Color Code Fore Girls and Boys

Color Code For Girls and Boys : कोणी ठरवलं गुलाबी रंग मुलींचा आणि निळा मुलांचा?

पण असं का?

Color Code For Girls and Boys : सहसा एखाद्या मुलीसाठी काही भेटवस्तू खरेदी करायची झाल्यास आपण गुलाबी रंगाला प्राधान्य देतो आणि मुलाचा मुद्दा आल्यास निळ्या रंगाला. पण असं का?

फॅशन कॅपिटल

सुरुवातीला फॅशन कॅपिटल पॅरिस, अमेरिका, इंग्लंड आणि त्यामागोमाग भारतासह जगभरात हा ट्रेंड परतला आणि पिढीदरपिढी तो पुढे येत गेला. अमेरिकेतील विस्कोसीन स्टीव्ह पॉईंट्स विद्यापीठानं 2007 मध्ये मुलींना आवडणाऱ्या या गुलाबी रंगामागचं कारण शोधलं. यासाठी 200 मुलींना गुलाबी रंग आवडतो का, असा प्रश्न करण्यात आला.

सर्व्हेक्षण

सर्व्हेक्षणातील 55 टक्के मुलींनी एकमेकींचं पाहून गुलाबी रंगाच्या कपड्यांना प्राधान्य दिलं तर, 40 टक्के मुलींना या प्रश्नाचं विशेष उत्तर देता आलं नाही. इथं आर्थिक गणितंही समोर आली.

कपड्यांना प्राधान्य

अनेक ठिकाणी हा रंग युरोपिन देशांपुरता सीमीत न ठेवता आशिया खंडातही या रंगाला मुलींशी जोडत तशा जाहिराती तयार करण्यात आल्या. निळा रंगही याच साचातून पुढे आला

रंगांचा प्रवास

निळा रंग विश्वास, एकवचनीपणा आणि विश्वासार्हचेचं प्रतीक म्हणून बऱ्याच बँकांच्या नावांमध्ये, चिन्हांमध्येही या रंगांचा वापर होतो. याच कारणामुळं पुरुषांच्या पेहरावात निळ्या रंगाचा वापर वाढला.

तुम्ही यापैकी कोणत्या गटातले?

महिलांमध्ये गुलाबी रंगाचा वापर पाहता याचा संदर्भ त्यांच्या स्वभावाशीही जोडला जातो. अनेकांना रंगांचा हा सिद्धांत काही पटत नाही. तुम्ही यापैकी कोणत्या गटातले?

VIEW ALL

Read Next Story