ncp mla

Maharashtra New Deputy CM: अजित पवार राज्याचे नवे उपमुख्यमंत्री, शपथ घेतलेल्या नेत्यांची यादी पाहा

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. 

Jul 2, 2023, 03:01 PM IST

"मी अजित अनंतराव पवार...", महाराष्ट्रात राजकीय भूकंप, अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

Ajit Pawar Deputy CM: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये सहभागी झाले आहेते. अजित पवार यांनी शिदे, फडणवीस सरकारला पाठिंबा दिला असून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.  

 

Jul 2, 2023, 02:46 PM IST

''पंतप्रधानांच्या नेतृत्वासाठी सर्वच एकत्र'', चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले वाचा

Chandrashekar Bawankule:  दुपारपासून राजकारणात मोठा राजकीय भुकंप पाहायला मिळतो आहे. एव्हाना अजित पवार यांच्यासह त्यांचे 40 आमदार राज्यभवनाच्या दिशेने निघाले असून आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पोहचले आहेत.

Jul 2, 2023, 02:37 PM IST

"शरद पवार यांच्याशी बोलणं झालंय..."; अजित पवार यांच्या डावपेचानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Ajit Pawar Deputy CM : राज्याच्या राजकारणात अजित पवार यांनी दुसऱ्यांदा मोठा भूकंप केला आहे. अजित पवार हे राष्ट्रवादीच्या आमदारांसह शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत.

Jul 2, 2023, 02:30 PM IST

अजित पवारांसोबत राजभवनात कोणते महत्वाचे नेते पोहोचले?

Ajit Pawar Deputy CM Live Updates: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार हे आपल्या विश्वासू आमदारांना घेऊन राजभवनात दाखल झाले आहेत.

Jul 2, 2023, 01:56 PM IST

अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार- सूत्र

Ajit Pawar: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता आहे.

Jul 2, 2023, 01:31 PM IST
NCP MLA Chhagan Bhujbal Revert To Sanjay Raut On Seat Sharing PT55S

MVA Seat Sharing Issue: छगन भुजबळांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर

NCP MLA Chhagan Bhujbal Revert To Sanjay Raut On Seat Sharing

May 29, 2023, 12:10 PM IST

'त्या' प्रश्नावर अजित पवार भयंकर चिडले... म्हणाले उद्धव ठाकरे यांचे आम्हाला माहीत नाही

ठाकरेंसोबत उरलेले 13 आमदार, राष्ट्रवादीचे 20 आमदार आणि शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला होता. यावर अजित पवार यांनी खास स्टाईलमध्ये उत्तर दिले आहे. 

Apr 30, 2023, 08:04 PM IST

Ajit Pawar: अजितदादांचा काही नेम नाय, कुणकुण लागली आता दिवसाढवळ्या शपथपिधी?

Maharastra Political News: उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये शरद पवारांनी (Sharad Pawar) आपबिती मांडली होती. तर अजित पवार (Ajit Pawar) आणि अमित शहा (Amit Shah) यांच्यात दिल्लीत बैठक झाल्याची बातमी देखील समोर आली होती. त्यामुळे आता अजित पवार यांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पूर्ण होणार, अशी शक्यता आहे.

Apr 17, 2023, 06:35 PM IST
BJP MLA Pravin Pote scolded Leader of Opposition Ajit Pawar during the morning oath ceremony PT45S

BJP MLA On Ajit Pawar | "...तर अजित पवार मुख्यमंत्री असते"

BJP MLA Pravin Pote scolded Leader of Opposition Ajit Pawar during the morning oath ceremony

Dec 24, 2022, 07:05 PM IST

'शिंदे गटाने उठाव केला नसता तर राष्ट्रवादी...' गुलाबराव पाटील यांचं खळबळजनक वक्तव्य

Maharashtra Politics शिंदे गटाने वेळीच उठाव केला नसता तर आज राज्यातील राजकीय परिस्थिती वेगळी असती - गुलाबराव पाटील

Nov 5, 2022, 04:25 PM IST