ncp

'70 हजार कोटींच्या घोटाळ्याची फाईल फडणवीसांनी...', अजित पवारांचा दावा; फडणवीस म्हणाले, 'राष्ट्रवादीच्या...'

70000 Crore Irrigation Scam R R Patil Ajit Pawar: अजित पवारांनी आर. आर. पाटलांची कर्मभूमी असलेल्या तासगावमध्ये प्रचार सभेदरम्यान खळबळजनक दावा केल्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये नवीन वादाला तोंड फुटलेलं असतानाच फडणवीसांनी यावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. 

Oct 30, 2024, 04:05 PM IST
Maharashtra Assembly Election BJP Shivsena NCP tension of rebel PT40S

VIDEO| बंडोबांचा थंडोबा करण्यात महायुतीला यश येणार का?

Maharashtra Assembly Election BJP Shivsena NCP tension of rebel

Oct 29, 2024, 10:00 PM IST

'मी कधी कोर्टात उभा राहिलो नव्हतो, पण यांनी...', शरद पवारांनी बोलून दाखवली मनातील सल

Maharashtra Assembly Election: राष्ट्रवादी फुटीनंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) आपल्या मनातील सल बोलून दाखवली आहे.  माझ्या आयुष्यात मी कधी कोर्टात उभा राहिलो नव्हतो. पण काही लोकांनी आमच्यावर खटला केला आणि पक्षाचे मालक हे नाही तर आम्ही आहोत सांगितलं अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. 

 

Oct 29, 2024, 05:42 PM IST

भरसेभत अजित पवारांना अश्रू अनावर; शरद पवारांनी नक्कल करत दिलं जशास तसं उत्तर; म्हणाले 'साहेब भावनिक...'

Sharad Pawar on Ajit Pawar: आम्ही जिवाला जीव देणारी माणसं आहोत. इतक्या खालच्या पातळीवर राजकारण आणू नये. एकोपा राहायला पिढ्यानपिढ्या जातात. तुटायला वेळ लागत नाही अशा शब्दांत अजित पवारांनी (Ajit Pawar) टीका केल्यानंतर आता शरद पवारांनी (Sharad Pawar) त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. 

 

Oct 29, 2024, 05:07 PM IST

'RR आबांनी केसाने गळा कापला', अजित पवार फडणवीसांचा उल्लेख करत म्हणाले, '70 हजार कोटींच्या...'

Maharashtra Assembly Election 2024 Ajit Pawar Slams R R Patil: दिवगंत नेते आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्याविरोधात उभ्या असलेल्या आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या भाषणात अजित पवारांचा खळबळजनक गौप्यस्फोट

Oct 29, 2024, 04:47 PM IST

नवाब मलिकांनी अखेर दाखल केला उमेदवारी अर्ज, भाजपाच्या विरोधानंतरही अजित पवारांनी दिले एबी फॉर्म

Nawab Malik Files Nomination: नवाब मलिक (Nawab Malik) यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी पक्षाकडून आणि अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज भरले होते. 

 

Oct 29, 2024, 02:41 PM IST

शिंदे समर्थक नॉट रिचेबल झालेले श्रीनिवास वनगा मातोश्रीवर आले तर? राऊत म्हणाले, 'आम्ही त्यांना टेबलावर...'

Srinivas Vanga on Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने श्रीनिवास वनगा (Srinivas Vanga) नाराज असून ते घर सोडून गेले आहेत. त्यांचे दोन्ही फोन स्विच ऑफ लागत असल्याने चिंता वाढली आहे. पालघरमधून त्यांना उमेदवारी मिळेल अशी आशा होती. 

 

Oct 29, 2024, 12:18 PM IST

शिंदेच्या शिवसेनेत पहिलं बंड होणार? गुवाहाटीला जाऊनही तिकीट नाकारलं; 'हा' नेता घर सोडून गेला, जाण्याआधी म्हणाला...

Srinivas Vanga on Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने श्रीनिवास वनगा (Srinivas Vanga) नाराज असून धायमोकळून रडले आहेत. त्यांच्या कुटुंबाला ते आत्महत्या करतील अशी भिती सतावत आहे. त्यातच ते घर सोडून गेल्याने चिंता आणखी वाढली आहे. 

 

Oct 28, 2024, 09:31 PM IST

'माझी चूक....', आव्हाडांशी त्यांच्याच पक्षाचा नेता भिडला, कॅमेऱ्यासमोर शिवीगाळ; पक्षाचं पत्रक दाखवत म्हणाला 'हे कोण...'

Jitendra Awhad fights with NCP-SCP Leader Yunus Shaikh: शरद पवारांच्या राष्ट्रवादी (Sharad Pawar NCP) पक्षाकडून मुंब्यातून जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान मुंब्र्यात जितेंद्र आव्हाडांना एका अनपेक्षित घटनेचा सामना करावा लागला ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.  

 

Oct 28, 2024, 08:48 PM IST

'माझी आई सांगतीये, दादाविरोधात...', अजित पवार भरसभेत भावूक, अश्रू रोखत म्हणाले 'माझी चूक झाली'

Ajit Pawar on Yugendra Pawar: शरद पवारांच्या राष्ट्रवादीने (Sharad Pawar NCP) बारामतीमधून (Baramati) युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांना उमेदवारी जाहीर केल्याने काका-पुतण्यात लढाई होणार हे आता स्पष्ट झालं आहे. दरम्यान यासंबंधी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) सभेत भावूक झाले. 

 

Oct 28, 2024, 08:03 PM IST

'उद्धव ठाकरे आमच्यासाठी देव होते, मात्र एकनाथ शिंदेंनी फसवलं'; 'या' आमदाराने सोडलं अन्न पाणी; म्हणतो 'मी आयुष्य...'

Srinivas Vanga on Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने श्रीनिवास वनगा (Srinivas Vanga) नाराज असून त्यांनी अन्न, पाणी सोडलं आहे. ते मानसिकदृष्ट्या खचले असून आता आत्महत्येचा विचार कर आहेत. 

 

Oct 28, 2024, 07:31 PM IST

उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी उमेदवार बदलला! भाजपा नेत्याला जाहीर केली उमेदवारी; सगळं गणितच बदललं

Uddhav Thackeray Change Candidate: उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेने (Shivsena) चोपड्यातून जाहीर केलेला उमेदवार बदलला आहे. राजू तडवी (Raju Tadvi) यांच्याऐवजी प्रभाकर सोनवणे (Prabhakar Sonavne) यांना संधी देण्यात आली आहे. 

 

Oct 28, 2024, 06:24 PM IST

शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या चौथ्या यादीत 7 नावांची घोषणा; कोण आहेत हे 'पॉवर'फूल उमेदवार

Sharad Pawar NCP Candidate List: शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. चौथ्या यादीमध्ये 7 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. 

 

Oct 28, 2024, 04:41 PM IST
Maharashtra Assembly Election Congress Leader Lahu Kanade To Join NCP For Shriram Pur Constituency PT43S

Maharashtra Assembly Election | लहु कानडे आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार

Maharashtra Assembly Election Congress Leader Lahu Kanade To Join NCP For Shriram Pur Constituency

Oct 28, 2024, 12:25 PM IST