श्वेता तिवारीच्या प्रेमात सारेच फिदा, 'हे' आहे कारण

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी खूपच सुंदर दिसते. चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करताना थकत नाहीत.

टीव्ही सिरियल्समध्ये श्वेता कधी आई, सून तर कधी मुलीच्या भूमिकेत दिसली. तिने प्रेक्षकांचे मन जिंकले.

कधीकाळी तिने प्रेरणा बनून प्रेक्षकांची मने जिंकली. आता टीव्हीवर 3 मुलांची आई म्हणून देखील तिला पसंती मिळत आहे.

श्वेता 2 मुलांची आई आहे आणि तिने बॉलिवूडमध्येही काम केलंय, हे फार कमी जणांना माहिती असेल.

श्वेता तिवारी सोशल मीडियात इंडियन लूकमध्ये फोटो शेअर करत असते.

श्वेताने एका फोटोत फ्लोरल ब्लाऊजसोबत लेहंगा परिधान केला आहे. तिने केसही मोकळे सोडले आहेत.

एका फोटोत तिने लेहंग्याचा दुपट्टा हवेत सोडला आहे. यावरुन तिच्या वयाचा अंदाज लावणे कठीणच आहे.

श्वेता तिवारी फिटनेस राखते. तसेच ती आपल्या लूकचीदेखील काळजी घेते.

VIEW ALL

Read Next Story