narendra modi

शपथविधीचा मुहूर्त ठरला, आता सोयाबीनला चांगले दर मिळतील का? शेतकरी सरकारच्या घोषणेच्या प्रतीक्षेत

राज्यात महायुतीची सत्ता आल्यास सोयाबीनला 6 हजार रुपये दर देऊ असं आश्वासन मोदी यांनी शेतकऱ्यांना दिलं होतं. परंतु, अद्याप सरकार स्थापन न झाल्यामुळे सोयाबीन उत्पादकांना आर्थिक नुकसान सोसावं लागत आहे. 

Nov 30, 2024, 08:35 PM IST

मोदी बिर्याणी खाण्यासाठी पाकिस्तानला जाऊ शकतात तर टीम इंडिया का नाही? चॅम्पियन्स ट्रॉफीवरुन माजी उपमुख्यमंत्र्यांचा सवाल

Champions Trophy 2025 : आज शुक्रवारी पुन्हा एकदा आयसीसीची या संदर्भात बैठक होणार आहे. टीम इंडियाचॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही यावर राजकीय नेत्याने केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. 

Nov 29, 2024, 02:16 PM IST

महाराष्ट्राच्या विजयाने सर्व रेकॉर्ड मोडले, 50 वर्षातील सर्वात मोठा विजय - नरेंद्र मोदी

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत जंगी सेलिब्रेशन केलं. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील जनतेचं आभार मानले. 

 

Nov 23, 2024, 08:52 PM IST

तब्बल 22 वर्षांनंतर 'गोधरा' प्रकरणाला फुटली वाचा; पंतप्रधान मोदी, अमित शाह अखेर बोललेच...

The Sabarmati Report Movie: देशातील राजकारणात कैक घडामोडी घडत असतानाच  'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि पुन्हा एकदा गोधरा प्रकरणाला वाचा फुटली. 

 

Nov 19, 2024, 09:02 AM IST

'पंतप्रधानांनी यावेळी महाराष्ट्रात सभा कमी केल्यामुळे आम्ही अस्वस्थ...', टू द पॉईंटमध्ये शरद पवारांनी मोदींना डिवचलं

Sharad Pawar On Narendra Modi : विधानसभा निवडणुकीत एकीकडे शरद पवार यांनी  महायुती तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका करताना पाहायला मिळाले. तर दुसरीकडे मात्र,मोदी यांनी राज्यात अनेक ठिकाणी सभा घेत असताना कुठंही शरद पवारांवर टीका केल्याचं दिसून आलं नाही. यावर शरद पवार काय म्हणालेत पाहूया. 

Nov 18, 2024, 10:35 PM IST

रिकाम्या खुर्च्या, आरोपांच्या फैरी! नरेंद्र मोदींच्या शिवाजी पार्कातील सभेवरुन जुंपली

मुंबईतल्या शिवाजी पार्क (Shivaji Park) इथं पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली. मात्र या सभेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. 

 

Nov 15, 2024, 09:07 PM IST
today Modi will hold three rallies in the state PT42S

मोदींच्या सभांचा धडाका

today Modi will hold three rallies in the state

Nov 14, 2024, 10:50 AM IST

देवेंद्र फडणवीस पुढील मुख्यमंत्री? अमित शाह यांनी दिले संकेत, म्हणाले 'महायुतीचं सरकार...'

Amit Shah on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री असतील अशी चर्चा रंगली आहे. सांगलीतील प्रचार सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी तसे संकेत दिले आहेत. तर याचा अर्थ एकनाथ शिंदे (Eknath Shinde), अजित पवारांना (Ajit Pawar) यापुढे संधी मिळणार नाही असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे. 

 

Nov 8, 2024, 10:10 PM IST

Ajit Pawar Baramati: दादांना बारामतीत वरिष्ठांच्या सभा नको, नरेंद्र मोदींचं 'ते' विधान ठरलं कारण? भाजपा नेते नाराज?

Ajit Pawar Baramati: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) बारामतीच्या सभेत शरद पवारांबाबत (Sharad Pawar) केलेलं वक्तव्य अजित पवारांना (Ajit Pawar) बरंच महागात पडलं. त्यामुळं अजित पवारांनी आता खबरदारी घेतली आहे. 

 

Nov 8, 2024, 08:40 PM IST

नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीसांची 'ती' इच्छा पूर्ण करणार, जाहीर सभेत केली घोषणा, म्हणाले 'मी शांत होतो, पण आता...'

Narendra Modi on Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आता स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. धुळ्यात प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं स्वप्न पूर्ण करणार असल्याचं जाहीर केलं. 

 

Nov 8, 2024, 05:46 PM IST

Maharashtra Election: PM नरेंद्र मोदी बारामतीत प्रचार करणार नाहीत; अजित पवार म्हणाले 'मी एकटा...'

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) महायुती (Mahayuti) जय्यत तयारी करत असून प्रचारसभांचा धुरळा उडत आहे. राजकीय विश्लेषकांच्या दृष्टीने अजित पवारांना (Ajit Pawar) आपली धर्मनिरपेक्ष प्रतिमा जपायची आहे. त्यांनी निवडणुकीपूर्वी आपल्या पक्षाची 10 टक्के तिकिटं अल्पसंख्याकांना देणार असल्याचंही सांगितलं होतं. आपला मतदार लक्षात घेता त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या घोषणेवर आक्षेप घेतल्याचं समजत आहे.

 

Nov 8, 2024, 05:06 PM IST
Narendra Modi and Amit Shah Sabha Today at Maharashtra PT50S

नरेंद्र मोदी, अमित शाह आज राज्याच्या दौऱ्यावर, इचलकरंजीमध्ये सभेचं आयोजन

नरेंद्र मोदी, अमित शाह आज राज्याच्या दौऱ्यावर, इचलकरंजीमध्ये सभेचं आयोजन

Nov 8, 2024, 11:30 AM IST