nasik

दिल्ली, मुंबई विमानतळावर नागपूरची संत्री, नाशिकची द्राक्ष विक्री

लवकरच दिल्ली आणि मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर नागपूरची संत्री आणि नाशिकची द्राक्ष विक्री सुरू होईल असं आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी म्हटंल आहे. मराठवाड्यात येत्या काळात 60 हजार कोटींच्या रस्त्यांची काम सुरु होतील अस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. या रस्त्यांना मंजूरी देणं सुरु आहे.

Mar 26, 2017, 09:41 AM IST

नाशिकमध्ये गतिरोधकावरून पडल्याने महिलेचा मृत्यू

नाशिकच्या उत्तमनगर भागात गतिरोधकावरून पडल्याने एका महिलेचा मृत्यू झालाय. 

Mar 17, 2017, 08:07 PM IST

तीन महिन्यानंतर खुनाचा तपास लावण्यात पोलिसांना यश

नाशिकच्या सातपूर परिसरात तीन महिन्यापूर्वी झालेल्या खुनाचा तपास लावण्यात नाशिक पोलीस यशस्वी झालेत. 

Mar 16, 2017, 06:18 PM IST

नाशिक महापौरपदी रंजना भानसी यांची बिनविरोध निवड

नाशिक महापौरपदी रंजना भानसी यांची बिनविरोध निवड

Mar 14, 2017, 09:59 PM IST

नाशिक महापौरपदी रंजना भानसी यांची बिनविरोध निवड

महापालिकेच्या महापौरपदी रंजना भानसी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नाशिकच्या इतिहासात पहिलांदा असे घडले आहे. महिलेची निवड होतात महिला कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला.

Mar 14, 2017, 12:51 PM IST