Opinion Poll : मतदानाआधीच अनपेक्षित आकडे समोर; सत्तेत मविआ की महायुती? पाहा निवडणूक निकालांचा पहिला अंदाज
Maharashtra Assembly Election : राज्याच्या राजकारणात कोणाचा डंका? सर्वेक्षणातून समोर आली महत्त्वाची माहिती...
Nov 11, 2024, 10:10 AM IST
महायुतीच्या उमेदवारांविरोधात अर्ज भरलेल्या ८ पदाधिकाऱ्यांविरोधात राष्ट्रवादीकडून निलंबनाची कारवाई
Suspension action by NCP against 8 office bearers who filed applications against Mahayuti candidates
Nov 8, 2024, 06:35 PM IST'ईडीपासून सुटेकसाठी भाजपसोबत', पुस्तकातून खळबळजनक दाव्यानंतर भुजबळ म्हणाले, 'नको ते माझ्या तोंडी...'
Chhagan Bhujbal ED BJP Mahayuti : विधानसभेची रणधुमाळी सुरु असताना छगन भुजबळांच्या एका बातमीने खळबळ माजली आहे. ईडीपासून सुटेकसाठी भुजबळ भाजपसोबत गेले असा दावा एका पुस्तकातून करण्यात आलाय. या दाव्यावर भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिलं.
Nov 8, 2024, 11:34 AM ISTसिंचनावरुन आरोपांचे शिंतोडे! सुप्रिया सुळे आणि अजित पवारांमध्ये जुंपली, म्हणाल्या 'कर नाही तर डर कशाला...'
Supriya Sule vs Ajit Pawar: सिंचन घोटाळ्यावरुन सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अजित पवारांमध्ये (Ajit Pawar) जुंपली आहे. आर आर पाटील (RR Patil) यांनी कर नाहीतर डर कशाला या न्यायातून चौकशी लावली असेल असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
Nov 7, 2024, 08:28 PM IST
VIDEO : सदाभाऊ खोत यांचं विधान निंदनीय : अजित पवार
Ajit Pawar reaction to Sadabhau Khot criticism
Nov 7, 2024, 07:25 PM ISTराष्ट्रवादीकडून घड्याळ चिन्हाबाबत डिस्क्लेमर; कोर्टाच्या आदेशानंतर वर्तमानपत्रात डिस्क्लेमर
NCP AP Gets NCP Party Symbol Disclaimer In Many News Paper
Nov 7, 2024, 04:20 PM ISTतेव्हा तोंडाला कुलूप लागलं का? सदाभाऊ खोतांचा अजित पवारांना सवाल; म्हणाले, 'NCP च्या गुंडांनी...'
Sadabhau Khot Slams Ajit Pawar: शरद पवारांवर नको त्या शब्दांमध्ये टीका केल्याने खवलेल्या अजित पवारांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता सदा भाऊ खोत यांनी अजित पवारांवरही निशाणा साधला आहे. ते नेमकं काय म्हणालेत पाहूयात...
Nov 7, 2024, 03:08 PM IST'राज ठाकरे तर कधी काय...', अजित पवारांचा टोला; 'पक्ष चोरला' टीकेवर स्पष्टच बोलले
Ajit Pawar Takes Dig At Raj Thackeray: राज ठाकरे मागील काही दिवसांपासून सातत्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँघ्रेसमध्ये पडलेल्या फुटीवरुन टीका करताना दिसत आहेत. या टीकेला अखेर अजित पवारांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं आहे.
Nov 7, 2024, 02:12 PM IST'फडणवीसांनी फिदीफिदी हसण्यापेक्षा उठून सदाभाऊ खोतांच्या कानफाडात...'; राऊतांचा संताप
Sadabhau Khot On Sharad Pawar Sanjay Raut Reacts: संजय राऊत यांनी अत्यंत कठोर शब्दांमध्ये सदा भाऊ खोत यांच्या वादग्रस्त विधानाचा समाचार घेतला आहे. यावेळेस राऊत यांनी मंचावर उपस्थित असलेल्या फडणवीसांवरही निशाणा साधला.
Nov 7, 2024, 01:18 PM ISTAjit Pawar| 'प्रचारात दिसत नाहीत, नोटीस पाठवतो', रामराजे निंबाळकरांविरोधात अजित पवार संतापले
Ajit Pawar will send notice to Ramraje Nimbalkar for not campaigning in assembly election
Nov 7, 2024, 11:50 AM ISTAmol Kolhe| 'प्रिंटिंग मिस्टेकमुळे एक ओळ छापायाची राहिली', राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यावर खासदार कोल्हेंची टीका
MP Amol Kolhe criticism of NCP manifesto
Nov 7, 2024, 09:30 AM ISTNCP| राष्ट्रवादी पक्ष-चिन्हाबाबत 13 नोव्हेंबरला सुनावणी
Hearing on NCP party symbol on November 13
Nov 7, 2024, 09:25 AM IST'बोलणारा आणि हसणारे दोघेही...', सदाभाऊ खोतांचा वादग्रस्त Video शेअर करत अजित पवारांच्या NCP चा इशारा
Sadabhau Khot On Sharad Pawar: जत येथे आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या सभेमध्ये शरद पवारांवर टीका करताना सदाभाऊ खोत यांचा तोल सुटल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी केलेल्या विधान्या वादाला तोंड फुटलं आहे.
Nov 7, 2024, 07:47 AM IST'...खपवून घेणार नाही', अजित पवारांनी महायुतीमधील नेत्यालाच दिला इशारा, शरद पवार ठरले कारण
Ajit Pawar on Sadabhau Khot: सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवारांवर आक्षेपार्ह टीका केली आहे. महाराष्ट्राचा चेहरा तुझ्यासारखा करायचा आहे का ? असा एकेरी उल्लेख करत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्याच आता अजित पवारांनी (Ajit Pawar) यावर भाष्य करत नाराजी जाहीर केली आहे.
Nov 6, 2024, 10:01 PM IST
पंढरपूरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी SP आमने-सामने
Congress and NCP face off in Pandharpur
Nov 6, 2024, 08:45 PM IST