ncp

NCP विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगणार का? अजित पवारांच्या उत्तराने पिकला हशा

Will NCP Claim Vidhan Parishad Opposition Leader Post: ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केल्याने ठाकरे गटाकडून आता विधानपरिषदेचं विरोधी पक्षनेते पदही जातं की काय अशी चर्चा राज्याच्या राजकारणामध्ये सुरु झाली असून त्यावर अजित पवारांनीही प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Jun 19, 2023, 01:40 PM IST

शरद पवार धमकी प्रकरण: आता सौरभ पिंपळकरच सुप्रिया सुळेंविरोधात ठोकणार मानहानीचा दावा, कारण...

Sharad Pawar Threat Case : शरद पवार धमकी प्रकरणात अमरावती येथील भाजप कार्यकर्ता सौरभ पिंपळकर याचेही नाव घेण्‍यात येत होते. मात्र आता सात दिवसांनी माध्यमांसमोर येत सौरभ पिंपळकरने आपण धमकी दिली नसल्याचे म्हटलं आहे.

Jun 16, 2023, 04:22 PM IST

पोलिसांवर हात उचलणं पडलं महागात; राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला घरातून अटक

Pune Crime : यवत पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या वंदना मोहिते यांना पोलिसांनी राहत्या घरातून अटक केली आहे. पालखी सोहळ्यादरम्यान हा सर्व प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.

Jun 16, 2023, 10:43 AM IST

"औरंगजेब आपला कधीच होऊ शकत नाही, आपल्या मुलांना समजवा"; हसन मुश्रीफांचा मुस्लिमांना सल्ला

Kolhapur Riots : कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी काही लोकांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवलं होतं. त्यानंतर ते स्टेटस व्हायरल झालं आणि कोल्हापुरात तणाव निर्माण झाला. या सर्व वादावर हसन मुश्रीफ यांनी भाष्य केले आहे.

Jun 12, 2023, 01:00 PM IST

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या IT इंजिनिअरला पुण्यातून अटक

Sharad Pawar Threat Case : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन याबाबत कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता शरद पवार यांना धमकावणाऱ्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

 

Jun 12, 2023, 09:51 AM IST