नांदगाव नगरपालिकेत आघाडी विरुद्ध सेनेत सरळ लढत
ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाल्याने अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीचे आमदार पंकज भुजबळ यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
Nov 23, 2016, 07:51 PM ISTनाशिकमध्ये शालीमार पेंट कंपनीला आग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 20, 2016, 02:31 PM ISTदीड वर्षात नाशिकमध्ये बनावट नोटांचे २१ गुन्हे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 13, 2016, 03:59 PM ISTनाशिक : 2000च्या नव्या नोटेचं धक्कादायक वास्तव
Nov 13, 2016, 03:55 PM IST२०००च्या नव्या नोटेचे धक्कादायक वास्तव
पंतप्रधान मोदींनी ५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर २००० आणि ५००च्या नव्या नोटा चलनात आल्या.
Nov 13, 2016, 03:09 PM ISTनाशकातल्या शेतकऱ्यांचा कौल कुणाला मिळणार?
शेतकऱ्यांचा जिल्हा असलेल्या नाशिक जिल्ह्यातील भगूर, सटाणा, सिन्नर, येवला, नांदगाव, मनमाड या सहा नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीपूर्वीच जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आलाय. शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे असून शेतकरीच या निवडणुकांत निर्णायक भूमिका वठविणार आहेत.
Nov 3, 2016, 12:09 AM ISTवसूबारसेला मातृत्वापुढे झुकलं श्वापद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 28, 2016, 12:38 AM ISTनाशिकला पुरात कोणी ढकललं?
गोदावरी आणि नासर्डी नदीला येणाऱ्या सततच्या पुरामुळे शहरातील हजारो मालमत्तांचं नुकसान होतंय. होणारं नुकसान टाळण्यासाठी केंद्राच्या संस्थेनं नाशिक महापालिकेला सादर केलेला अहवाल धूळखात पडून आहे. या अहवालावर अंमलबजावणीच होत नसल्याने पुराचा तडाखा बसतोय.
Oct 25, 2016, 09:05 PM ISTनाशिकमधील २४ डॉन करणार प्रबोधन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 24, 2016, 04:17 PM IST'पाकिस्तानी कलाकारांचा सिनेमा दाखवणे शहीद जवानांचा अपमान'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 24, 2016, 02:44 PM ISTचित्रकार बंधूंना आंतरराष्ट्रीय पुरस्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2016, 02:38 PM ISTनाशिकमध्ये अफवा रोखण्यासाठी २ दिवस इंटरनेट सेवा बंद
अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी सोशल मीडियावरच्या अफवा कमी करण्यासाठी दोन दिवसांसाठी नाशिक शहरातील नेटसेवा बंद करण्यात आली आहे. तणाव काही प्रमाणात निवळला असून आज गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली. काही ठिकाणी शांततेत निषेध व्यक्त केला जात आहे.
Oct 10, 2016, 10:31 PM ISTनाशिकमध्ये अफवा रोखण्यासाठी २ दिवस इंटरनेट सेवा बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2016, 09:40 PM ISTनाशिकमध्ये अत्याचार घटनेनंतर तणाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2016, 03:32 PM IST