उमेदवारांकडून पैसे मागितल्यानं भाजप अडचणीत
उमेदवारांकडून पैसे मागितल्यानं भाजप अडचणीत
Feb 17, 2017, 05:12 PM IST...म्हणून टाटांनी माझी पाठ थोपटली - राज ठाकरे
राज ठाकरेंनी आज निवडणुकीच्या प्रचारासाठी पहिली सभा घेतली. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांमध्ये हात घातला. खास करुन त्यांनी नाशिकमधल्या विकास कामांचा पाढा बोलून दाखवला. यावेळी बोलतांना त्यांनी नाशिकमध्ये केलेल्या बोटॅनिकल गार्डनचा विशेष उल्लेख केला.
Feb 14, 2017, 08:37 PM ISTराज यांचा नाशिकमधल्या विकास कामांचा पाढा
राज ठाकरेंनी आज निवडणुकीच्या प्रचारासाठी पहिली सभा घेतली. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांमध्ये हात घातला. खास करुन त्यांनी नाशिकमधल्या विकास कामांचा पाढा बोलून दाखवला.
Feb 14, 2017, 08:32 PM ISTरतन टाटांनी केले राज ठाकरेंचे अभिनंदन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 13, 2017, 02:51 PM ISTनिवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार
महानगरपालिका निवडणुकीत गुन्हेगारी पार्शवभूमी असलेल्या अनेकांना तिकीटं मिळाली आहेत. जवळपास सर्वच पक्षांमध्ये गुन्हेगार उमेदवार आहेत. त्यातील काहींवर नजिकच्या वर्तमानकाळात तर काहींवर भूतकाळात गुन्हे दाखल झाले आहेत.
Feb 9, 2017, 09:12 AM ISTअल्पवयीन सराईत गुंडाचा तीन शाळकरी मुलांकडून खून
अल्पवयीन सराईत गुंडाचा तीन शाळकरी मुलांकडून खून
Feb 8, 2017, 02:31 PM ISTनाशिकमध्ये मनसेच्या ताफ्यात 85% नवे चेहरे
नाशिकमध्ये मनसेच्या ताफ्यात 85% नवे चेहरे
Feb 8, 2017, 02:31 PM ISTअल्पवयीन सराईत गुंडाचा तीन शाळकरी मुलांकडून खून
पंचवटी परिसरात दहशत माजविणारा कुख्यात अल्पवयीन सराईत बालगुन्हेगार हृतिक ऊर्फ पाप्या राजू शेरगिल याचा तिघा अल्पवयीन शाळकरी विद्यार्थ्यांनी खून केला आहे.
Feb 8, 2017, 01:02 PM ISTनाशिकमध्ये तिकीटासाठी खुलेआम बोली?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2017, 03:10 PM ISTनाशिकमध्ये चाललंय तरी काय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2017, 03:09 PM ISTनाशिकमध्ये सुला फेस्टिव्हल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 5, 2017, 01:53 PM ISTशिवसेनेच्या चारही उमेदवारांच्या एबी फॉर्मबाबत हरकत
उमेदवार अर्ज छाननीत शिवसेनच्या पँनलला झटका बसला आहे. प्रभाग क्रमांक 30मधील शिवसेनेच्या चारही उमेदवारांच्या एबी फॉर्मला निवडणूक अधिका-यांनी हरकत घेतली आहे. उमेदवारांच्या एबी फॉर्मवर शिवसेना नेते अनिल देसाई यांनी काळ्या रंगात स्वाक्षरी केल्यानं ही हरकत घेण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेचं संपूर्ण पॅनलच अपक्ष ठरण्याची शक्यता आहे.
Feb 5, 2017, 08:58 AM ISTनाशिकमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकासाठी मोर्चेबांधणी
नाशिकमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकासाठी मोर्चेबांधणी
Feb 3, 2017, 04:43 PM IST