तमन्ना, रश्मिका ते समांथा अभिनेत्रींना वाटते 'या' गोष्टीती भीती
प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना गोष्टीला घाबरत असतो. पण जेव्हा आपल्या मोठ्यांविषयी विचार करतो तेव्हा वाटतं की त्यांना कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नसेल. पण असं कोणीच नाही ज्याला कसली भीती वाटतं नाही. त्याच प्रमाणे काही दाक्षिणात्य अभिनेत्री आहे त्यांना कोणत्या गोष्टींची भीती वाटते ते जाणून घेऊया...
Aug 25, 2023, 06:46 PM IST'इश्क हो बेहिसाब सा...', 'जवान'च्या नव्या गाण्यात नयनतारासोबत रोमान्स करताना दिसला किंग खान
Jawan New Song: 'जेलर' या चित्रपटातील 'चलेया' हे नवं गाणं प्रदर्शित झालं आहे. या चित्रपटातील शाहरुखचं (Shahrukh Khan) हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देत शाहरुखला रोमान्स करताना पाहून आनंद झाल्याचे म्हटले आहे.
Aug 14, 2023, 02:03 PM ISTशाहरूखच्या Jawan चित्रपटाच्या क्लिप्स ट्विटरवर लीक; निर्मात्यांनी केली FIR दाखल
Jawan Leaked on Twitter: शाहरूख खानच्या जवान या चित्रपटाची चांगली चर्चा रंगलेली आहे. यावर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून 7 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. अवघे काहीच दिवस राहिले आहेत परंतु त्यापुर्वीच तो लिक झाल्याचे वृत्त समोर येते आहे.
Aug 12, 2023, 05:08 PM ISTरजनीकांत यांचा 'जेलर' पाहणार का? किंग खानच्या उत्तरानं जिंकली सगळ्यांची मनं
Shah Rukh Khan Jailer : शाहरुख खाननं नुकताच त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला होता. यावेळी एका चाहत्यांनं त्याला रजनीकांत यांचा 'जेलर' पाहणार का असा सवाल केला होता. त्यावर शाहरुख खाननं दिलेलं उत्तर पाहता नेटकऱ्यांना आनंद झाला आहे.
Aug 10, 2023, 04:57 PM ISTलेडी सुपस्टार नयनताराविषयी 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
नयनतारा ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने बॉक्स ऑफिसवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत, ज्यामुळे तिला लेडी सुपरस्टार म्हटले जाते.
Aug 3, 2023, 04:35 PM ISTShahrukh Khan नं नयनताराचा पतीला दिली वॉर्निंग म्हणाला, "सावधान! जवानच्या सेटवर..."
Shahrukh Khan Nayanthara Vignesh : शाहरुख खाननं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नयनताराचा पती विग्नेशला वॉर्निंग दिली आहे. मात्र, त्यानं ही वॉर्निंग का दिली आहे आणि त्या मागचं कारण काय... तर शाहरुखच्या वॉर्निंगवर विग्नेशनं देखील उत्तर दिलं आहे.
Jul 13, 2023, 12:21 PM ISTSRK बरोबर अभिनेत्रींची फौज! Jawan च्या Prevue मध्ये केवळ दीपिका अन् नयनतारा नाही तर...
Women of Shah Rukh Khan Actioner Jawan: बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असलेल्या शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचा प्रीव्ह्यू सोमवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या प्रीव्ह्यूमध्ये दिसलेल्या शाहरुखच्या भन्नाट लूक्सबरोबरच अभिनेत्री नयनतारा आणि दीपिका पादुकोणचीही सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. मात्र या चित्रपटामध्ये केवळ या दोनच हिरोईन्स नाहीत. या चित्रपटात अनेक अभिनेत्री झळकणार असून जवळजवळ प्रत्येकीची झळक प्रीव्ह्यूमध्ये पहायला मिळाली. या अभिनेत्री कोणत्या हे पाहूयात...
