ncp

NCP SP Vidya Chavan On BVA BJP Rada In Virar Hotel PT2M1S

Virar Rada | विनोद तावडे तिथे मजा मारायला आले होते का? विद्या चव्हाणांचा सवाल

Virar Rada | विनोद तावडे तिथे मजा मारायला आले होते का? विद्या चव्हाणांचा सवाल

Nov 19, 2024, 03:45 PM IST

'हे सगळं देवेंद्र फडणवीस स्वतः करत आहेत...' वडिलांवरील हल्ल्यानंतर सलील देशमुखांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

Attack on Anil Deshmukh News : राज्यातील राजकारणात आलेल्या हिंसक वळणामुळं तणावाची परिस्थिती. अनिल देशमुख यांची प्रकृती नेमकी कशीय? काय म्हणाले त्यांचे चिरंजीव? 

 

Nov 19, 2024, 06:43 AM IST

Anil Deshmukh Attack: दगडफेक, काचा फोडल्या अन् नंतर...; अनिल देशमुखांवरील हल्ल्यात नेमकं काय घडलं? समजून घ्या सगळा घटनाक्रम

Timeline of Attack on Anil Deshmukh: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात ते रक्तबंबाळ झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

 

Nov 18, 2024, 10:15 PM IST

अनिल देशमुखांवर हल्ला, भाजपचा नेता म्हणतो 'ही स्टंटबाजी'

Bjp Reaction On Anil Deshmukh Attack: ही दगडफेक कोणी केली हे अद्याप स्पष्ट नाही, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दुसऱ्या बाजूला अनिल देशमुख यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना काटोलच्या रुग्णालयात नेले आहे.

Nov 18, 2024, 10:04 PM IST

'आम्हाला घाबरवून...', अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्यानंतर सुप्रिया सुळेंकडून पहिली प्रतिक्रिया

शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्यानतंर सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. 

 

Nov 18, 2024, 09:41 PM IST

Anil Deshmukh :आताची सर्वात मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर हल्ला

Anil Deshmukh Attack : आताची सर्वात मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. 

Nov 18, 2024, 09:21 PM IST

'साधंसुधं पाडू नका, असं पाडा की...', शरद पवारांचा कार्यकर्त्यांसमोर एल्गार; 'सर्वांचा नाद करायचा पण...'

सोलापुरातील टेंभुर्णीच्या प्रचार सभेत बोलताना, शरद पवारांनी विरोधकांना इशारा दिला आहे. सख्खे भाऊ असू द्या की कोणी असू द्या, यांना साधंसुधं पाडायचं नाही जोरात पाडायचं असं पवार म्हणाले आहेत. 

 

Nov 17, 2024, 07:58 PM IST

शरद पवारांनी केलेल्या चुका ज्याची महाराष्ट्राला मोजावी लागली किंमत

शरद पवारांनी आपल्या कार्यकाळात त्यांनी घेतलेल्या काही महत्त्वाचे निर्णय आणि धोरणांचा राज्याला दीर्घकाळासाठी गंभीर परिणाम भोगावा लागला आहे. कृषी ते पायाभूत सुविधांपर्यंत अनेक क्षेत्रांवर त्यांचा नकारात्मक परिणाम झाला.

 

Nov 15, 2024, 06:52 PM IST

'काही झालं तरी देवेंद्र फडणवीसांच्या...', शरद पवारांचा एल्गार; कोल्हापुरात पावसात भिजत केली भविष्यवाणी, 'जेव्हा कधी...'

Sharad Pawar on Devendra Fadnavis: राजकारणात काही झालं तरी देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) हातात महाराष्ट्राची सत्ता जाऊ द्यायची नाही असा निर्धार शरद पवारांनी (Sharad Pawar) व्यक्त केला आहे. 

 

Nov 15, 2024, 04:35 PM IST

अजित पवारांकडून महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठ्या प्लानचा खुलासा! राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही पक्ष एकाचवेळी फोडणार होते पण...

Ajit Pawar :  शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एका वर्षांच्या अंतरानं बंड झालं. मात्र या दोन्ही बंडांची स्क्रिप्ट एकाचवेळी लिहीली गेली होती. एकनाथ शिंदेंसोबतच अजित पवारांचंही बंड ठरलं होतं. याची कबुली स्वत: अजित पवारांनीच दिली.

Nov 14, 2024, 07:45 PM IST

फडणवीस यांनी फाईल घरी का नेली?; सिंचन घोटाळ्यावरून सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

Maharashtra Assembly Election 2024 : सिंचन घोटाळ्यावरून सुरू असणारे आरोप-प्रत्यारोप अतिशय गंभीर वळणावर आलेत. सिंचनावरन शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला निर्वाणीचा इशारा दिलाय. 

Nov 13, 2024, 08:51 PM IST

'आपल्या पायांवर उभे राहा,' सुप्रीम कोर्टाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फटकारलं; म्हणाले 'जर तुम्हाला शरद पवारांचे...'

Supreme Court NCP: सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) अजित पवारांच्या राष्ट्रवादीला (Ajit Pawar NCP) शरद पवारांचे (Sharad Pawar) फोटो, व्हिडीओ न वापरण्याची सूचना केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) ही सूचना केली आहे. 

 

Nov 13, 2024, 04:19 PM IST

'त्या' फाईलचं नेमकं प्रकरण काय? ...म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर केस करणार सुप्रिया सुळे

Maharashtra Assembly Election 2024 : सुप्रिया सुळे यांचा संताप अनावर. स्पष्टच इशारा देत त्या नेमकं काय म्हणाल्या आणि हे नेमकं प्रकरण आहे तरी काय? पाहा सविस्तर वृत्त... 

 

Nov 13, 2024, 09:01 AM IST

महाराष्ट्रातील 'या' 38 मतदारसंघांमध्ये थेट राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत; वाचा संपूर्ण यादी

NCP vs NCP: राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. यामुळे शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे या चौघांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. निवडणूक जिंकत आपणच खरी शिवसेना किंवा राष्ट्रवादी आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंकडून असेल. 

 

Nov 12, 2024, 09:59 PM IST

जुनी जखम, नवं राजकारण! शरद पवार, छगन भुजबळ आणि मुख्यमंत्रीपद; 2004 ची 'ती' घटना पुन्हा चर्चेत

Sharad Pawar and Chhagan Bhujbal: छगन भुजबळ 2004 साली मुख्यमंत्री होणार होते का? तसा सवाल आता उपस्थित होत आहे. शरद पवारांनी केलेलं एक विधान त्यासाठी कारणीभूत ठरलं आहे. काय म्हणाले शरद पवार आणि त्याचे वेगवेगळे अर्थ कसे काढले जाताहेत पाहुयात या खास रिपोर्टमधून.. 

 

Nov 12, 2024, 08:28 PM IST