navi mumbai crime

बहिणीसोबत मुलाला 'त्या' अवस्थेत पाहून भाऊ संतापला, वडिलांना फोन केला अन्...

Navi Mumbai Crime News: नवी मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांनी व भावाने बहिणीच्या प्रियकराची हत्या केली आहे. 

 

Jun 3, 2024, 12:02 PM IST

नवी मुंबईतील सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला 32 लाखांचा गंडा, पुलवामा हल्ल्यात संबंध असल्याचे सांगत फसवणूक

 नेरुळमध्ये राहणाऱ्या एका 82 वर्षीय सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 32 लाख 13 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. 

May 22, 2024, 12:54 PM IST

AI च्या माध्यमातून आवाज काढून मुंबईकराला लाखोंचा गंडा! मुलाने बलात्काराची कबुली दिली अन्...

Navi Mumbai Crime : मुलाचा आवाज आर्टिफिशल इंटेलिजन्सद्वारे क्लोन करुन वडिलांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपींनी मुलाच्या वडिलांना आपण सीबीआय अधिकाऱ्या असल्याचे सांगत फसवणूक केली आहे.

Mar 9, 2024, 12:10 PM IST

WhatsApp वर येतोय मुलांच्या किडनॅपिंगचा मेसेज? मग ही बातमी तुमच्यासाठीच

नवी मुंबईत गेल्या 48 तासांत आठ मुले बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. अखेर नवी मुंबई पोलिसांनी याप्रकरणाबाबत आता महत्त्वाचा खुलासा केला आहे.

Dec 7, 2023, 04:48 PM IST

ही कोणती पद्धत भांडण करण्याची? पिता पुत्रांनी कार चालकाच्या अंगावर सोडला कुत्रा

पार्किगच्या वादातून कार चालकाला बेदम मारहाण करण्यात आली. तसेच पाळीव कुत्रा देखील अंगावर सोडण्यात आला. नवी मुंबईत ही धक्कादायक घटना घडली आहे. 

Oct 17, 2023, 08:50 PM IST

लहान भावाने चाकूने मानेवर केले वार, त्याच अवस्थेत मोठ्या भावाने गाठलं रुग्णालय... धक्कादायक घटना

Navi Mumbai Crime : गळ्यात चाकू अडकलेल्या जखमी अवस्थेत तरुणाने स्वत:हून स्कूटीवरुन हॉस्पिटल गाठले होते. विशेष म्हणजे वेळीच उपचार आणि डॉक्टरांच्या तप्तरतेमुळे तो आता स्वस्थ आहे. 

Jun 6, 2023, 04:48 PM IST

नवी मुंबईत कोंबडी चोरांना पकडण्यासाठी गेलेल्या तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला; गावाबाहेरच घेतला जीव

Navi Mumbai Crime: चोरट्यांचा पाठलाग करण्याच्या नादात या तरुणाचा नाहक बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी गावातीलच ेका बेकरीत काम करत होते

Apr 3, 2023, 12:38 PM IST

Crime News : टी-शर्टवर नाव टाकलं नाही म्हणून माजी नगरसेवकाचे तरुणासोबत धक्कादायक कृत्य; घटना CCTV मध्ये कैद

Crime News : केवळ टीशर्टवर नाव छापल्याने तरुणासोबत घडलेल्या प्रकाराने सर्वांना हादरवून सोडलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली असून अन्य आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Mar 16, 2023, 11:53 AM IST

Navi Mumbai Crime : लिफ्टमध्ये अश्लिल चाळे; नवी मुंबईच्या हायप्रोफाईल सोसायटीतील धक्कादायक प्रकार

पनवेल मधील तळोजा येथील रहिवासी सोसायटीच्या लिफ्ट मध्ये हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली. हा सर्व घटनाक्रम लिफ्टमधील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. लिफ्ट मध्ये एक मध्यवयीन पुरुष आणि एक महिला दोघेजण असल्याचे दिसत आहे. या पुरुषाने लिफ्टमध्ये महिलेला एकटे बघून अश्लिल चाळे केले. 

Jan 9, 2023, 04:47 PM IST

सुलताना तोकडे कपडे घालते म्हणून भावांनीच केलं 'हे' दुष्कृत्य...

नवी मुंबईतील उलवे सेक्टर-19 मध्ये राहणाऱ्या सुलताना फारुख खान या 28 वर्षीय तरुणीची तिच्या दोघा सख्या लहान भावांनी गळा आवळुन हत्या करण्याचा प्रयत्न केला

Jun 3, 2022, 07:18 PM IST

धक्कादायक, नवजात बाळाची तस्करी, नवी मुंबईत टोळीचा पर्दाफाश

धक्कादायक बाब म्हणजे एक डॉक्टरच या टोळीचा म्होरक्या असल्याचं समोर आलं आहे

Nov 3, 2021, 09:00 PM IST
Navi Mumbai Ground Report Minor Girl Killed Mother For Pressurizing To Study PT3M14S
Navi Mumbai CCTV Footage Of Father Open Fire On Two Son Of Which Elder Son Passes Away PT3M28S