ncp

राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार की नाही? सस्पेन्स संपण्याआधी नवाब मलिक मोठा निर्णय घेणार?

Nawab Malik : नवाब मलिकांची राष्ट्रवादीतील उमेदवारी अजूनही वेटिंगवरच आहे.. त्यामुळे अपक्ष लढण्याचा निर्धार मलिकांनी केलाय.. काहीही झालं तरी 29 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भऱणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय.. त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे.. 

Oct 27, 2024, 11:45 PM IST

NCP Candidate List: भोसरी ते सोलापूर आणि नागपूर ते परळी; शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर

NCP Candidate List: शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. तिसऱ्या यादीमध्ये एकूण 9 उमेदवारांचा समावेश आहे. 

 

Oct 27, 2024, 02:59 PM IST

सुप्रीम कोर्टाने अजित पवारांना खडसावलं, मात्र धक्का शरद पवारांना, खंडपीठ म्हणालं 'उगाच लाजिरवाणी...'

Supreme Court on NCP Symbol: आमच्या आदेशाचे उल्लंघन करण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न केला जात आहे असं जर आम्हाला वाटलं तर आम्ही स्वतःहून अवमानाची कारवाई करू, असं न्यायमूर्ती सूर्यकांत, दीपंकर दत्ता आणि उज्वल भुयान यांच्या खंडपीठाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुनावलं.

 

Oct 24, 2024, 07:18 PM IST

अजित पवारांना मोठा धक्का! भुजबळांनी दिला राजीनामा, म्हणाले 'अतिशय दूषित वातावरण...'

Sameer Bhujbal Resignation: समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी राष्ट्रवादी मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. तसंच नांदगाव - मनमाड विधानसभा निवडणूक अपक्ष लढणार असल्याची घोषणा केली आहे. 

 

Oct 24, 2024, 05:39 PM IST

Maharashtra Assembly Election: राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली उमेदवारी यादी जाहीर; अजित पवार बारामतीतून लढणार, वाचा संपूर्ण यादी

Maharashtra Assembly Election: राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. बारामतीमधून अजित पवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या नावांची घोषणा केली. सुलभा खोडकेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला असून यानिमित्ताने उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. 

 

Oct 23, 2024, 12:54 PM IST

Maharashtra Vidhansabha Election : महायुतीत बंड होण्याची भीती, 'या' 18 जागांवर तिढा कायम

Maharashtra Vidhansabha Election 2024 : विधानसभा 2024 साठी भाजपने 99 आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षाने 45 उमेदवारांची यादी जाहीर केली. दरम्यान महायुतीत बंड होण्याची भीती असल्याने...

Oct 23, 2024, 12:06 PM IST

राष्ट्रवादीत मोठा भूकंप! भुजबळांचा राजीनामा घ्या, अजित पवारांच्या तटकरेंना सूचना

Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीत राज्याला पुन्हा एकदा काका-पुतण्यातील संघर्ष पाहायला मिळू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना त्यांचे पुतणे समीर भुजबळ (Sameer Bhujbal) मोठा धक्का देऊ शकतात, अशी शक्यता आहे.

 

Oct 22, 2024, 06:28 PM IST

'रात्रीस खेळ चाले...' 'निर्मात्याची मागणी तसा नायिकेचा पुरवठा..!' रुपाली ठोंबरेंचा कुणावर निशाणा?

NCP Rupali Thombre Facebook Post: रुपाली ठोंबरे पाटील यांनी एक फेसबुक पोस्ट करत खळबळ उडवून दिली आहे.

Oct 22, 2024, 02:35 PM IST

Maharashtra Assembly Election : दादांचं ठरलं! अजित पवार 'या'च विधानसभेतून निवडणूक लढणार

Ajit Pawar : भाजपची 99 उमेदवाऱ्यांची यादी जाहीर झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं ठरलंय. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी कुठून लढणार याचा निर्णय झालाय. 

Oct 21, 2024, 08:51 AM IST