अॅस्टेरॉइड पृथ्वीवर आदळला तर कसं दिसेल दृश्य? AI फोटोज
अंतराळामध्ये अनेक अॅस्टेरॉइड म्हणजे लघुग्रह उपस्थित असतात. यासंदर्भातील रिपोर्ट समोर आलाय. अनेकदा अॅस्टेरॉइड पृथ्वीच्या जवळून गेलाय.
Jun 23, 2024, 01:38 PM ISTBMC मध्ये 4500 हजार कामचुकार कर्मचारी? प्रशासन मोठ्या कारवाईच्या तयारीत
Mumbai News : लोकसभा निवडणूक संपली, निकालही लागला... आता 'त्या' कर्मचाऱ्यांवर पालिका कठोर कारवाई करण्याच्या तयारीत... पाहा महत्त्वाची बातमी
Jun 20, 2024, 10:19 AM IST
भारतातील हिमवाळवंटात अमेरिकन पॅराग्लायडरचा अपघाती मृत्यू; कडेकपारीतून मृतदेह काढताना ITBP ची दमछाक
Viral Video... पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या देशातील या हिमवाळवंटामध्ये कसा अडकला अमेरिकन पर्यटक? त्याचा वाईट अंत पाहून अनेकजण हळहळले...
Jun 18, 2024, 09:52 AM IST
चिंता वाढली; भारतातील जवळपास 86 टक्के नोकरदार वर्गाचा 'या' समस्येशी न संपणारा लढा सुरुच
Gallup Global Workplace report 2024: नोकरीचा या नोकरदार वर्गामध्ये तुमचाही समावेश नाही ना? एका अहवालातून समोर आलीय ही बाब... वाचा नेमकं काय घडलंय. नोकरीचा टप्पा प्रत्येकाच्याच जीवनात अतिशय महत्त्वाचा असून, याच नोकरीच्या बळावर अनेक स्वप्न साकार करण्याची संधीही मिळते. अर्थार्जनाचं माध्यम असणारी ही नोकरी अनेकदा नवी स्वप्न पाहण्यासाठी बळ देते.
Jun 13, 2024, 08:52 AM IST
पेट्रोल पंपावर मोबाईल वापरताय? सावधान...! व्हिडीओ पाहून अंगावर येईल काटा
Special Report Petrol Pump Fire be alert news in marathi
Jun 11, 2024, 11:50 PM ISTPolitical News : राज्यातील अपयशानंतर महायुतीची नवी चाल; 'या' आमदारांना लागणार लॉटरी
Maharashtra Political News : राज्य मंत्रिमंडळाविषयीची सर्वात मोठी बातमी... येत्या काही दिवसात महायुतीत घेतला जाणार महत्त्वाचा निर्णय... कोणाचा होणार फायदा?
Jun 10, 2024, 08:36 AM IST
'भाजपवर मुंडण करून स्वतःचे श्राद्ध घालण्याची वेळ '; सामनाच्या अग्रलेखात काय म्हटलंय? पाहा जसं च्या तसं...
Loksabha Election 2024 : भटकती आत्मापासून नकली संतान... सामनाच्या अग्रलेखातून वाचला नवा पाढा... भाजपवर ठाकरे गटाकडून टीकेची झोड.
Jun 8, 2024, 09:54 AM IST
ब्रेड- बटर आणि 'या' पदार्थाच्या सेवनानं आरोग्यास धोका; ICMR च्या सूचना विचार करायला भाग पाडतील
ICMR On Bread Butter : नाश्त्याला रोज ब्रेड बटर खाताय? पाहा तुमच्या आरोग्यावर कसा होतोय परिणाम... केंद्र सरकारकडून आलेल्या सूचना पाहिल्या?
Jun 3, 2024, 02:08 PM IST
'ध्यानसाधनेत तब्बल 27 कॅमेरे कशासाठी? हा तर योगसाधनेचा अपमान' संजय राऊतांनी साधला निशाणा
Sanjay Raut News : देशाच्या राजकारणात सातव्या टप्प्याचं मतदान पार पडत असतानाच यादरम्यान पंतप्रधान मोदी मात्र कन्याकुमारी येथे ध्यानधारणेत व्यग्र आहेत. याविषयी संजय राऊत म्हणतात...
Jun 1, 2024, 12:45 PM IST
पाकिस्तानविरोधात गुरगुरणाऱ्यांची चीनविरुद्ध शेळी का होते? China च्या घुसखोरीवरून ठाकरे गटाचा सत्ताधाऱ्यांना सवाल
India China News : सरकार निवडणुकीच्या प्रचाराचत मशगूल असतानाच तिथं चीननं देशाच्या सीमाभागात घुसखोरी करत केलेल्या कारवाया सामना अग्रलेखातून अधोरेखित करत ठाकरे गटानं सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
Jun 1, 2024, 10:15 AM IST
Bank Holiday June 2024: जून महिन्यात बँकांना एकदोन नव्हे, डझनभर सुट्ट्या; कामं काढण्याआधी पाहा संपूर्ण यादी
Bank Holiday June 2024: बँक कर्मचाऱ्यांना आठवडी सुट्टीव्यतिरिक्तही इतर सुट्ट्या लागू आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँकेकडून बँकांच्या जून महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
May 30, 2024, 11:59 AM IST
भाजप उमेदवाराच्या ताफ्यातील वाहनानं चौघांना चिरडलं; दोघांचा मृत्यू
Accident News : अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी, जखमींना तातडीनं रुग्णालयात केलं दाखल...
May 29, 2024, 11:21 AM IST
प्रवासात महिला हमखास करतात 'या' चुका; आताच टाळा
travel mistakes every women do : प्रवासाला निघत असताना कायमच काही गोष्टींची काळजी घ्यावी आणि काही चुका प्रकर्षानं टाळाव्यात.
May 25, 2024, 02:03 PM ISTPillars Of Light: रात्रीस खेळ चाले...! आभाळात अचानक दिसले रहस्यमयी प्रकाशमान थांब; पाहून उडाला थरकाप...
Pillars Of Light: या रहस्यमयी खांबांचा नेमका अर्थ काय? आकाशात ते दृश्य दिसल्यानंतर पुढे काय घडलं? आकाशातील दृश्य पाहून सर्वांचीच घबराट!
May 23, 2024, 11:40 AM ISTकोकणात साकारणार सर्वात सुंदर रस्ता; प्रवासाचा अविस्मरणीय अनुभव देऊ पाहणाऱ्या 'या' प्रकल्पाचं काम कुठवर पोहोचलं?
Coastal Highway : राज्यात तयार होतोय एक कमाल रस्ता. कसं सुरुय काम, कुठवर आली संपूर्ण प्रक्रिया? पाहा सविस्तर बातमी आणि या रस्त्यासंदर्भातील नवे Updates
May 22, 2024, 09:34 AM IST