विवाहीत दिग्दर्शकाच्या प्रेमात होती Nayanthara, पत्नीकडून घटस्फोट मिळावा म्हणून चक्क दिली लाच

Nayanthara चा आज वाढदिवस असून ती तिचा 38 वा वाढदिवस तिच्या कुटूंबासोबत साजरा करत आहे.

Updated: Nov 18, 2022, 03:11 PM IST
विवाहीत दिग्दर्शकाच्या प्रेमात होती Nayanthara, पत्नीकडून घटस्फोट मिळावा म्हणून चक्क दिली लाच  title=

मुंबई : दाक्षिणेतील अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. नयनतारा ही तिच्या अभिनयासोबतच तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत (Nayanthara Personal Life) असते. नयनताराची लव्हस्टोरी तर अनेकांना माहित आहे.  (Nayanthara Love Life) एकेकाळी नयनतारा ही दिग्दर्शक आणि डान्सर प्रभूदेवाच्या (Prabhudeva) प्रेमात होती. दोघं त्यांच्या रिलेशनशिपमध्ये इतक्या पुढे पोहोचले होते की नयनताराशी लग्न करण्यासाठी प्रभूदेवानं त्याच्या पत्नीला घटस्फोट दिला होता. इतकं करूनही असं काय झालं की त्या दोघांच्या रिलेशनशिपचं पुढे काही झालं नाही. 

नयनतारा आणि प्रभूदेवा यांची जोडी ही दाक्षिणेतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक होती. प्रभूदेवा यांच लग्न झालं असताना देखील ते दोघे रिलेशनशिपमध्ये होते. (Prabhudeva Marriage) मीडिया रिपोर्ट्सनुसार, नयनतारा आणि प्रभ देवा एकत्र येण्यासाठी काहीही करण्यासाठी तयार होते. दरम्यान, अशा चर्चा होत्याकी नयनतारानं यासाठी प्रभूदेवाच्या पत्नीला लाच दिल्याचेही म्हटले जाते. नयनतारानं प्रभूदेवाच्या पत्नीला 3 कोटी रुपये, सोन्याची नाणी आणि 85 लाखांचा नेकलेस घेऊन तिच्या घरी पोहोचली होती म्हणजेच, प्रभूदेवाची पत्नी घटस्फोट देईल.  (Prabhudeva Wife Name) 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

एकमेकांसोबत राहण्यासाठी काहीही करण्यासाठी तयार असणार हे जोडपं कसं विभक्त कसे झाले. प्रभूदेवाच्या पत्नीने त्याच्या विरोधात कौटुंबिक न्यायालयात केस दाखल केली होती.  (Prabhudeva's Wife Filed Case Against Him) नयनतारा आणि प्रभूदेवा घटस्फोटाशिवाय लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचा आरोप त्याच्या पत्नीनं केला होता. त्या कठीण काळात नयनतारा आणि प्रभूदेवाचे नाते टिकू शकले नाही आणि दोघांनी पुन्हा विभक्त होण्याचा निर्णय घेतला. (Nayanthara and Prabhudeva) 

हेही वाचा : अभिनेता आणि अभिनेत्री सतत एकत्र असताना त्यांच्यात प्रेमसंबंधांविषयी...; Shilpa Tulaskar चं मोठं वक्तव्य

दरम्यान, (Nayanthara Husband Name) नयनतारानं दिग्दर्शक विघ्नेश शिवनशी लग्न केलं आहे. लग्नाच्या चार महिन्यांनंतरच नयनताराला जुळी मुलं झाली आहेत. (Nayanthara Husband Vighnesh Shivan) नयनतारा ही दाक्षिणेतील सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहे. (nayanthara madly loved director and choreographer prabhudeva divorced his wife know their love story)