साऊथच्या अभिनेत्रींचा पहिला पगार किती? ऐकून बसेल धक्का
South Actresses Salary:किर्ती सुरेशला कॉलेजमध्ये एका फॅशन शोमध्ये सहभागी होण्यासाठी 500 रुपये मिळाले. रश्मिका मंदानाला डेब्यू फिल्मसाठी दीड लाख रुपये मिळाले होते.
Dec 3, 2023, 03:15 PM ISTअश्लील MMS लिक झाल्याने 'या' अभिनेत्री सापडल्या वादात; माजली एकच खळबळ
Actresses Whose MMS Leaked: या व्हिडीओंमुळे अभिनेत्रींना नाचक्की सहन करावी लागली.
Nov 23, 2023, 04:05 PM IST३८ च्या वयात पंचविशीतला फिटनेस; नयनताराचा फिटनेस रुटीन
तरूणींनाही लाजवेल असा नयनताराचा फिटनेस
Sep 29, 2023, 04:14 PM ISTJawan चा दिग्दर्शक ॲटलीवर नयनतारा नाराज, आता नाही करणार बॉलिवूड चित्रपट!
Nayanthara Bollywood Movie : नयनतारानं जवान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तर या चित्रपटानंतर ती पुन्हा बॉलिवूडमध्ये दिसणार नाही अशा चर्चा सुरु झाल्या असून त्यासाठी चित्रपटाचा दिग्दर्शक ॲटली जबाबदार असल्याचं म्हटलं जात आहे.
Sep 21, 2023, 04:58 PM ISTकोण म्हणतंय 'जवान' सुपरहिट? 800 कोटींच्या कमाई कमाईवर शंका
शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: वादळ आणलं आहे. चित्रपटाने जगभरात कमाईचा 800 कोटींचा आकडा पार केला आहे.
Sep 18, 2023, 03:17 PM IST
तब्बल 140 कोटींचा मालक आहे विजय सेतुपती, ब्रॅण्डेड गोष्टींना देतो बगल; 'तो' लुक पाहून कराल कौतुक
Vijay Setupati Chappal Photo: सध्याच्या जमान्यात चलनी नाणं कोणतं असेल तर ते म्हणजे रणवीर सिंग. त्याची फॅशन पाहून कायमच त्याला ट्रोल केले जाते. परंतु असेही अभिनेते आहेत ते मोठे करोडपती असेल तरीसुद्धा त्यांच्या साध्या फॅशनचे अनेकदा कौतुक होताना दिसते. सध्या विजय सेतुपतीच्याही अशाच एका फोटो चर्चा आहे.
Sep 16, 2023, 12:27 PM ISTजबरा फॅन! भरगच्च थिएटरमध्ये 'जवान' पाहताना मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुफान डान्स
Hemangi Kavi Dance on Jawan: हेमांगी कवीची अनेकदा चर्चा रंगलेली असते. यावेळीही तिची जोरात चर्चा रंगलेली आहे. त्यातून आता पुन्हा एकदा ती ट्रोलच होताना दिसते. यावेळी तिनं आपल्या सोशल मीडिया अकांऊटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याची जोरात चर्चा रंगलेली आहे.
Sep 15, 2023, 02:14 PM ISTJawan Collection Day 8 : शाहरुख खानचा जवान 700 कोटींच्या दिशेने, स्वतःचाच विक्रम मोडणार?
Jawan Box Office Collection: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे 'जवान' या चित्रपटाची. त्यातून आता हा चित्रपट किती कमाई करतो याकडेही सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. शाहरूख खान हा आपलाच रेकॉर्ड मोडणार का याकडेही प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.
Sep 15, 2023, 12:08 PM IST'बेटे को हाथ लगाने से पहले....' हा डायलॉग स्क्रिप्टमध्ये नव्हताच, मग आला कुठून?
Shah Rukh Khan Jawan : शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटात 'बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर' हा डायलॉग नव्हता. मग कसा आला हा डायलॉग लेखकानं केला खुलासा...
Sep 14, 2023, 05:18 PM ISTजेव्हा नयनताराचा MMS झाला होता लीक, तुम्हाला माहितीये का त्या प्रेमीविषयी?
दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा ही सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. सध्या तिचं चर्चेत असण्याचं कारण जवान हा चित्रपट आहे. या चित्रपटात नयनतारा ही किंग खानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसली. इतकंच नाही तर नयनतारानं याच चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण देखील केलं आहे. दरम्यान, या सगळ्यात चर्चा आहे ती म्हणजे तिच्या खासगी आयुष्याची...
Sep 14, 2023, 02:39 PM ISTबापरे! आठवड्याभरात शाहरुखच्या चित्रपटाची कमाई 'इतक्या' कोटींवर? साठीकडे झुकणाऱ्या अभिनेत्याची भल्याभल्यांवर मात
Jawan Box Office Collection Day 7: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'जवान' या सुपरहीट चित्रपटाची. सध्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे सोबतच हा चित्रपट आता 400 कोटींच्या घरात पोहचला आहे.
Sep 14, 2023, 11:31 AM ISTJawan Box Office Collection Day 6: सहाव्या दिवशी शाहरुखचा 'जवान' मोडू शकला नाही Gadar 2 चा रेकॉर्ड!
Jawan Box Office Collection Day 6: शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटानं प्रेक्षकांना वेड लावलं असलं तरी देखील हा चित्रपट सहाव्या दिवशी 'गदर 2' चा रेकॉर्ड मोडू शकला नाही.
Sep 13, 2023, 11:52 AM IST‘ओ पोची, ओ कोकी…’ शाहरुखच्या ऑनस्क्रीन वडिलांनी पाहिला जवान, DDLJ स्टाईलमध्ये दिला रिव्ह्यू
Anupam Kher on Shah Rukh Khan : सध्या शाहरूखचा 'जवान' हा चित्रपट चांगलाच लोकप्रिय होतो आहे. यावेळी चर्चा आहे ती म्हणजे अनुपम खेर यांनी दिलेल्या जवानवरील रिव्ह्यूची. यावेळी त्यांची चांगलीच चर्चा रंगेलली आहे. तुम्ही पाहिलात त्यांचा रिव्ह्यू हा नक्की काय आहे?
Sep 12, 2023, 12:30 PM ISTशाहरुखच्या 'जवान'चे पुण्याशी खास नाते..! समजल्यावर पुणेकरांना होईल खूप आनंद
Jawan Movie Pune Connection: पुणे-पिंपरी चिंचवड मेट्रोतील संत तुकारामनगर मेट्रो स्टेशनमध्ये ''जवान चित्रपटाच्या काही दृष्यांचे चित्रिकरण करण्यात आले आहे. असं मेट्रोनं त्यांच्या अधिकृत एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन म्हटले आहे.
Sep 12, 2023, 08:53 AM ISTIND Vs PAK सामन्याचा ‘जवान’ला फटका; चित्रपटानं तरीही मोडले 'हे' विक्रम
Jawan Box Office Collection Day 5 : पाचव्या दिवशी नव्या आठवड्याची सुरुवात झालेली असताना शाहरुखच्या चित्रपटाच्या कमाईचा वेग मात्र काहीसा मंदावला. पण, त्याचा फारसा फरक पडला नाही. पाहा चित्रपटाची एकूण कमाई...
Sep 12, 2023, 08:13 AM IST