Maharashtra New Deputy CM: अजित पवार राज्याचे नवे उपमुख्यमंत्री, शपथ घेतलेल्या नेत्यांची यादी पाहा
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
Pravin Dabholkar
| Jul 02, 2023, 15:12 PM IST
Ajit Pawar New Deputy CM: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.