Jul 12, 2023, 11:42 AM IST"डेन्जरस...", Shah Rukh Khan चा Jawan मधील Bald पाहून काही नेटकरी घाबरले
Shah Rukh Khan's Bald look Jawan : शाहरुख खानच्या जवान या चित्रपटातील लूकनं वेधलं सगळ्यांचं लक्ष... नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया एकदा पाहाच...
Jul 10, 2023, 01:38 PM IST"मैं कौन हूं, पुण्य या पाप...", Shah Rukh Khan च्या Jawan चा प्रिव्ह्यू प्रदर्शित
Shah Rukh Khan Jawan Prevue : शाहरुख खानच्या जवान चित्रपटाचा प्रिव्ह्यू प्रदर्शित झाला आहे. अचानक जवानचा प्रीव्ह्यू आल्यानं शाहरुखच्या सगळ्या चाहत्यांना आनंद झाला आहे. तर या चित्रपटात दीपिका पदुकोणची देखील एक भूमिका आहे.
Jul 10, 2023, 11:01 AM ISTHighest Paid Actress: 'या' आहेत दक्षिणेतील सर्वात महागड्या अभिनेत्री; त्यांच्या मानधानातून घ्याल फ्लॅट
Highest Paid South Indian Actress: हिंदीप्रमाणे दाक्षिणात्त्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीही सर्वाधिक मानधन घेतात. या लेखातून आपण जाणून घेणार आहोत की (who are the highest paid actresses in South indian cinema) नक्की या अभिनेत्री कोणत्या आहेत?
May 10, 2023, 05:35 PM ISTफोन तोडेन मी....; मंदिर, रेल्वे स्टेशनवर Nayanthara चा संताप, चाहत्यांवर कधी नव्हे ती आगपाखड
Nayanthara Gets Angry On Fans in Temple : नयनतारा ही दाक्षिणात्य अभिनेत्रींपैकी एक असून तिचे लाखो चाहते आहेत. कुटुंबासोबत मंदिरात दर्शन घेण्यासाठी नयनतारा पोहोचली होती. त्यावेळी असं काही झालं की नयनताराचा तिच्या सगळ्या चाहत्यांवर संपात अनावर झाला.
Apr 10, 2023, 11:44 AM ISTलेडी सुपरस्टार Nayanthara अभिनय सोडणार? लग्न- मुलांच्या जन्मानंतर मोठा खुलासा
Nayanthara ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. नयनताराला जुळी मुलं असून Uyir and Ulagam अशी त्यांची नावं आहेत.
Feb 24, 2023, 11:48 AM ISTविवाहीत दिग्दर्शकाच्या प्रेमात होती Nayanthara, पत्नीकडून घटस्फोट मिळावा म्हणून चक्क दिली लाच
Nayanthara चा आज वाढदिवस असून ती तिचा 38 वा वाढदिवस तिच्या कुटूंबासोबत साजरा करत आहे.
Nov 18, 2022, 03:11 PM IST'नयनतारा-विघ्नेश यांनी सरोगसीचा कायदा.... '; ऐन दिवाळीत तामिळनाडू सरकारनं दिला मोठा निर्णय
या पॅनेलच्या म्हणण्यानुसार या दोघांनी कुठलाच कायदा मोडलेला नाही. मात्र, सरोगसी करणाऱ्या रुग्णालयाकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. नयनतारा-विघ्नेश भारताबाहेर असल्याने त्यांच्या फॅमिली डॉक्टरांशी तो आजतागायत बोलू शकला नसल्याची माहितीही टीमने दिली.
Oct 27, 2022, 12:27 PM ISTNayanthara आणि Vignesh Shivan यांच्या जुळ्या मुलांची पहिली झलक
Nayanthara आणि Vignesh Shivan यांच्या जुळ्या मुलांचा खास व्हिडीओ सोशल मीडिया व्हायरल
Oct 25, 2022, 11:10 AM IST