ncp

शरद पवार यांच्यासोबत शेतातलं भांडण नाही, पण..., आघाडीत जाण्यावरुन नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर..

Sharad Pawar : वंचित आणि ठाकरे गटाच्या युतीबाबत बोलताना, मला याबाबत काही माहिती नाही. मी या भानगडीत पडत नाही, असं उत्तर शरद पवार यांनी दिलं होतं. तसेच या युतीबाबत राष्ट्रवादीदेखील उत्सुक नसल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु होती

Jan 23, 2023, 03:02 PM IST

Moreshwar Temurde : राष्ट्रवादीचे माजी आमदार मोरेश्वर टेमुर्डे यांचे निधन, Body मेडिकल कॉलेजला दान करण्याचा निर्णय

Moreshwar Temurde : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वरोरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांचे निधन झाले. एकनिष्ठ आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्व म्हणून राष्ट्रवादीत आणि राज्याच्या राजकारणात त्यांची ख्याती होती.

Jan 22, 2023, 11:32 AM IST