PHOTO : लोकसभा निवडणूक प्रचारात व्यग्र मोदींनी विमानातून पाहिला सूर्यतिलक सोहळा, त्यांच्या एका कृतीनं वेधलं लक्ष
लोकसभा निवडणूक प्रचारात व्यग्र असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सूर्यतिलक सोहळा पाहण्यासाठी अयोध्येत जाऊ शकलं नाही. पण त्यांनी विमानातून या क्षणाचे साक्षीदार झाले.
Apr 17, 2024, 02:37 PM IST'स्लीपर वंदे भारत'ची मोदींनीच केली घोषणा! शहरातील अंतर्गत भागांमध्येही धावणार 'वंदे भारत'
BJP Manifesto 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आज (14 एप्रिल) संकल्प पत्र नावाने जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये पंतप्रधान मोदींनी अनेक मोठ्या घोषणा केल्या.
Apr 14, 2024, 03:11 PM ISTकोर्टाच्या निर्यणानंतरही मोदी नसते तर राम मंदिर उभं राहिलं नसतं - राज ठाकरे
Raj Thackeray : गुढीपाडव्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करत राज टाकरे यांनी आपल्या निर्णयबाबत माहिती दिली आहे.
Apr 13, 2024, 12:39 PM IST'शिवसेनेला नकली म्हणायला ती तुमची डिग्री आहे का?', मोदी शाहांच्या टीकेवर उद्धव ठाकरेंचा पलटवार
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवसेंदिवस राज्यातील तापमान वाढत आहे. पालघरमधील सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर उद्घव ठाकरेंनी निशाणा साधला.
Apr 13, 2024, 07:45 AM ISTराज ठाकरे तुम्हाला किती कळले? शरद पवारांचं उत्तर ऐकून पिकला एकच हशा, म्हणाले 'गेल्या 15 वर्षात...'
LokSabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर केला आहे. फक्त नरेंद्र मोदींसाठी आपण महायुतीला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं आहे.
Apr 11, 2024, 06:13 PM IST
दिल्लीत तुमची कोणती फाईल उघडली? संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला
Sanjay Raut Vs Sandeep Deshpande on Raj Thackeray Support Modi
Apr 10, 2024, 06:35 PM ISTउमेदवारी नाकारल्याने भावना गवळी नाराज, उदय सामंत भावना गवळींच्या भेटीला
Uday Samant Today On Washim Visit To Meet Bhawna Gawli
Apr 10, 2024, 11:40 AM ISTआधी साहेबांना, मग लेकीला निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्या; अजित पवारांचं बारामतीत आवाहन
DCM Ajit Pawar Appels Baramati People To Vote Only On Pawar
Apr 10, 2024, 11:30 AM IST'EVM, VVPATची एकत्रित मतमोजणी करा', EVM, VVPAT संदर्भातील याचिकेवर आज सुनावणी
Supreme Court Hearing Today On VVPAT And EVM Joint Counting
Apr 10, 2024, 11:25 AM ISTRaj Thackeray : 'मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा', गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंची घोषणा
Raj Thackeray Announced support to Mahayuti : राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असून कार्यकर्त्यांना विधानसभेसाठी तयारी करण्याचे आदेश गुढीपाडवा मेळाव्यात (MNS Gudi Padwa Melava) शिवाजी पार्कावरून दिले आहेत.
Apr 9, 2024, 08:43 PM ISTLoksabha Election 2024 | 'बारामतीची लढाई अजित विरुद्ध शरद पवार नाही तर मोदी वि. राहुल गांधी'
Indapur DCM Devendra Fadnavis On Baramati Lok Sabha Constituency
Apr 6, 2024, 11:55 AM ISTLoksabha2024|मोदींसारखी शिंदेंची प्रतिमा स्वच्छ ,अभिनेता गोविंदा यांचं वक्तव्य
Like Modi Shindes image is clean actor Govindas statement
Mar 28, 2024, 07:40 PM ISTLoksabha Election 2024 : सरकारी कर्मचारी ते माजी मंत्री... अरविंद सावंत यांना का मिळाली दक्षिण मुंबईतून उमेदवारी?
Loksabha Election 2024 : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर. दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब.
Mar 27, 2024, 02:12 PM ISTLoksabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सरसकट भरपगारी रजा; तुमच्या जिल्ह्यात सुट्टी कधी?
Loksabha Election 2024 : देशभरात लोकसभा निवडणुकांच्याच अनुषंगानं असंख्य राजकीय हालचाली घडताना दिसत आहेत. या घडामोडींमध्येच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Mar 27, 2024, 12:05 PM IST
Loksabha Election 2024 : '...मग पक्ष चोरला कसं म्हणता?' बारामतीतून सुनेत्रा पवारांचा सासऱ्यांना खडा सवाल
Loksabha Election 2024 : बारामतील लोकसभा मतदार संघामध्ये सध्या बऱ्याच घडामोडींना वेग आला असून आता निवडणुकीच्या रिंगणात सुनेत्रा पवार सक्रिय झाल्या आहेत.
Mar 27, 2024, 08:20 AM IST