ncp

महायुती मध्यप्रदेश पॅटर्न महाराष्ट्रातही राबवणार? मुख्यमंत्रीपदाबाबत घेतला मोठा निर्णय

Maharashtra Politics : महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार याबाबत उत्सुकता निर्माण झालीय. महायुतीनं यावेळी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार देणं टाळलंय. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात निवडणूक लढत असले तरी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार महायुतीनं दिलेला नाही. महायुती महाराष्ट्रातही मध्य प्रदेश पॅटर्न राबवणार का याची उत्सुकता लागलीय.

Oct 19, 2024, 07:46 PM IST

'‘हिंदूंचा गब्बर’ वगैरे म्हणवून घेणारे..', ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल; म्हणाले, 'महाराष्ट्रात 'वंदे मातरम्'चा सौदा'

Uddhav Thackeray Shivsena On Idris Naikwadi: "भाजपातील केशव उपाध्ये, माधव भंडारी अशा निष्ठावंतांना फक्त सतरंज्याच उचलायची जबाबदारी देऊन उपऱ्यांना व ‘वंदे मातरम्’विरोधकांना आमदारक्या बहाल केल्या जात आहेत."

Oct 19, 2024, 07:07 AM IST

महायुतीतल्या जागावाटपात मुंबई कुणाची? मुंबईसाठी भाजप-शिवसेनेचा असा आहे फॉर्म्युला

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीतच्या जागावाटपाची घोषणा कधी होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. महायुतीतल्या जागावाटपात मुंबई कुणाची यावरुन भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

Oct 18, 2024, 05:54 PM IST

मोठी बातमी! उमेदवार यादी जाहीर होण्याआधीच भाजपाला धक्का! दिग्गज नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत?

Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने अद्याप उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही. मात्र त्याआधी नाराजीनाट्य रंगत असल्याचं दिसत आहे. गणेश नाईक (Ganesh Naik) भाजपा (BJP) सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. 

 

Oct 18, 2024, 12:01 PM IST

'मला गोळी लागलीये, मी...', मृत्यूआधी बाबा सिद्दिकी यांचे शेवटचे शब्द काय होते? प्रत्यक्षदर्शींनी केला खुलासा

Baba Siddiqui Last Words: बाबा सिद्दिकी (Baba Siddiqui) यांनी गोळी लागल्यानंतर आपला मृत्यू जवळ आला आहे याची कल्पना आली होती. मृत्यूआधी ते नेमकं काय म्हणाले होते हे तिथे उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे. 

 

Oct 17, 2024, 08:01 PM IST
Former minister Rajendra Shingne will join the Sharad Pawar group PT2M34S

माजी मंत्री राजेंद्र शिंगणे तुतारी हाती घेणार?

Former minister Rajendra Shingne will join the Sharad Pawar group

Oct 16, 2024, 07:15 PM IST
Resignation of 600 office bearers in Pune due to not giving opportunity to Mankar PT1M14S

मानकरांना संधी न दिल्याने पुण्यात 600 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Resignation of 600 office bearers in Pune due to not giving opportunity to Mankar

Oct 16, 2024, 04:15 PM IST

Baba Siddique Murder: आरोपींनी YouTube पाहून केला शुटिंगचा सराव, 25 दिवस आधीच घऱाबाहेर...; मुंबई पोलिसांचे खुलासे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) चौघांना अटक केली असून, तिघे फरार आहेत. 

 

Oct 16, 2024, 03:19 PM IST

शिंदे सरकारचा मोठा निर्णय! अजित पवारांच्या पक्षातील रुपाली चाकणकरांना सरप्राइज; आता पुढील...

Good News For Rupali Chakankar: राज्यातील महिला नेतृत्वांपैकी एक महत्त्वाचं नाव असलेल्या रुपाली चाकणकरांना राज्य सरकारने एक सुखद धक्का दिला आहे. नेमका काय निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने जाणून घेऊयात...

Oct 16, 2024, 08:35 AM IST

महाविकास आघाडीतील 3 पक्षांच्या जागावाटपाचा फॉर्मुला काय?

MVA seats Distribution:  महाविकास आघाडीतल्या तीन पक्षांचं जागावाटप कसं होतं याकडं महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. 

Oct 15, 2024, 09:52 PM IST