ncp mla

'मराठी बोलायला लावणं चुकीचं, हिंदी...'; मुंब्र्यातील भाषिक वादावर आव्हाडांची प्रतिक्रिया

Marathi Vs Hindi Viral Video Jitendra Awhad Reacts: मुंब्रा येथील मराठी विरुद्ध हिंदी वादावर जिंतेंद्र आव्हाड यांनी आपलं पहिलं मत नोंदवलं आहे. ते काय म्हणालेत पाहूयात...

Jan 3, 2025, 03:45 PM IST

विधानसभा लढवण्यासाठी शरद पवारांकडे इच्छुकांची रांग, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?

Assemble Election: राष्ट्रवादी फुटीनंतर पक्ष सोडून न जाता शरद पवारांसोबत राहणाऱ्यांना तिकीट मिळणार की पक्षात पुन्हा घरवापसी करणाऱ्यांना संधी मिळणार?

Oct 6, 2024, 07:16 PM IST

'...म्हणजे पंतप्रधानपदाची जबाबदारी आपल्याकडे यावी अशी अजित पवारांची इच्छा असेल'; आमदाराचं वक्तव्य

Sharad Pawar MLA React On Ajit Pawar Indirect Dig About Age: अजित पवारांनी सूने आणि सासऱ्याच्या नात्याचा संदर्भ देत जाहीर भाषणामधून वयाच्या मुद्द्यावरुन भाष्य केलं होतं. त्यावरुनच आता शरद पवारांच्या पक्षाकडून पहिली प्रतिक्रिया नोंदवण्यात आलीये.

Oct 6, 2024, 06:35 AM IST
Ajit Pawar group meeting in devgiri bungalow today PT57S

राज-उद्धव एकत्र येणार का? अमित ठाकरे म्हणाले, "एक आमदाराचे आम्ही 100 आमदार करु पण..."

Amit Thackeray On Raj-Uddhav Coming Together: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरामध्ये 'एक सही संतापाची' मोहीम राबवली जात असून त्याचसंदर्भात अमित ठाकरेंनी आपलं मतप्रदर्शन केलं आहे.

Jul 9, 2023, 10:14 AM IST

'58 व्या वर्षी निवृत्ती घेतात' असं 83 वर्षीय शरद पवारांना सांगणाऱ्या अजित पवारांच्या सहकाऱ्यांचं वय किती?

Ajit Pawar Group Minister's Age: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंडानंतरच्या पहिल्याच जाहीर भाषणामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आपले चुलते शरद पवार यांना त्यांच्या वयाची आठवण करुन देत निवृत्तीवरुन खोचक शब्दांमध्ये टोला लगावला. मात्र अजित पवार यांनी शरद पवारांच्या वयाचा उल्लेख केलेला असताना दुसरीकडे अजित पवारांबरोबरच्या आमदारांच्या वयाची चर्चा होताना दिसत आहेत. अजित पवारांबरोबर मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या मंत्र्यांचं वय किती आहे पाहूयात...

Jul 6, 2023, 02:45 PM IST

पवारांच्या 'बघून येतो सांगून शपथविधीला पोहोचले' टीकेला भुजबळांचं उत्तर; वयाबद्दलही बोलले

Chhagan bhujbal React On Sharad Pawar Comment: शरद पवार यांनी या बंडासंदर्भात बोलताना अनेकदा छगन भुजबळांचा उल्लेख करत काय झालं बघून येतो म्हणत भुजबळ शपथ घेऊन आल्याचा उल्लेख केला होता. त्यावरच आता भुजबळांनी उत्तर दिलं आहे.

Jul 6, 2023, 12:21 PM IST

...तर मीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो असतो; शरद पवारांचं नाव घेत छगन भुजबळांचा दावा

Chhagan Bhujbal Says I Could Have Been CM: तुरुंगामधून परतल्यानंतर शरद पवारांनी तुम्हालाच संधी दिल्याचा मुद्दा उपस्थित करत छगन भुजबळ यांना महिला पत्रकाराने प्रश्न विचारला असता त्यांनी यासंदर्भात सविस्तर उत्तर दिलं.

Jul 6, 2023, 11:54 AM IST

काका-पुतण्याचा संघर्ष पाहून शरद पवारांच्या पत्नीला अश्रू अनावर; कारमधील 'तो' फोटो चर्चेत

Sharad Pawar Wife Pratibha Pawar Crying Photo: अजित पवार यांनी शरद पवारांना निवृत्त होण्याचा सल्ला दिला असून सुप्रिया सुळेंनी यावरुन लगेच प्रत्युत्तर दिल्याचं पहायला मिळालं. पवार विरुद्ध पवार संघर्ष सुरु असतानाच आता हा फोटो समोर आला आहे.

Jul 6, 2023, 10:56 AM IST

महाराष्ट्राबाहेरही Pawar Vs Pawar संघर्ष अटळ! अजित पवार गटाचं स्पेशल प्लॅनिंग

Ajit Pawar vs Sharad Pawar: राज्यामधून सुरु झालेला राष्ट्रवादीतील थोरले पवार विरुद्ध धाकटे पवार हा संघर्ष आता देशपातळीवर होणार असून अजित पवार गटाने यासाठी विशेष नियोजन केल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी एका विशेष व्यक्तीवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Jul 6, 2023, 09:39 AM IST