऊन-पावसाच्या माऱ्याला माघारी पाठवणाऱ्या महाराष्ट्रातील 'या' गडकिल्ल्यांना नक्की भेट द्या
Forts in Maharashtra : परकीय आक्रमणं थोपवून धरण्यापासून ऋतूचक्राच्या माऱ्यालाही परतवून लावत अभेद्य उभ्या असणाऱ्या राज्यातील अशाच काही गडकिल्ल्यांना तुम्हीही आवर्जून भेट द्या.
Feb 16, 2024, 02:44 PM ISTहीच ती वेळ, मालामाल होण्याची! लोकसभा निवडणुकीआधी सातव्या वेतन आयोगासंदर्भात मोठा निर्णय
7th Pay Commission : मार्च महिन्यापासून.... लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर नोकरदार वर्गावर प्रभाव पाडण्यासाठी केंद्राच्या हालचाली सुरु.
Feb 16, 2024, 12:15 PM ISTमराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची बातमी; मनोज जरांगेंच्या उपोषणामुळं आता सरकार...
Maratha Reservation News : मराठा आरक्षणाचा मुद्दा आता पेटला असून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यांवर सरकारनंही महत्त्वाची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
Feb 15, 2024, 08:09 AM IST
'आम्हाला वाट द्या अन्यथा....'; दिल्लीच्या दिशेनं कूच करणाऱ्या शेतकरी नेत्यांनी सरकारला स्पष्टच सांगितलं
Farmers Protest : देशातील शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीच्या दिशेनं कूच करत असतानाच या मोर्चाच्या धर्तीवर पोलीस यंत्रणाही सतर्क दिसतस आहेत.
Feb 14, 2024, 09:36 AM IST