nasik

बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या नातेवाईकांना मारहाण

नाशिक जिल्हा न्यायालयाच्या आवारात संतप्त जमावानं आरोपीच्या नातेवाईकांना जबर मारहाण केलीय. 

May 12, 2017, 08:05 PM IST

बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या नातेवाईकांना मारहाण

बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या नातेवाईकांना मारहाण

May 12, 2017, 07:46 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या 'समृद्धी'ला गावकऱ्यांचा खोडा!

समृद्धी महामार्गासाठी नाशिक जिल्ह्यात होत असलेला विरोध बघता सरकारने भू-संपादनाची जाहीर नोटीस काढत थेट वाटाघाटींचा प्रस्ताव ठेवलाय. जिल्ह्यातील २२ गावांपैकी दोन-तीन गावातून होत असलेला विरोध वाढताना दिसतोय. या महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्या तर शेतकरी भूमिहीन होईल, असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय.

May 9, 2017, 11:31 PM IST

नाशिकच्या बॉटनिकल गार्डनमधील लेझर शो अनिश्चित काळासाठी बंद

स्मार्ट सिटी अभियानात टिकून राहण्यासाठी महापालिकेत सत्ताधारी भाजपने मनसेच्या काळातली कामं दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेतलीय. मात्र नियोजनाअभावी मनसेच्या काळातले हे प्रकल्प आता बंद पडायला सुरूवात झालीय. 

May 4, 2017, 06:58 PM IST

नाशिकमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत

नाशिकमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत

May 2, 2017, 04:13 PM IST

नाशिकमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत

नाशिक शहरात सध्या मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाल्यामुळं दहशत पसरलीय. 

May 2, 2017, 02:39 PM IST

नाशिकमध्ये धर्मेंद्र प्रताप सिंहचीच चर्चा

उंची 8 फूट 1 इंच... कुर्ता  शिवण्यासाठी दहा मीटरचा कपडा... 20 नंबरची चप्पल आणि झोपण्यासाठी नऊ बाय सहा फूटाचा बेड... ही ओळख आहे उत्तर प्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्यातल्या धर्मेंद्र प्रताप सिंह याची... 

Apr 22, 2017, 10:12 PM IST

नाशिकच्या एटीएममध्ये ठणठणाट

नोटाबंदीनंतर सुरळीत झालेला चलनपुरवठा पुन्हा एकदा ठप्प झालाय. विविध शहरांमध्ये एटीएममध्ये ठणठणाट असल्याचे पाहायला मिळतेय. 

Apr 16, 2017, 08:04 PM IST

सासरच्यांच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

नाशिकमध्ये सोमवारी एका विवाहितेनं सासरच्यांच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. हुंडा आणि सोन्याच्या दागिन्यांसाठी सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा छळ सुरु होता असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केलाय. त्यामुळे हुंड्याचे दुष्टचक्र संपणार कधी असा सवाल उपस्थित होतोय. 

Apr 16, 2017, 06:14 PM IST

भैरवनाथाच्या रथाखाली चिरडून मानकऱ्याचा मृत्यू

चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथे कालभैरवनाथ यात्रोत्सवाच्या परतीच्या रथ मिरवणुकीत मानकरी भाऊसाहेब लहानू निकम यांचा रथाच्या चाकाखाली गेल्याने जागीच मृत्यू झालाय. यात्रोत्सव थाटामाटात पार पडला असला तरी या यात्रेट शेवट मात्र दुर्दैवी झाला. 

Apr 11, 2017, 08:59 PM IST

नाशिक जिल्हा रूग्णालयातच गर्भपाताचा संशय

खासगी हॉस्पिटल्समध्ये गर्भपाताची कीड लागल्याच्या अनेक घटना राज्यात समोर येतात. मात्र नाशिकमध्ये शासनाच्या आरोग्य यंत्रणातल्या भांडणांमुळे आता असे प्रकार महापालिका आणि जिल्हा रूग्णालयात होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणात उच्चस्तरीय समितीने चौकशी सुरू केली आहे.

Apr 3, 2017, 07:50 PM IST

उद्योजकतेला वाव देण्यासाठी 'मेक इन नाशिक'चा नारा

उद्योगविश्वाला लागलेलं ग्रहण सोडवण्यासाठी मेक इन नाशिकचा नारा देण्यात आला आहे. मेक इन इंडियाच्या धर्तीवर नाशिकमधल्या उद्योजक संघटनांच्या माध्यमातून, मुंबईमध्ये मे महिन्यात नाशिक शहरातल्या उद्योगांच्या विविध संधींचं सादरीकरण केलं जाणार आहे. या माध्यमातून बड्या कंपन्या आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे. 

Apr 2, 2017, 11:17 PM IST